Google Search: लग्न जमल्यावर मुलं ‘या’ पाच गोष्टी Google वर करतात सर्वाधिक सर्च; चौथी आणि पाचवी वाचून जाल चक्रावून..

0

Google Search: लग्न (wedding) हा प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण असतो. आपला वैवाहिक जोडीदार कसा असावा, याची कल्पना अनेकांनी केलेली असते. मात्र प्रत्येकाला आपण जशी कल्पना केली आहे, त्याच पद्धतीने आपला वैवाहिक जोडीदार मिळेलच असं अजिबात होत नाही. एवढंच नाही तर, आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, त्याच्या सोबतच आपलं लग्न होऊन देखील पुढे लग्नानंतर निर्माण होणाऱ्या अनेक आव्हानांविषयी प्रत्येकजण चिंतेत असतो. लग्न जमल्यानंतर, मुलं गुगलवर काय सर्च करतात? याविषयी काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. आज आपण त्याच जाणून घेणार आहोत.

लग्नानंतर कोणकोणती आव्हानं उभी राहतात? त्यावर काय उपाययोजना केल्या जाव्यात, याविषयी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. अनेकांना वाटतं, लग्न जमल्यानंतर मुलं खूप उत्साही, आनंदी असतात. मात्र हे अगदीच खरं नाही. उत्साह आनंद याबरोबरच मुलांना लग्नानंतर, निर्माण होणाऱ्या अनेक समस्यांची देखील चिंता असते. लग्नाविषयी प्रत्येकाचे वेगवेगळे मत असले तरी लग्नानंतर, समस्या मात्र प्रत्येकाच्या जवळजवळ सारख्याच असतात. लग्न जमल्यानंतर, (After wedding) मुलं गुगलवर नक्की काय सर्च करतात? जाणून घेऊया सविस्तर. (What exactly do boy’s search on Google after getting married)

लग्न जमल्यानंतर मुलींच्या मनात ज्याप्रमाणे अनेक प्रश्न निर्माण होतात, त्याच प्रमाणे मुलांच्या बाबतीत देखील असच घडतं. तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेल, आपण गुगलवर ज्या गोष्टी सर्च करतो, त्याची हिस्टरी डिलीट केली तरी देखील गूगलकडे त्याचा डाटा जतन केला जातो. एका रिसर्च नुसार, लग्न जमल्यानंतर मुलांसमोर असे अनेक प्रश्न उपस्थित होतात, जे आपल्या नातेवाईक किंवा मित्रांसोबत देखील शेअर करू इच्छित नाहीत. अर्थातच यावरून तुमच्या थोडंफार लक्षात आलं असेल, मुलं गुगलवर काय सर्च करतात.

मुलांना विनाकारण नको त्या गोष्टींविषयी अधिक विचार करण्याची सवय असते. सहाजिकच त्यांना असे काही प्रश्न पडतात, ते इतर कोणाशी शेअर करत नाहीत. काही विषय असे असतात, ज्याची इतरांसोबत चर्चा केली, तर लोकं वेड्यात काढतील. असाही अनेकांचा समज असतो. साहजिकच त्यामुळे अनेक जण गुगलचा पर्याय निवडतात. (Select the Google option) मी लग्न करण्यासाठी घाई तर करत नाही ना? असा पहिला प्रश्न मुलं Google वर सर्च करताना एका सर्वेतून समोर आलं आहे. लग्नाविषयी अनेकांना उत्सुकता कुतूह असले तरी देखील लग्न करण्याचं कोणतं व योग्य आहे असा प्रश्न लग्न जमल्यानंतर किंवा लग्न करण्यापूर्वी मुलं गुगलला विचार असल्याचं समोर आले आहे. (Am no rush to get married)

बायकोचं घरच्यांसोबत पटेल काय?

लग्न जमल्यानंतर किंवा लग्नापूर्वी मुलांसमोर सगळ्यात मोठा आणि गहन प्रश्न उभा राहतो तो म्हणजे घरच्यांसोबत आपल्या पत्नीचे जुळेल काय? ही समस्या बहुतेक सर्वांना सतावत असते. लहानपणापासून आपल्याला आपल्या वडिलांनी सांभाळलेला असतो सहाजिकच लग्नानंतर वृद्ध काळात त्यांना आपणच सहारा असतो. मात्र लग्नानंतर मुलं आपल्या आई-वडिलांना विसरून जाण्याच्या अनेक घटना अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. कदाचित यामुळे मुलांसमोर हा प्रश्न उपस्थित होत असावा. आणि म्हणून मुलं लग्न जमल्यानंतर हा विषय सर्च करताना पाहायला मिळतात. Will my to be wife manage with new family)

ती घटस्फोटापर्यंत तर जाणार नाही ना?

अनेक मुलांमध्ये लग्न जमल्यानंतर ज्या पद्धतीने उत्सुकता असते, त्याच पद्धतीने काही प्रश्नाचं काहूर देखील माजलेलं असतं. लग्नानंतर आपल्या पत्नी सोबत आपले काही वादविवाद झाले, तर ती आपल्यापासून घटस्फोट तर घेणार नाही ना? का हा टॉपिक देखील मुलं गुगलवर सर्वाधिक सर्च करत असल्याचे सर्वेतून समोर आलं आहे. प्रत्येकाला आपला वैवाहिक जोडीदार हा सुखदुःखात साथ देणारा असावा, असं नेहमी वाटत असतं. कायम तिने आपली सोबत निभवावी अशी अनेकांची इच्छा असते. मात्र काही गोष्टींमुळे ताणतणाव निर्माण झाला, तर ती आपल्याला मध्येच सोडून तर जाणार नाही ना? याविषयी मुलं google वर सर्च करताना पाहायला मिळतात.

आपल्यावर जीवापाड प्रेम करण्यासाठी काय करावे?

आपली पत्नी सुंदर आणि मनमिळाव व सर्व प्रत्येकाला वाटत असतं. मात्र याबरोबरच तिने आपल्यावर जीवापाड प्रेम करावं अशी देखील अनेकांची इच्छा असते. पत्नीने आपल्यावर जीवापाड प्रेम करण्यासाठी आपण काय करणे आवश्यक आहे? हा देखील टॉपिक मुलं google वर सर्वाधिक सर्च करत असल्याचं समोर आलं आहे. (What should you do to make your wife love you dearly) Physical relationship tips: वैवाहिक संबंधाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे चार पोझिशन आहेत सर्वात बेस्ट..

वैवाहिक जीवनात संबंधाला किती महत्व आहे? 

वैवाहिक जीवनामध्ये आनंद आणि समाधान प्राप्त करायचं असेल, तर संबंधाला देखील खूप महत्त्व आहे. खरंतर आपण या विषयावर अधिक बोलणं टाळतो. मात्र आनंदी आणि समाधानी कपलसाठी या गोष्टी खूप आवश्यक आहेत. अनेकांना लैंगिक विषयावर बोललेलं फारसं आवडत नाही. साहजिकच यामुळे अनेकांना या विषया संदर्भात अनेक समज गैरसमज आहेत. कदाचित यामुळेच मुलं लग्न जमल्यानंतर, गुगलवर वैवाहिक जीवनामध्ये संबंधाला किती महत्त्व आहे? हा टॉपिक देखील सर्च करत असल्याचे समोर आले आहे. (How important is relationship in married life)

हे देखील वाचा Online Fraud: अशी होतेय ऑनलाईन फसवणूक, एकदा वाचा नाहीतर नेलं साठवलेले गाठोळे बया..

IND vs NZ free live streaming: Amazon prime, Free Dish व्यतिरीक्त इथ पाहा भारत न्यूझीलंड T20 मालिका फुकट..

Rohit Sharma: निवड समिती नंतर रोहितची कर्णधार आणि T-20 मधूनही हकालपट्टी; T-20 कर्णधारपद हार्दिककडे, कसोटीचे पुन्हा विराटकडे..

Reliance Jio New Recharge Plans: जिओचे नवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च; जाणून घ्या सविस्तर..

IT Jobs: आयटी क्षेत्रात दोन लाख तरुणांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Samsung galaxy S20FE: Samsung चा धूमधडाका! 75 हजार किंमतीचा स्मार्टफोन केवळ 30 हजारांत; जाणून घ्या कुठे सुरू आहे ऑफर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.