Samsung galaxy S20FE: Samsung चा धूमधडाका! 75 हजार किंमतीचा स्मार्टफोन केवळ 30 हजारांत; जाणून घ्या कुठे सुरू आहे ऑफर..

0

Samsung galaxy S20FE: जिथे जास्त ऑफर तिथे भारतीय ग्राहक! पैसे असो की नसो ऑफरमध्ये खरेदी करणे हा भारतीयांचा मोठा उत्सवच असतो. अनेक ई-कॉमर्स वेबसाईट (e commerce website) देखील दिवाळी (diwali) दसरा (dasara) यासारख्या महत्त्वाच्या सणाला इलेक्ट्रॉनिक (electronic) वस्तूंवर खूप मोठ्या प्रमाणात ऑफर (offer) देतात. साहजिक त्यामुळे ग्राहक आपल्याला हव्या असणाऱ्या वस्तूंची खरेदी ही नेहमी सणासुदीलाच करतात. मात्र आता Samsung पुन्हा एकदा आपल्या galaxy S20FE या स्मार्टफोनवर जबरदस्त discount देत आहे. Samsung galaxy S20FE हा स्मार्टफोन तब्बल 45 हजार रुपयांनी स्वस्त देत आहे.

दिवाळीमध्ये अनेक इ-कॉमर्स वेबसाईटवर galaxy S20FE या स्मार्टफोनवर कमालीचा discount देण्यात आला होता. आता पुन्हा एकदा ग्राहकांना या स्मार्टफोन खरेदीवर तब्बल 40 हजारांचा डिस्काउंट मिळणार आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना सॅमसंग डॉट कॉम वरून स्मार्टफोन खरेदी करावा लागणार आहे. या व्यतिरिक्त फ्लिपकार्ट (Flipkart) ॲमेझॉन ई-कॉमर्स वेबसाईटवर (amazon e commerce website) देखील हा स्मार्टफोन (smartphone) जबरदस्त डिस्काउंटवर विक्री होत आहे. अनेकांना जबरदस्त फीचर्स असणारा उत्कृष्ट स्मार्टफोन खरेदी करायचा असतो, मात्र बजेट नसल्यामुळे अनेकांना कॉम्प्रोमाइज करावं लागतं.

अलीकडे ब्लॉगर हे क्षेत्र खूप उत्कृष्ट व्यवसाय म्हणून समोर येऊ लागलं आहे. साहजिकच ब्लॉगरसाठी उत्कृष्ट कॅमेऱ्याची आवश्यकता भासते. जर तुम्ही उत्कृष्ट कॅमेरा असणाऱ्या स्मार्टफोनच्या शोधात असाल, तर तुमचा शोध या ठिकाणी पूर्ण होणार आहे. आता ग्राहकांना केवळ तीस हजार रुपयांमध्ये 75 हजार रुपयांचा दर्जेदार स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया, या ऑफर्स आणि स्मार्टफोन विषयी सविस्तर.

Samsung S20 FE 5G हा स्मार्टफोन तुम्हाला आता Samsung सह अनेक e commerce website वरून खरेदी करता येणार आहे. एवढच नाही, तर तुम्ही विजय सेल्स, bajaj electronic च्या माध्यमातून देखील हा स्मार्टफोन ऑफरमध्ये खरेदी करू शकता. सॅमसंगच्या या दर्जेदार स्मार्टफोनची किंमत ही 74 हजार 999 रुपये आहे. मात्र सॅमसंग डॉट कॉमवर तुम्हाला हा स्मार्टफोन आकर्षक डिस्काउंटसह 32 हजार रुपयांमध्ये खरेदी करता येत आहे. याशिवाय तुम्ही डायरेक्ट काही इलेक्ट्रॉनिक दुकानांमधून देखील हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. खास करून तुम्ही विजय सेल्स, बजाज इलेक्ट्रॉनिक्स शोरूम मधून हा स्मार्टफोन तीस हजार रुपयात खरेदी करू शकता. कोण-कोणत्या ई-कॉमर्स वेबसाईटवर हा स्मार्टफोन 30,000 रुपयांमध्ये मिळतो आहे, त्याचबरोबर या स्मार्टफोनचे फीचर्स काय आहेत? जाणून घेऊया सविस्तर.

सॅमसंग S20 FE 5G हा स्मार्टफोन खूप मोठ्या प्रमाणात विक्री झालेला स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन दिसायला प्रचंड आकर्षक आहे. या स्मार्टफोनच्या फीचर्स विषयी सविस्तर जाणून घ्यायचे झाल्यास, या स्मार्टफोनचा कॅमेरा हा 12MP + 8MP + 12MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असणार आहे. जो सर्वोत्तम मानला जातोय. या स्मार्टफोनचा बॅक आणि फ्रंट कॅमेरा 4k व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. slow motion video, यासह अनेक जबरदस्त फीचर्स या कॅमेरामध्ये ग्राहकांना मिळतात. 32MP चा फ्रंट कॅमेरा असून, यामध्ये देखील ग्राहकांना 4k video Recording मिळणार आहे.

या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाच्या AMOLED FHD+ डिस्प्लेसह ग्राहकांना मिळतो. जो सर्व महागड्या स्मार्टफोनला वापरण्यात येतो. या शिवाय 120Hz चा रिफ्रेश रेट देखील मिळणार आहे. साहजिकच यामुळे स्मार्टफोन वापरताना जबरदस्त फील तुम्हाला मिळणार आहे. या स्मार्टफोनचे प्रोसेसर देखील जबरदस्त देण्यात आले आहे. स्नॅपड्रॅगन 865 चिपसेटसह देण्यात आलेला हा स्मार्टफोन Android 11 OS यावर काम करतो. 8GB रॅम त्याचबरोबर 128GB स्टोरेज, तसेच 4500 mAh ची बॅटरी या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला मिळणार आहे. जी फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळते. विशेष म्हणजे, या स्मार्टफोनला वायरलेस चार्जिग सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

या स्मार्टफोन खरेदीवर ग्राहकांना तब्बल 45 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. मात्र ही ऑफर फक्त दोन दिवसांपूर्वीच मर्यादित असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. सहाजिकच यामुळे ग्राहकांना हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी गडबड करावी लागणार आहे. 75 हजार रुपये मूळ किंमत असणारा हा स्मार्टफोन ग्राहकांना 45 हजार डिस्काउंटवर खरेदी करता येणार आहे. विविध ऑफरचा लाभ घेऊन तीस हजार रुपयांमध्ये स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर तुम्हाला बजाज इलेक्ट्रॉनिक, शोरूमला भेट द्यावी लागणार आहे.

जर तुम्ही सॅमसंग डॉट कॉम या वेबसाईटवरून हा स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल, तर तुम्हाला याठिकाणी ३३ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई कॉमर्स वेबसाईटवर दिवाळीमध्ये हा स्मार्टफोन केवळ 29 हजार रुपयांमध्ये खरेदी करता येत होता. मात्र आता तुम्हाला Flipkart Ani Amazon या e commerce website वरून S20 FE 5G हा स्मार्टफोन खरेदी करायचा झाल्यास 31 हजार मोजावे लागणार आहेत. Amazon वरून हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी यावर क्लिक करा

हे देखील वाचा Electric Scooter: फक्त 32 हजारामध्ये मिळतेय ही दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

WhatsApp update: प्रेयसीचे whatsapp आता उघडा तुमच्याही मोबाईलमध्ये; जाणून घ्या ट्रिक..

IT Jobs: आयटी क्षेत्रात दोन लाख तरुणांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Physical Relationship Tips: ..म्हणून सकाळी उठल्यावर पुरुषाच्या त्या अवयवाला येते ताठरता? जाणून बसेल धक्का..

Relationship tips: महिला आणि पुरुष दोघांचीही सेक्स करण्याची वेळ आहे वेगवेगळी; जाणून घ्या महिलांची सेक्स करण्याची इच्छा कधी होते..

Best women qualities: या चार महिलांसोबत लग्न करण्याचा करा प्रयत्न; आयुष्यात येताच पालटेल नशीब..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.