WhatsApp update: प्रेयसीचे whatsapp आता उघडा तुमच्याही मोबाईलमध्ये; जाणून घ्या ट्रिक..

0

WhatsApp update: स्मार्टफोन (smartphone) असणारा प्रत्येक जण व्हाट्सअपचा (whatsapp) वापर मोठ्या प्रमाणात करतो. जगभरात व्हाट्सअप हे मेसेजिंग ॲप (WhatsApp messaging app) हे सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग ॲप आहे. व्हाट्सअप हे फक्त संवाद साधण्याचे साधन नाही, तर व्हाट्सअप च्या माध्यमातून अनेक महत्त्वाची डॉक्युमेंट्स देखील पाठवण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले जाते. व्हाट्सअप आपल्या युजर्ससाठी (users) नवनवीन अपडेट नेहमी घेऊन येत असते. युजर्सची सुरक्षा आणि फॅसिलिटीमध्ये सुधारणा करण्यासाठी व्हाट्सअप खूप सारे अपडेट घेऊन येत असते. आता पुन्हा एकदा व्हाट्सअपने आपल्या यूजरसाठी एक भन्नाट फीचर्स आणले आहे.

एका स्मार्टफोनमध्ये दोन वेगवेगळ्या नंबरचे दोन व्हाट्सअप युजर्सला वापरता येतात. मात्र एकाच नंबरचे व्हाट्सअप (whatsapp) दोन वेगवेगळ्या स्मार्टफोनमध्ये (smartphone) वापरण्याची सुविधा अद्याप उपलब्ध नव्हती. मात्र आता व्हाट्सअपने आपल्या यूजरना सुविधा देण्याचा निर्णय घेतला असून, आता युजरला दोन वेगवेगळ्या स्मार्टफोनमध्ये एकाच नंबरचे व्हाट्सअप चालवता येणार आहे. अनेकांना दोन स्मार्टफोन वापरण्याची आवश्यकता भासत असते. सहाजिकच यामुळे दोन्हीं स्मार्टफोनमध्ये आपले महत्त्वाचे व्हाट्सअप यापूर्वी वापरता येत नव्हते. मात्र आता एकाच नंबरचे व्हाट्सअप दोन वेगवेगळ्या स्मार्टफोनमध्ये वापरता येणार आहे.

व्हाट्सअप वापरकर्त्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन व्हाट्सअप वापरण्याचा आनंद वापरकर्त्यांना अधिक चांगल्या प्रकारे घेता यावा यासाठी whatsapp ने ही सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. एकच नंबरचे व्हाट्सअप दोन वेगवेगळ्या स्मार्टफोनमध्ये वापरण्यासाठी काही स्ट्रीकची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे, यासाठी तुम्हाला कोणत्याही सिमकार्डची आवश्यकता नाही. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर.

एकच नंबरचे व्हाट्सअप दोन वेगवेगळ्या स्मार्टफोनमध्ये वापरण्यासाठी तुम्हाला काही स्ट्रीकची गरज पडणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन web.whatsapp.com असं सर्च करायचं आहे. हे सर्च केल्यानंतर तुम्हाला desktop मधून ओपन करायची आहे. यानंतर तुम्हाला ‘request desktop site’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. ‘request desktop site’ यावर क्लिक केल्यानंतर एक QR कोड पाहायला मिळणार आहे.

इथपर्यंत व्यवस्थित प्रोसेस झाल्यानंतर, तुम्हाला तुमच्या स्मार्टफोन मधील सेटिंगवर जायचं आहे. सेटिंगवर गेल्यानंतर, तुम्हाला खाली व्हाट्सअप या पर्यायावर क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला जर तुम्ही इतर कोणत्या दुसऱ्या बाउजरवर तुमचे व्हाट्सअप वापरत असाल, तर तुम्हाला ते लॉंगआऊट करायचं आहे. तेव्हाच तुमचा QR कोड काम करणार आहे. यानंतर तुम्ही ज्या स्मार्टफोनमध्ये तुमचं व्हाट्सअप चालू आहे, त्या स्मार्टफोनवरून तुम्ही दुसऱ्या स्मार्टफोनवर QR code स्कॅन करायचा आहे. यानंतर तुम्ही एकच नंबरचे whatsapp दुसऱ्या स्मार्टफोनमध्ये सुरू करू शकता.

जर तुम्हाला मित्राचे किंवा मैत्रिणींच्या नंबरचे whatsapp तुमच्या स्मार्टफोनमध्ये सुरू करायचं असेल, तरीदेखील तुम्हाला हे शक्य होणार आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीच्या स्मार्टफोनची आवश्यकता भासणार आहे. व्हाट्सअप QR code स्कॅन करण्यासाठी तुमच्या मित्राच्या स्मार्टफोनची आवश्यकता असणार आहे. वरील प्रोसेस करून तुम्ही इतरांचे whatsapp तुमच्या मोबाईलमध्ये सुरू करू शकता. त्यासाठी तुम्हाला त्यांचा स्मार्टफोन QR code स्कॅन करण्यासाठी लागणार आहे. मात्र एखाद्याची पर्सनल माहिती तपासल्यामुळे तुमच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे अशा गोष्टींपासून तुम्ही दूर राहणे योग्य आहे.

हे देखील वाचाRelationship tips: महिला आणि पुरुष दोघांचीही सेक्स करण्याची वेळ आहे वेगवेगळी; जाणून घ्या महिलांची सेक्स करण्याची इच्छा कधी होते..

Physical relationship tips: वैवाहिक संबंधाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे चार पोझिशन आहेत सर्वात बेस्ट..

Amazon Job: Flipkart नंतर अमेझॉन मध्येही निघाली मेगा भरती! चार तास काम करून मिळतोय ३० हजार महिना; असा करा अर्ज..

Railway Jobs 2022: दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविना अशी केली जाणार निवड; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.