IND vs NZ free live streaming: Amazon prime, Free Dish व्यतिरीक्त ‘इथे’ पाहा भारत न्यूझीलंड T20 मालिका फुकट..

0

IND vs NZ free live streaming: हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली भारत आणि न्यूझीलंड (INDvsNZ) यांच्यामध्ये तीन टी ट्वेंटी ( T20) सामन्यांची मालिका खेळण्यात येत आहे. पहिला टी ट्वेंटी (1st T20 match) सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. आज दुसरा टी ट्वेंटी (2nd T20) सामना माउंट मौनगानुई मैदानावर सुरू आहे. भारत न्यूझीलंड यांच्यामध्ये होणाऱ्या t20 आणि वनडे सामन्यांच्या मालिकेचे (T20 and ODI series) थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट त्याचबरोबर सोनी यावर पाहायला मिळणार नसल्याने अनेकांमध्ये नाराजीचा सुरू उमटल्याचे पाहिला मिळाले.

अमेझॉन प्राईम (Amazon prime) वर या मालिकेचे थेट प्रक्षेपण होणार असल्याने अनेकांना ही मालिका पाहण्यासाठी शुल्क द्यावं लागणार असल्याने अनेकजण त्या मालिकेचे प्रक्षेपण मोफत कुठे पाहता येईल का? याचा शोध घेताना दिसून येत आहेत. अमेझॉन प्राईम व्यतिरिक्त क्रिकेट चाहत्यांना डीडी स्पोर्ट फ्री डिश चैनलवर देखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहायला मिळणार आहे. मात्र या व्यतिरिक्त जर तुम्ही मोबाईलद्वारे या सामन्याची मालिका अमेझॉन प्राईम याव्यतिरिक्त मोफत पाहू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे.

अलीकडे अनेक जण मोबाईलच्या माध्यमातून क्रिकेट सामने पाहतात. धावपळीमुळे प्रत्येकाला टीव्हीवर क्रिकेट सामने पाहता येत नाहीत. साहजिक यामुळे अनेजन ओटीपी प्लॅटफॉर्मचा पर्याय निवडतात. बहुतांश क्रिकेट मालिकांचा थेट प्रक्षेपण हे स्टार स्पोर्ट किंवा सोनीवर केलं जातं. मात्र ही मालिका चाहत्यांना या दोन्ही प्लॅटफॉर्मवर पाहता येणार नाही. भारत-न्यूझीलंड यांच्यामध्ये खेळण्यात येणाऱ्या t20 आणि वनडे मालिकेचे प्रक्षेपण स्टार पोर्ट आणि सोनी या ओटीपी प्लॅटफॉर्मवर देखील पाहता येणार नसल्याने अनेकांनी अमेझॉन प्राईम या ओटीपी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन करून घेतले आहे.

भारत न्यूझीलंड दौरा पाहण्यासाठी अनेकांना ॲमेझॉन प्राईम ओटीपी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन केले असले तरी असेही काहीजण आहेत. ज्यांना अमेझॉन सबस्क्रीप्शन परवडत नाही. साहजिकच यामुळे हे क्रिकेट वेडे आपल्याला इतर कोणत्या माध्यमातून या सामालिकेचे प्रक्षेपण अगदी मुक्त पाहता येईल का? याचा देखील शोध घेताना दिसून येतात. जर तुम्ही याच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची असून तुमचा शोध याठिकाणी पूर्ण होणार आहे. आज आम्ही तुम्हाला अशा दोन ओटीपी प्लॅटफॉर्म विषयी माहिती देणार आहोत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही मोफत t20 त्याचबरोबर वनडे मालिकेचा देखील आनंद घेऊ शकता.

टी-ट्वेंटी आणि वनडे या दोन्ही मालिकेचे थेट प्रक्षेपण तुम्हाला मोफत पाहण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मधील ‘प्ले स्टोर’वरती जाऊन, दोन ॲप पैकी एक ॲप डाऊनलोड करायचे आहे. ‘लाईव्ह क्रिकेट टीव्ही’ त्याचबरोबर’ निंजा टीव्ही’ या दोन ॲपच्या माध्यमातून तुम्ही या मालिकेचं थेट प्रक्षेपण पाहू शकता. आता अनेकांना प्रश्न पडला असेल, ही मालिका मोफत दाखवणारे हे दोन ॲप डाऊनलोड कसे करायचे? तर या संदर्भात देखील आम्ही सविस्तर माहिती देणार आहोत.

भारत आणि न्यूझीलंड संघामधील टी-ट्वेंटी आणि वनडे मालिका मोफत पाहण्यासाठी तुमच्या मोबाईल मधील ‘प्ले स्टोअर’ वर जाऊन ‘live cricket tv’ असं सर्च करायचं आहे. असं सर्च केल्यानंतर, अनेक पर्याय उपलब्ध होतील, मात्र त्यापैकी तुम्ही पोपटी रंगांमध्ये असणारा ‘live cricket tv’ हा ॲप डाऊलोड करायचा आहे. कधी-कधी या ॲप्समध्ये तुम्हाला काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात. जर तुम्हाला या ‘ॲप मध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या, तर या व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या एका ॲपच्या माध्यमातून या मालिकेचा आनंद घेऊ शकता. आपण त्याविषयी देखील जाणून घेणार आहोत.

आणखी एका ॲपच्या माध्यमातून तुम्ही भारत-न्यूझीलंड मालिकेचा मोफत आनंद घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील ‘प्ले स्टोअर’वर जाऊन ‘ninja tv’ असं सर्च करायचं आहे. असं सर्च केल्यानंतर तुम्हाला यामध्ये देखील अनेक पर्याय पाहायला मिळतील. मात्र यामधून तुम्हाला निळ्या रंगाचा लोगो असणारे ॲप डाऊनलोड करायचं आहे. हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला, फिफा वर्ल्ड कप, भारत-न्यूझीलंड मालिका, त्याचबरोबर इतर महत्वाच्या चैनलचा देखील आनंद घेता येणार आहे. हे करत असताना मात्र तुमच्या गोपनीयते विषयी काळजी घेतली जाईल. याची खात्री देता येणार नाही. महाराष्ट्र लोकशाहीचा याच्याशी काही संबंध नाही.

हे देखील वाचाRohit Sharma Crying: पराभवानंतर रोहित शर्मा या कारणामुळे रडला ढसाढसा; राहुल द्रविड गेला समजवायला पण..;पाहा व्हिडिओ..

Physical Relationship Tips: ..म्हणून सकाळी उठल्यावर पुरुषाच्या त्या अवयवाला येते ताठरता? जाणून बसेल धक्का..

Reliance Jio New Recharge Plans: जिओचे नवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च; जाणून घ्या सविस्तर..

Samsung galaxy S20FE: Samsung चा धूमधडाका! 75 हजार किंमतीचा स्मार्टफोन केवळ 30 हजारांत; जाणून घ्या कुठे सुरू आहे ऑफर..

IT Jobs: आयटी क्षेत्रात दोन लाख तरुणांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

WhatsApp update: प्रेयसीचे whatsapp आता उघडा तुमच्याही मोबाईलमध्ये; जाणून घ्या ट्रिक..

Physical Relationship Tips: ..म्हणून सकाळी उठल्यावर पुरुषाच्या त्या अवयवाला येते ताठरता? जाणून बसेल धक्का..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.