Reliance Jio New Recharge Plans: जिओचे नवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च; जाणून घ्या सविस्तर..

0

Reliance Jio New Recharge Plans Launched: रिलायन्स जीओची स्थापना झाल्यापासून आपल्याला वारंवार रिचार्ज प्लॅनमध्ये वेगवेगळे बदल  पाहायला मिळतात. नुकतेच  रिलायन्स जिओने (Reliance Jio) नवीन रिचार्ज प्लान लाँच केले आहे. रिलायन्स जिओने या वर्षी होत असलेल्या फिफा वर्ल्ड कप (Fifa World Cup Qatar 2022) आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅनच्या कॅटेगरीमध्ये ठेवले आहे. या आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅनची सुरुवात 1122 रुपयांपासून सुरू होते. रिलायन्स जिओचा हा प्लॅन कतार (Qatar), UAE, सौदी अरब या ठिकाणी असणाऱ्या लोकांसाठी आहे किंवा तिथे ज्यांचे नातेवाईक मित्रपरिवार आहेत किंवा ज्यांना तेथील नागरिकांना सतत संपर्क करावा लागतो, अशा लोकांसाठी हा प्लॅन असणार आहे. तसेच आपल्या देशातील नागरिकांसाठी देखील काही प्लॅन आहेत. ते पण पुढे पाहूया.

रिलायन्स जिओ इंटरनॅशनल रोमिंग पॅकचे टार्गेट कस्टमर हे खास करून कतार मध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कप कतार 2022 पाहायला जाणारे लोक असणार आहेत. कतारला जाणाऱ्या जिओच्या ग्राहकांना या प्लॅनचा फायदा होणार आहे. रिलायन्स जिओने हा प्लॅन दोन वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये लाँच केला आहे. पहिल्या प्लानमध्ये व्हाइस, डेटा आणि एसएमएस याचा लाभ घेता येईल. तर दुसऱ्या प्लान मध्ये फक्त इंटरनेट डेटाचा लाभ घेता येणार आहे. हेही वाचा:Physical Relationship Tips: ..म्हणून सकाळी उठल्यावर पुरुषाच्या त्या अवयवाला येते ताठरता? जाणून बसेल धक्का..

1599 रुपयांच्या प्लॅनमध्ये 15 दिवसाच्या वैद्यतेसह कतार आणि कतारहून भारतात कॉल करण्यासाठी तसेच इनकमिंग ( मोबाईल किंवा वायफाय कॉलिंग)  यासाठी 150 मिनिटे मिळणार आहेत. तसेच इंटरनेट डाटा 1 जीबी मिळणार आहे. तसेच 100 एसएमएस मिळतील. तसेच 3999 च्या प्लॅनमध्ये तीस दिवसांच्या वैधतेसह कतार आणि कतारहून भारतात कॉल करण्यासाठी 250 मिनिटे मिळतील. तसेच इन्कमिंग कॉलसाठी 250 मिनिटे अधिक मिळणार आहेत. तसेच इंटरनेट डेटा 3 जिनी मिळणार आहे. तसेच 6799 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30 दिवसाच्या वैद्यतेसह कतार आणि कतारहून भारतात कॉल करण्यासाठी 500 मिनिटे मिळतील. विशेतः या प्लॅनमध्ये इनकमिंग मोफत असणार आहे. 5 जिबी इंटरनेट डाटासह 100 एसएमएस मिळतील. हेही वाचा; Physical Relationship Tips: ..म्हणून सकाळी उठल्यावर पुरुषाच्या त्या अवयवाला येते ताठरता? जाणून बसेल धक्का..

तसेच 575 रुपयांच्या प्लॅनमध्ये एका दिवसाच्या वैद्यतेसह कॉलिंगसाठी 100 मिनिटे, इनकमिंग फ्री, तसेच अनलिमिटेड डाटा ( पहिले 250 एमबी हाय स्पीड नंतर 64 केबीपीस पर सेकंद) मिळेल. आता आपण देशातील नागरिकांसाठी असणारे प्लॅनबद्दल जाणून घेऊया. बऱ्याचदा आपण काही गोष्टींचा विचार करत नाही. परंतु आपण आज रिचार्ज प्लॅन विषयी थोडस जाणून घेऊया. ज्यामुळे तुमच्या पैशांची बचत देखील होईल.

जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन हा 119 रुपयांचा आहे. यामध्ये 14 दिवसांच्या वैद्यतेसह दररोज 1.5 जिबी इंटरनेट डेटा तसेच अनलिमिटेड कॉलिंग मिळतें आणि 300 एसएमएस मिळतात.  तर 239 रुपयांच्या रिचार्जमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह 1.5 जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 100 एसएमएस दररोज मिळतात. तर 299 रुपयांच्या प्लॅन मध्ये तुम्हाला 2 जिबी डाटा दररोज, तसेच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस दररोज मिळतात.

दररोज 2 जिबी डाटा मिळवण्यासाठी तुम्हाला 299 रुपयांच्या रिचार्ज करावा लागतो. म्हणजे 84 दिवसांच्या  रिचार्जची रक्कम 897 रुपये होते. परंतु तुम्ही जर एकदाच 719 रुपयांचा रिचार्ज केला तर तुम्हाला 84 दिवस 2 जिबी डाटा, अनलिमिटेड कॉलिंग, 100 एसएमएस दररोज मिळतात. म्हणजे तुमचा 178 रुपये फायदा होतो.

हेही वाचा: IT Jobs: आयटी क्षेत्रात दोन लाख तरुणांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Physical Relationship Tips: ..म्हणून सकाळी उठल्यावर पुरुषाच्या त्या अवयवाला येते ताठरता? जाणून बसेल धक्का.. 

Best women qualities: या चार महिलांसोबत लग्न करण्याचा करा प्रयत्न; आयुष्यात येताच पालटेल नशीब..

Physical Relationship Tips: ..म्हणून सकाळी उठल्यावर पुरुषाच्या त्या अवयवाला येते ताठरता? जाणून बसेल धक्का..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.