T20 World Cup Semifinal: पाकिस्तान न्यूझीलंड सामन्यात मिस्ट्री गर्लने उघडपणे केला जबरदस्त किस; व्हायरल व्हिडिओने उडाली खळबळ..

0

T20 World Cup Semifinal: अलीकडच्या काळात क्रिकेट (cricket) हा खेळ प्रचंड लोकप्रिय झाल्याचे पाहायला मिळतं. क्रिकेटचे चाहते जगभर खूप मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसतं. आपापल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी अनेक चाहते मैदानावर देखील दाखल होतात. आपल्या आवडत्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी चाहते विविध प्रकारची वेशभूषा परिधान करतात. अनेक बॅनर देखील हातामध्ये घेऊन खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम करत असतात. मात्र स्टेडियममध्ये काही चाहते असं काही करतात, ज्यामुळे सामन्याची चर्चा कमी आणि त्यांच्या कृत्याची चर्चाच मोठ्या प्रमाणात होते. असाच काहीसा प्रकार काल बुधवारी न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या पहिल्या सेमी फायनल सामन्यात (1st Semifinal) पाहायला मिळाला.

ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड (T20 World Cup) कपमध्ये पाकिस्तान संघावर साखळीमध्येच गारद होण्याची नामुष्की ओढवली होती. मात्र नेदरलँड संघाने दक्षिण आफ्रिका संघाला पराभूत केल्याने पाकिस्तानाच्या मेलेल्या आशा पुन्हा जिवंत झाल्या. फक्त आशाच नाही तर पाकिस्तानने बलाढ्य समजल्या जाणाऱ्या न्यूझीलंड संघाचा सेमीफायनलमध्ये दारुण पराभव करत फायनलमध्ये प्रवेश देखील केला. न्युझीलँड पाकिस्तान सेमी फायनल ?NZ vs PAK semifinal) सामन्यात पाकिस्तान संघाचे Pakistan team) चाहते खूप मोठ्या प्रमाणात मैदानात उपस्थित होते. आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये एक सुंदर तरुणी देखील उपस्थित होती. (A beautiful young woman in the stadium) तरुणीने अचानक केलेल्या कीस मुळे सोशल मीडियाचे (social media) तापमान चांगलेच वाढले आहे.

पाकिस्तान संघाची चाहती असणाऱ्या एका सुंदर मुलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल झाला असून, या तरुणीने खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये किस केल्यामुळे सोशल मीडियावरचे तापमान चांगलेच तापले आहे. न्यूझीलंड संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र न्यूझीलंड (newzealand) संघाची सुरुवात फार निराशाजनक झाली. न्युझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करतानाही २० षटकांमध्ये 152 धावा उभारल्या. फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी 153 धावांचं आव्हान होतं. मात्र पाकिस्तानच्या सलामवीरांनी (Pakistan openers) जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत, हा सामना पाकिस्तानला एकहाती जिंकून देत, फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला.

कर्णधार बाबर आजमने (captain Babar Azam) महत्त्वाच्या सामन्यात आपली लय पकडली. कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) ४२ चेंडूत ५३ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने सात खणखणीत चौकार खेचले. संघाची धावसंख्या १०५ बाबर आझम बाद झाला. बाबर आझम बाद झाला तेव्हा पाकिस्तानला विजयासाठी अवघ्या ४८ धावांची आवश्यकता होती. बाबर आऊट झाला तेव्हा पाकिस्ताना हा सामना सहज जिंकेल, अशी स्थिती असल्याने चाहते देखील बाबर आझमच्या आऊट होण्यामुळे फारसे दुखी झाले नाहीत. आणि बाबरच्या या खेळीचे अनेकांनी कौतिक केलं.

बाबर आझमने आपल्या संघासाठी साकारलेल्या विजयी खेळीचे कौतुक करण्यासाठी अनेक चाहत्यांनी उभा राहून टाळ्या वाजवत अभिनंदन केले. मात्र या सगळ्यांमध्ये पाकिस्तानच्या एका सुंदर चाहतीने केलेले दृश्य कॅमेरात कैद झाले. आणि पाहता पाहता सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील झाले. बाबर आजम आऊट झाल्यानंतर, या सुंदर तरुणीने बाबरच्या सुंदर खेळीचे कौतुक करण्यासाठी फ्लाईंग किस दिला. फ्लाईंग किस देताना तरुणीच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून अनेकजण घायाळ झाले आहेत. फ्लाईंग किस देणारी ही तरुणी कोण आहे? हे अद्याप समजू शकले नाही, मात्र या तरुणीने अनेकांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे.

हे देखील वाचा Sania Mirza Shoaib Malik divorce: ..म्हणून शोएब मलिकने सानियाला दिला डच्चू; घटस्फोटानंतर मुलगा कोणाकडे राहणार? वाचा सविस्तर..

Viral Video: शिकार करायला गेलेल्या वाघाला अस्वलाने काढले सोलून; थरारक झुंजीचा व्हिडिओ पाहून चूकेल काळजाचा ठोका..

Instagram Earn Money: Instagram वरून पैसे कमावणे झालं आता अधिक सोप्पं; फॉलो करा या स्टेप्स अन् दररोज कमवा हजारो रूपये..

India post office recruitment 2022: या उमेदवारांसाठी इंडिया पोस्ट विभागात 98 हजार 83 रिक्त जागांसाठी मेगा भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..

Maharashtra Police Bharti: पोलिस भरती नियमात पुन्हा मोठा बदल; उद्या पासून पोलिस भरती अर्ज प्रक्रिया होणार सुरू पण..

Physical relationship tips: वैवाहिक संबंधाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे चार पोझिशन आहेत सर्वात बेस्ट..

Benefits Of Foreplay: फोरप्लेमुळे दीर्घ काळ सेक्स आणि महिलांना मिळतो भरपूर आनंद; जाणून घ्या लैंगिक संबंधात याचे महत्व..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.