Sania Mirza Shoaib Malik divorce: ..म्हणून शोएब मलिकने सानियाला दिला डच्चू; घटस्फोटानंतर मुलगा कोणाकडे राहणार? वाचा सविस्तर..

0

Sania Mirza Shoaib Malik divorce: पाकिस्तान क्रिकेट टीमचा (Pakistan cricket team) माजी कर्णधार सोएब (Shoaib Malik) मलिक आणि भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) हे दोघे पती-पत्नी वेगळे (divorce) होणार असल्याचं वृत्त आहे. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून, ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानच्या नागरिकाशी सानिया मिर्झाने लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने देशभर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणामुळे सानिया मिर्झाला खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करण्यात आलं होत. या या सगळ्याला झुगारून सानियाने अखेर आपला प्रियकर शोएब मलिकशी (Shoaib Malik) लग्न गाठ बांधली. (Sania Mirza marriage Shoaib Malik)

क्रिकेटपटू शोएब मलिक आणि टेनिस भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा (cricketer Shoaib Malik and tennis player Sania Mirza) या दोघांनी १२ एप्रिल २०१० ला लग्न केले. अनेकांचा विरोध असून देखील सानिया आणि शोएब मलिकचे लग्न करत प्रेमाला मर्यादा नसतात, हे सिद्ध करून दाखवलं. एवढंच नाही, तर या दोघांनी आपली लग्न गाठ बांधल्यानंतर, जवळपास तेरा वर्ष सुखाचा संसार केला. जगभरात या दोघांनी आदर्श कपल (Ideal couple) म्हणून देखील नावलौकिक मिळवला. या दोघांनी आपल्या प्रेमाची निशाणी म्हणून एका गोंडस मुलाला जन्म देखील दिला. मात्र आता या दोघांच्या सुखी संसारात वादळ निर्माण झाले असून, आता दोघेही वेगळं होणार असल्याची बातमी पाकिस्तान मीडियाने दिली आहे. (Pakistan media)

शोएब आणि सानिया (Shoaib and Sania) या दोघांचा मुलगा इजहान (Ijhan) याचा वाढदिवस (birthday) काही दिवसांपूर्वी साजरा करण्यात आला होता. इजहानच्या वाढदिवस सेलिब्रेशनचे (Ijhan birthday celebration) फोटो मलिकने सोशल मीडियावर (social media) पोस्ट केले होते. मात्र सानियाकडून आपल्या सोशल अकाउंटवर आपल्या मुलाच्या सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट करण्यात आले नसल्याने, या प्रकरणाला उधाण आले आहे. एवढंच नाही, तर मलीकने पोस्ट केलेल्या फोटो खाली सानियाने कमेंट देखील केली नसल्याने, या दोघांच्या घटस्फोटाची (divorce) जोरदार चर्चा रंगली आहे.

सानियाने लिहिलं, तुटलेली ह्रदये कुठे जातात

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक हे दोघे घटस्फोट (divorce) घेणार असल्याची चर्चा गेले काही दिवस रंगली असल्याचे पाहायला मिळतं. आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सानियाने पोस्ट केले नाहीत, केवळ म्हणून शोएब मलिक आणि सानिया वेगळे होणार आहेत असं नाही. तर यापूर्वी देखील आपल्या इंस्टाग्राम अकाउंट (Instagram account) वरून सानियाने आपल्या मुलासोबत एक फोटो पोस्ट करताना तुटलेली ह्रदये कुठे जातात? असं कॅप्शन दिले होते. सानियाने अशा अनेक भानिक पोस्ट केल्याने देखील हे दोघे वेगळे होणार असल्याच्या बातम्यांना खतपाणी मिळत आहे.

सद्या दोघेही राहतात वेगवेगळे

पाकिस्तानच्या मीडिया रिपोर्टनुसार Pakistan media report) भारताचे स्टार टेनिस स्पोर्ट्स सानिया मिर्झा (Indian star tennis player Sania Mirza) आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक दोघेही वेगवेगळे राहत असल्यासच्या बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. ‘आस्क द पॅव्हेलियन’ (of the pavilion) या क्रिकेटच्या एका कार्यक्रमामध्ये (cricket program) सानियाचा पती मलिकला सानियाच्या अकादमी विषयी विचारण्यात आले होते. ज्याचे उत्तर देताना तो म्हणाला, मला माझ्या पत्नीच्या अकादमीच्या लोकेशन विषयी काहीच माहीत नाही. मी तिच्या अकादमीमध्ये एकदाही गेलो नाही. मलिकने दिलेल्या या उत्तरामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

मलिकने मॉडेलशी जवळीक साधल्याने नात्यात पडली ठिणगी..

शोएब मलिकने काही वर्षांपूर्वी पाकिस्तान मॉडेलशी एका मॅक्झिनसाठी फोटो शूट केले होते. हे फोटोशूट प्रचंड बोल्ड होते. तेव्हा देखील या दोघांच्या नात्यात सगळं काही आलबेल आहे असं नाही. अशा बातम्या प्रसारित झाल्या होत्या. मात्र काही दिवसानंतर या बातमीवर पडदा पडला. आता पुन्हा एकदा त्या मॉडेलची मलिकशी जवळीक वाढली असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणामुळे दोघांमध्ये तणाव निर्माण झाला असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळे शोएब मलिक आता सानिया सोबत राहू इच्छित नसल्याचं देखील बोललं जात आहे.

divorce नंतर मुलगा कोणाकडे राहणार? 

शोएब मलिक आणि सानिया मिर्झा हे दोघेही पती-पत्नी वेगळे होणार असून, लवकरच घटस्फोट (Sania Mirza Shoaib Malik divorce) देखील घेणार असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे. एकीकडे असं असलं तरी, दुसरीकडे मात्र या दोघांकडून देखील अद्याप या प्रकरणावर अधिकृतरित्या कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. लवकरच हे दोघेही घटस्फोट घेणार असून, आता या दोघांपासून जन्मलेला मुलगा नक्की कोणाकडे राहणार? याची चर्चा देखील सोशल मीडियावर आता रंगली आहे. दोघांनाही एकमेकांसोबत राहण्याची इच्छा नाही. मात्र आपल्या मुलाच्या भविष्यासाठी दोघांकडून मौन बाळगले असल्यासची माहिती देखील सूत्रांकडून मिळाली आहे.

हे देखील वाचाTalathi Bharti 2022: चार हजार तलाठी पद भरती प्रक्रियेला सुरुवात; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

India post office recruitment 2022: या उमेदवारांसाठी इंडिया पोस्ट विभागात 98 हजार 83 रिक्त जागांसाठी मेगा भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..

Sexuality tips: वारंवार सेक्स केल्याने खरचं महिलांचा तो अवयव सैल पडतो? जाणून घ्या समज गैरसमज..

Physical relationship tips: वैवाहिक संबंधाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे चार पोझिशन आहेत सर्वात बेस्ट..

Benefits Of Foreplay: फोरप्लेमुळे दीर्घ काळ सेक्स आणि महिलांना मिळतो भरपूर आनंद; जाणून घ्या लैंगिक संबंधात याचे महत्व..

Electric Scooter: Flipkart वरून १२ हजारांत खरेदी करू शकता ही इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Onion Rate: आवक घटल्यामुळे कांद्याने गाठला उच्चांक; या महिन्यानंतर कांदा होणार 80 रुपये किलो..

PM Kisan Yojana: अजूनही PM Kisan योजनेचा बारावा हप्ता जमा झाला नसेल तर फक्त करा हे काम, झटक्यात होईल जमा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.