Viral Video: शिकार करायला गेलेल्या वाघाला अस्वलाने काढले सोलून; थरारक झुंजीचा व्हिडिओ पाहून चूकेल काळजाचा ठोका..

0

Viral Video: सोशल मीडियावर (social media) प्राण्यासंदर्भातले नवनवीन व्हिडिओ (animals video) दररोज तुफान वायरल (viral) होत आहेत. प्राण्यांच्या लाईफस्टाइल (animal Lifestyle) विषयी जाणून घेणे प्रत्येकाला आवडत असल्याने, व्हिडिओ अनेक जण पसंत देखील करतात. खास करून सिंह (Lion) वाघ (tiger) अस्वल (bear) मगर (crocodile) यासारख्या प्राण्यांविषयी जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण आतुर असतो. हे प्राणी आपली शिकार कशी करतात? काय खातात? कसे राहतात? हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं. कदाचित यामुळेच या प्राण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. (Animal video social media Viral) एखाद्या प्राण्याने वाघ पाहिला तर प्राणी क्षणात धूम ठोकून पळून जातात. मात्र काही प्राणी वाघाची देखील वाट लावू शकतात.

जंगलामध्ये प्राणी एकमेकांची शिकार करतानाचे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर नेहमी पाहत असाल. खासकरून सिंह, वाघ, चित्ता, मगर, यासारखे हिंस्र प्राणी अनेक मोठमोठ्या प्राण्यांची सहजरीत्या शिकार करतात. मात्र कधीकधी या प्राण्यांना देखील हार पत्करावी लागते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल झाला असून, वाघ आणि अस्वलाच्या थरारक झुंजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडिओत शिकार करू पाहणाऱ्या वाघावरच आक्रमकपणे अस्वलाने हल्ला केला.

काय घडलं नेमकं?

Wildlife story या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर अस्वल आणि वाघाच्या झुंजीचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आहे. सोशल मीडियावर वायरल झालेल्या या व्हिडिओत एक वाघ एका अस्वलाची शिकार करण्यासाठी पुढे सरसावताना दिसत आहे. वाघ आता आपली शिकार करण्यासाठी तयार असल्याचं अस्वलाच्या लक्षात येते. वाघ आपली शिकार करणार आहे, हे लक्षात येताच अस्वल प्रचंड संतापते. वाघाचे हे कृत्य लक्षात आल्यानंतर, अस्वलाचा राग अनावर होतो, आणि अस्वल वाघावर जोरदार हल्ला चढवतं.

वाघाला काही कळायच्या आत अस्वलाने केलेल्या हल्ल्यामुळे वाघ चक्राहून जात असल्याचं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. अस्वल इतक्या आक्रमकपणे आपल्यावर हल्ला करेन अशी कल्पना देखील वाघाने केली नसल्याचं हा व्हिडिओ पाहताना लक्षात येतं. अस्वलाने धारण केलेले रौद्ररूप पाहून वाघाची पळता भुई होते. आणि वाघ आपला जीव वाचवून पुढे पळताना या व्हिडिओत दिसतं‌. पाठीमागून अस्वल आपल्यावर हल्ला करत तर नाही ना, याची देखील खबरदारी घेत वाघ पुढे जात असल्याचे व्हिडिओ दिसत आहे.

वाघ अस्वलाच्या तावडीतून आपला जीव वाचवून त्या ठिकाणाहून निसटण्याचा प्रयत्न करताना एका तलावात पडल्याचे देखील सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडिओत पाहिला मिळत आहे. अस्वलाने वाघाला ताणून तलावात ढकलल्यानंतर, अस्वलाचा राग शांत होतो. तलावात वाघ पडल्यानंतर, अस्वल माघार घेत संबंधित ठिकाणाहून निघून जात असल्याचे या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीचे उतरला असून, अनेकांनी अस्वलाच्या हिंमतीने कौतुक केलं आहे.

काय म्हणाले नेटकरी?

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस उतरला असून, या व्हिडिओ खाली कमेंटचा पाऊस पाडला आहे. एका युजर्सने म्हंटले आहे, समोरचा आपली ताकद दाखवण्या अगोदर स्वतः आक्रमण करा, विजय तुमचा निश्चित होतो. हेच सांगणारा हा व्हिडिओ आहे. समोरचा कितीही ताकदवान असला तरी देखील, तुमची हिंमत त्याच्या ताकदीवर भारी पडू शकते, असं देखील एका युजर्सने म्हंटले आहे.

हे देखील वाचा PM Kisan Yojana: अजूनही PM Kisan योजनेचा बारावा हप्ता जमा झाला नसेल तर फक्त करा हे काम, झटक्यात होईल जमा..

Physical relationship tips: वैवाहिक संबंधाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे चार पोझिशन आहेत सर्वात बेस्ट..

Relationship Tips: शारिरीक संबंध ठेवण्याची इच्छा झाल्यास महिला पुरुषांना देतात हे सहा संकेत; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Benefits Of Foreplay: फोरप्लेमुळे दीर्घ काळ सेक्स आणि महिलांना मिळतो भरपूर आनंद; जाणून घ्या लैंगिक संबंधात याचे महत्व..

Electric Scooter: Flipkart वरून १२ हजारांत खरेदी करू शकता ही इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Intelligence Bureau Recruitment: १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी गुप्तचर विभागात 1671 जागांसाठी बंपर भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..

Married life tips: वैवाहिक जीवनातल्या या तीन गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नका, अन्यथा व्हाल बर्बाद..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.