viral video: 25 फूट किंग कोब्रा पकडाय गेला अन् …; थरकाप उडणारा व्हिडिओ पाहून तुम्ही पुन्हा नागाला पकडायला जाणारही नाही..

0

viral video: सोशल मीडियावर (social media) कधी काय वायरल (Viral) होईल, हे सांगता येत नाही. सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडिओचे (Viral video) व्यासपीठ आहे. सोशल मीडियावर प्राण्यासंदर्भातले (animal’s) नवनवीन व्हिडिओ दररोज वायरल होत असतात. प्राण्यांच्या लाईफस्टाईल (animal Lifestyle) विषयी जाणून घेण्याबाबत प्रत्येकाला कुतूहल असते. सिंह, (Lion) वाघ (tiger) किंग कोब्रा (King cobra) यासारखे प्राणी पाहायला अनेकांना आवडत असतं. मात्र या प्राण्यांना पाहून अनेकांच्या काळजाचं पाणी-पाणी देखील होतं. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल झाला असून, एका भल्या मोठ्या किंग कोब्राला (King cobra) पकडण्यासाठी सर्पमित्रची झालेली अवस्था चर्चेचा विषय बनली आहे.

तुम्ही अनेक सर्पमित्र भल्या मोठ्या सापाचे यशस्वी रेस्क्यू करताना पाहिले असेल. सर्पमित्र सापाला पकडतानाचा क्षण प्रचंड भीतीदायक असतो. तसं पाहायला गेलं, तर हा प्रसंग आपल्याला थरकाप उडवणारा वाटतो. मात्र सापाला पकडणारा सर्प मित्र मात्र मोठ्या हिंमतीने त्याला पकडून जंगलात सोडून देतो. त्याच्यासाठी हा प्रसंग नवीन नसतो. अनेक प्रसंग त्याने प्रत्यक्षात अनुभवलेले असतात. कदाचित यामुळेच त्याला कोणताही साप किंवा किंग कोब्रा पकडताना अजिबात भीती वाटतं नाही. मात्र कधी कधी शेराला सव्वा शेर देखील मिळतोच

सोशल मीडियावर (social media) व्हायरल झालेल्या व्हिडिओत (Viral video) एक सर्पमित्र एका वीस फुटी किंग कोब्रा पकडत असताना पाहायला मिळत आहे. एका छोट्याशा खेडेगावातील एका झोपडीमध्ये किंग कोब्रा शिरला असल्याचं दिसतं आहे. किंग कोब्राच्या भीतीने गावातील अनेक लहान मुलं आणि वयोवृद्ध मंडळी बाहेर येऊन बसली असल्याचे दिसत आहे. नंतर या लोकांनी सर्पमित्राला झोपडीत शिरलेल्या किंग कोब्राला दाखवले. सर्पमित्राने झोपडीतून किंग कोब्राला मोठ्या मेहनतीने बाहेर काढले. आणि एकच हाहाकार उडाला.

सर्पमित्राने मोठ्या मेहनतीने किंग कोब्राला झोपडीतून बाहेर काढले. खूप मेहनत करून देखील किंग कोब्रा त्याचे रेस्क्यू करण्यासाठी आणलेल्या काळ्या रंगाच्या पिशवीमध्ये शिरत नसल्याचे दिसत आहे. वीस फुटी किंग कोब्रा सातत्याने सर्पमित्रावर जोरदार हल्ला करताना दिसत आहे. तब्बल दहा ते पंधरा फूट उंच उडी घेऊन सर्प मित्राला आपला शिकार करण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना किंग कोब्रा दिसत असल्याने, उपस्थित असणाऱ्या अनेकांच्या काळजाचा ठोका देखील चुकत असल्याचे पाहायला मिळत आहे.

किंग कोब्राचे रेस्क्यू करण्यासाठी तब्बल दोन सर्पमित्रांनी जीवाची बाजी लावून अखेरपर्यंत प्रयत्न केले. मात्र तरी देखील किंग कोब्रा काळ्या पिशवीत न जाता कोणाला तरी आपली शिकार बनवण्याच्या नादात असल्याचे दिसत आहे. अखेर या दोन सर्पमित्रांना किंग कोब्राला पकडून काळ्या पिशवीत सोडण्यात यश आले. मात्र जंगलात गेल्यानंतर, काळ्या पिशवीतून किंग कोब्राला बाहेर काढल्यानंतर पुन्हा किंग कोब्रा दोघांवरही हल्ला करताना दिसून आला. अखेर या दोघांना किंग कोब्राला यशस्वीरित्या जंगलात सोडून देण्यात यश आले.

हे देखील वाचाMoving Legs while Sitting Effects: बसल्या बसल्या पाय हलविण्याची सवय आहे? त्वरित थांबवा, अन्यथा आयुष्य होईल उध्वस्त..

Electric Scooter: फक्त 32 हजारामध्ये मिळतेय ही दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

ITBP Recruitment 2022: दहावी, बारावी उमेदवारांसाठी सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी! या विभागात निघाली मेगा भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..

Flipkart Big Diwali Sale: फ्लिपकार्ट सेलमध्ये दहा हजारांपेक्षा कमी किंमतीत विकले जात आहेत samsung सह हे 5 स्मार्टफोन..

Second Hand Bike: 20 हजारात hero spender Plus, 16 हजारात Bajaj Pulsar! कुठे सुरू आहे हा भन्नाट सेल? जाणून घ्या सर्व डिटेल्स..

WhatsApp new update: आता सिलेक्टेड लोकांनाच दाखवता येणार तुमचा whatsapp DP; जाणून घ्या या संदर्भातली सेटिंग सविस्तर..

OTT Platform: आता hotstar वर टी-ट्वेंटी वर्ल्ड कप पाहता येणार मोफत; पाहा मोफत hotstar वापरण्याची ही ट्रिक..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.