Hardik Pandya: ‘या’ बॉलिवुड अभिनेत्रीसोबतच्या डेटिंगमुळे पांद्याच्या वैवाहिक जीवनात भूकंप; ‘असा’ झाला खुलासा..

Hardik Pandya: बॉलिवूडचं आणि क्रिकेटचं नातं खूप जुनं आहे. भारतीय क्रिकेटर सोबत अनेक बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्रींची (actress) नावे जोडली गेली आहेत. मोहम्मद अझरुद्दीन संगीता बिजलानी, (Mohammed Azharuddin Sangeeta bijlani) जाहीर खान, Zaheer Khan महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) युवराज सिंग (Yuvraj Singh) विराट कोहली, (Virat Kohli) यासारखे अनेक दिग्गज यातून सुटू शकले नाहीत. बॉलीवूड पेक्षाही अधिक स्टारडम भारतीय क्रिकेटरांना आल्यामुळे बॉलीवूडच्या दिग्गज मंडळींना देखील क्रिकेटरांची भूरळ पडली आहे. आता भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या hardik pandya आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या डेटींगच्या (dating) खुलाशाने हार्दिक पांड्याच्या वैवाहिक जीवनात (marriage life) मोठा भूकंप झाला आहे.

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि बॉलीवूड अभिनेत्री नताशआ स्टेनकोविक (Natasa Stankovic) दोघांनी एकमेकांना डेट केल्यानंतर 2020 मध्ये लग्न देखील केलं. या दोघांनी गोंडस मुलाला जन्म देखील दिला. मात्र हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक या दोघांच्या लग्नापूर्वी हार्दिकने अनेक अभिनेत्रींसोबत डेट केल्याच्या चर्चा देखील प्रसार माध्यमांमधून समोर आल्या होत्या. मात्र आता पुन्हा एकदा हार्दिक पांड्याच्या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री सोबत डेटिंगच्या चर्चा रंगल्या असल्याने, हार्दिक पांडेच्या वैवाहिक जीवनात भूकंप येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

भारतीय संघाचा डावखुरा विकेट किपर फलंदाज ऋषभ (Rishabh pant) पंत आणि बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ( Urvashi Rautela) यांचे सोशल मीडियावर सुरू झालेले यु द्ध ताजे असतानाच हार्दिक पांड्याच्या डेटिंगचा झालेला खुलासा चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे. एका कार्यक्रमात बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने ऋषभ पंत मला भेटण्यासाठी इच्छूक होता, मात्र कामामुळे मला भेटता आलं नाही. असा खुलासा केला होता. उर्वशी रौतेला हिच्या विधानामुळे ऋषभ पंत चांगलाच दुखावला. पंतने आपल्या Instragram वरून एक स्टोरी पोस्ट करत लिहिले “बहन मेरा पीछा करना छोड़ दो” त्यानंतर उर्वशीने देखील पंतचा चांगलाच पलटवार केला.

हार्दिक पांड्या आणि बॉलीवूड अभिनेत्री एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा 2017 मध्ये देखील माध्यमामधून समोर आल्या होत्या. त्यावेळी देखील हार्दिक पांड्याचे नाव उर्वशी बरोबर देखील जोडलं गेलं होतं. मात्र नंतर हार्दिक पांड्याचे लग्न नताशाशी झाले. एका कार्यक्रमात हार्दिक पांड्याच्या डेटिंगवर मोठा खुलासा झाला आहे. वास्तविक पाहता हे प्रकरण देखील दोन हजार सतरा मधीलच आहे. मात्र याचा खुलासा नव्याने झाला आहे. हार्दिक पांड्या परिणिती चोप्राला डेट करत असल्याच्या चर्चा जोरदार रंगल्या होत्या. माध्यमामधून देखील या चर्चा समोर आल्या होत्या. मात्र परिणितीने यात काहीही तथ्य नसल्याचे म्हंटले होते.

परिणिती चोप्राला (Parineeti Chopra) हार्दिक पांड्या सोबत डेटिंग विषयी विचारण्यात आल्यानंतर तिने याचे खंडन केले. हार्दिक पांड्याने आपल्या करिअरला सुरवात केली होती. संघासाठी जबरदस्त कामगिरी करत असल्याने हार्दिकचे नाव चांगलेच चर्चेत होते. अनेकांबरोबर हार्दिकने परिणिती चोप्राला देखील भुरळ पाडली. मात्र लॉकडाऊनमध्ये हार्दिकने लग्न केल्याने, या चर्चांना पूर्ण विराम मिळाला. या डेटिंग बाबत परिणितीने खुलासा केला होता. एका कार्यक्रमात ती म्हणाली होती, माझा आणि हार्दिकचा काहीही संबंध नाही. मी सिंगल आहे की नाही, हा प्रश्र्न नाही. मात्र आमच्या दोघांमध्ये काहीही नाही.

हा प्रश्न जेव्हा माझ्या कानावर पडला, तेव्हा मी ही चक्रावून गेले. मी त्याला डेट करतेय, ही घटना कधी घडली असे मी स्वतःलाच विचारू लागले. अशा प्रकारचा मिश्किल टोला तिने लगावला होता. सध्या हार्दिक जबरदस्त लयीत असून, तो एक उत्तम कर्णधार म्हणून देखील समोर आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन संघाचे नेतृत्व करताना त्याने गुजरात टायटन संघाला पदार्पणातच विजेतेपद मिळवून दिले.

हे देखील वाचा Asia Cup: चहलच्या पत्नीला श्रेयस अय्यर करतोय डेट; दिनेश कार्तिक मुरली विजयची होणार पुनरावृत्ती..

Relationship Tips: पार्टनर आपल्यावर खरं प्रेम करतो की नाही हे कसं ओळखाल? वाचा सविस्तर..

Bank Account: आता अकाउंटमध्ये पैसे नसतील तरीही काढता येणार दहा हजार कॅश; वाचा सविस्तर..

Steel Rate: स्टील, सिमेंटच्या किंमतीत ऐतिहासिक घसरण; नविन घर बांधणाऱ्यांसाठी हा सुवर्णकाळ..

Tea Side Effects: उठल्यानंतर सकाळी चहा पित असाल तर सावधान; शरीरावर होतायत हे 7 गंभीर परिणाम..

Hair fall tips: आहारात या दोन पदार्थाचा समावेश केल्यास केस गळती थांबून १५ दिवसांत येतात घनदाट केस..

Beauty Tips: हे पाच जीवनसत्व वाढवतात चेहऱ्याची चमक; जाणून घ्या कोणत्या पदार्थामधून मिळतात हे जीवनसत्व..

SSC JE Recruitment 2022: स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत या पदांसाठी निघाली मेगा भरती; असा करा अर्ज..

MTNL Plan: Airtel, Jio चा उठला बाजार! केवळ २२५ रुपयांमध्ये लाइफटाइम incoming outgoing देतेय ही कंपनी..

Jio Plans: Jio च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये आता ग्राहकांना पाहता येणार मोफत Netflix, Amazon Prime, Disney + Hotstar

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.