Asia Cup: चहलच्या पत्नीला श्रेयस अय्यर करतोय डेट; दिनेश कार्तिक मुरली विजयची होणार पुनरावृत्ती..

Asia Cup: क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे आता क्रिकेटर देखील एकमेकांसोबत कसे वागतील, हे काही सांगता येत नाही. दिनेश कार्तिक आणि मुरली विजय हे दोघेही चांगले मित्र होते. मात्र त्याच काळात मुरली विजय दिनेश कार्तिकच्या पत्नीला डेट करत होता, याची किंचितही खबर दिनेश कार्तिकला नव्हती. एवढंच नाही, तर दिनेश कार्तिकची (Dinesh Karthik) पुर्व पत्नी निकिताने आपला बॉयफ्रेंड आणि आपल्या पतीचा मित्र मुरली विजय (Murli Vijay) सोबत लग्न देखील केले. हे प्रकरण लोक विसरतायत तोपर्यंत आता आणखी एक नवीन प्रकरण घडतंय की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे.

भारताचा नवोदित संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी गेला आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला 18 ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे. आणि म्हणून सुट्टीचा काळ भारतीय संघ आपल्या फॅमिली सोबत एन्जॉय करताना दिसत आहे. पूर्वी खेळाडूंना कोणत्याही दौऱ्यावर जाताना आपल्या फॅमिलीला सोबत घेऊन जाण्याची परमिशन नसायची. मात्र आता परीस्थिती बदलली आहे. साहजिकच यामुळे प्रत्येकजण आपल्या पत्नीला आणि मुलांना सोबत घेऊन जातो.

तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ झिंबाब्वे दौऱ्यावर रवाना झाला आहे. या दौऱ्यावर देखील काही भारतीय खेळाडूं आपल्या फॅमिलीला सोबत घेऊन गेले आहेत. प्रत्येकजण आपल्या फॅमिली सोबत एन्जॉय करताना पाहायला मिळत आहे. सूर्यकुमार यादव याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. यामध्ये श्रेयस अय्यर, (Shreyas Iyer) आणि चाहलची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) एन्जॉय करताना दिसत आहेत. या फोटोत सर्या कुमार यादव (suryakumar Yadav) आणि त्याची पत्नी देविशा शेट्टीही आहे. (Devisha Shetty)

सूर्यकुमार यादवने पोस्ट केलेल्या या स्टोरीमुळे सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा रंगली आहे. हा फोटो नक्की कोणत्या दौऱ्यावर काढला आहे, हे अद्याप समजू शकले नाही. मात्र सूर्यकुमार यादवने या चौघांचा फोटो आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करताना त्याला कॅप्शन देखील नेटकऱ्यांना संशय आणून देणारे असल्याने सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा रंगली. सूर्यकुमार यादवने हा फोटो पोस्ट करताना युझवेंद्र चहलला डिवचणारं कॅप्शन दिला आहे. सूर्यकुमार यादव म्हणाला, आम्ही तुला मिस करत नाही.

सूर्यकुमार यादवच्या या कॅप्शनमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. युझवेंद्र चहल नेमका कुठे आहे? हा फोटो कुठला आहे? दिनेश कार्तिकच्या बाबतीत जे घडलं ते बिचाऱ्या चहलच्या बाबतीत नको घडायला. चहलने वेळीच सावध व्हायला हवं. आज काल कोणाचा काही भरोसा नाही. अशाप्रकारे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. सूर्यकुमार यादव आणि देविशा शेट्टी या मॅरेज कपल सोबत हे दोघे दिसल्याने, या चर्चा रंगू शकतात. वास्तविक पाहता मॅरेज कपल सोबत मॅरेज कपल असणे आवश्यक आहे. असं काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे. मात्र हा घाणेरडा विचार करणे योग्य नाही. चहल आणि धनश्री दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात. अशा प्रकारचे देखील नेटकर्यांकडून बोललं जात आहे.

भारताचा लेग स्पिनर युझवेंद्र चहल आणि डान्सर कोरिओग्राफर धनश्री वर्मा या दोघांचा विवाह डिसेंबर २०२० मध्ये झाला आहे. धनश्री वर्मा आपला पती युझवेंद्र चहलला सपोर्ट करण्यासाठी अनेकदा ग्राउंडवर देखील जाताना पाहायला मिळते. धनश्री वर्मा प्रसिद्ध डान्सर कोरिओग्राफर आहे. तिने बॉलीवूडमधील अनेक गाण्यांना कोरिओग्राफ देखील केलं आहे.

हे देखील वाचा MTNL Plan: Airtel, Jio चा उठला बाजार! केवळ २२५ रुपयांमध्ये लाइफटाइम incoming outgoing देतेय ही कंपनी..

खोकला उपाय: खोकल्यासाठी हे पाच घरगुती उपाय आहेत रामबाण औषध..

Relationship tips: या तीन सवयी couple पती-पत्नीचे आयुष्य करतात उध्वस्त..

VIRAL VIDEO: भल्या मोठ्या सापाशी दोन हात करत कुत्र्याने असं वाचवलं मालकाला; व्हिडिओ पाहून होईल पाणी पाणी..

Jio Plans: Jio च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये आता ग्राहकांना पाहता येणार मोफत Netflix, Amazon Prime, Disney + Hotstar

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.