Marriage tips:’या’ चार गोष्टींचा विचार करून मुली बांधतात लग्न गाठ; वाचून तुम्हीही जाल चक्रावून..

Marriage tips: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा आणि महत्वाचा क्षण असतो. आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडताना अनेक जण वेगवेगळे विचार करत असतात. आपल्या आयुष्यातील जोडीदार हा सर्वोत्तम असावा, असे प्रत्येकालाच वाटत असते. यात चुकीचे काहीच नाही. मात्र प्रत्येकालाच मनासारखा जोडीदार मिळेलच असे नाही. भारतीय संस्कृतीत लग्नाला खूप महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. परंपरेनुसार चालत आलेल्या लग्न या संकल्पनेत प्रत्येकाला पडावं लागतंच. अन्यथा समाज तुमच्याकडे वेगळ्या भावनेतून पाहतो. मग तुम्ही पुरुष असो की महिला. जर तुम्ही महिला असाल, तर पुरुषाच्या तुलनेत याचा सर्वात जास्त त्रास तुम्हाला सहन करावा लागतो. या तीन गोष्टींचे पालन केल्यास, कुटुंबामध्ये सुख, समृद्धी, आनंद आणि ऐश्वर्य नांदेल..

आनंदी आयुष्य जगण्यासाठी लग्न करावं, असं बोललं जातं. मात्र लग्न केल्याने आयुष्य आनंदी होईलच असंही काही नाही. अनेकजण इच्छा नसून, देखील समाजामुळे लग्न करतात. लग्न करण्याची अनेकांची कारणे वेगवेगळी असू शकतात. महिलांच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास महिला ज्या कारणासाठी लग्न करतात, ते जाणून अनेकांना आश्चर्य वाटेल. आज आपण याच संदर्भात सविस्तर जाणून घेणार आहेत. हातावर या रेषा असतील तर वैवाहिक जीवनात येतात खूप अडचणी..

महिलांचे जीवनमान अलीकडच्या काळात कमालीचे बदलल्याचे पाहायला मिळते. पूर्वीच्या आणि आता असणाऱ्या परिस्थितीचा विचार करायचा झाल्यास, मुली आता स्वतःचा विचार जोपासताना पाहायला मिळतात. पुरुषांच्या बरोबरीने आपल्या कामाचा ठसा मुली आता उमटवताना पाहायला मिळतात. एकूणच काय तर काळ जसजसा बदलत गेला, तसतसा मुलींचा आयुष्य, आणि लग्नाकडे पाहण्याचा दृष्टीकोन देखील बदलत गेला. महिलांच्या या भागांवर केस असतील तर मानले जाते शुभ नवराही समजला जातो भाग्यवान..

पूर्वी महिलांचे आयुष्य हे पतीच्या इशाऱ्यावर चालत होते. एवढंच नाही, तर महिलांनी फक्त चूक आणि मूल एवढंच पाहायचं. एकंदरीत महिलांचे आयुष एवढ्यापुरतेच सीमित होते. साहजिकच महिला पूर्वी लग्न फक्त मूल जन्माला घालण्यासाठी, आणि त्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी, यासोबतच आपल्या पतीला स्वयंपाक करून घालण्यासाठीच केलं जातं. केवळ हाच विचार महिला करत होत्या. शारीरिक संबंधांमध्ये अधिक अंतर पडल्यास, तुमच्या आरोग्यावर होतात हे सहा गंभीर परिणाम..

अलीकडच्या काळात या सगळ्या गोष्टी संपुष्टात आल्या आणि महिला लग्नाविषयी अनेक विचार करू लागल्या. किंबहुना त्यांना या बाबत विचार करण्याचे स्वातंत्र्य मिळाले. आता आपण मुली लग्नाबाबत काय विचार करतात, याविषयी सविस्तर जाणून घेऊया. अनेक मुली लग्ना बाबत वेगवेगळा विचार करत असल्याचं एका सर्व्हेतून समोर आले आहे.

आयुष्य भरासाठी जोडीदार हवा

अलीकडच्या काळात मुली स्वतःच्या पायावर उभा राहिल्या आहेत. साहजिकच यामुळे मुली आपला स्वतःचा विचार देखील जोपासताना पाहायला मिळतात. लग्नाविषयी देखील मुलींचा वेगवेगळा विचार असल्याचे समोर आले आहे. लग्नाविषयी प्रामुख्याने चार महत्वाची कारणे समोर आली आहेत. यातील हे देखील एक कारण आहे. मुली साधारण वयाच्या वीस पंचवीस वर्षापर्यंत आपले शिक्षण, करिअर सेट करतात. आणि नंतर आयुष्य भरासाठी आपला जोडीदार शोधतात.

आपला आयुष्यभरासाठी जोडीदार निवडताना त्याने आपला आदर करावा. याबरोबरच त्याने आपल्याला हवं तेवढं स्वातंत्र्य देखील द्यायला हवं. खूप प्रेम करावं. आयुष्यात असा एखादा जोडीदार असावा, ज्याच्यावर आपण विश्वास टाकावा. आपले आयुष्य आपल्या जोडीदाराच्या हातात सुरक्षित असावं, हा देखील एक विचार मुली करत असल्याचे समोर आले आहे.

लैंगिक संबंधासाठी देखील मुली करतात लग्न

शारीरिक संबंध हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. या विषयावर अनेकजण उघडपणे बोलत नाहीत. मात्र लौंगिक गरज शरीरासाठी फार आवश्यक आहे. एका सर्वेत अनेक मुली आपली लैंगिक गरज भागवण्यासाठी लग्न करतात, अशी माहिती समोर आली आहे. बहुतांशी मुली शारीरिक गरज भागवण्यासाठी विवाह करणे गरजेचे आहे, असे मानतात. लग्न करण्याबाबत मुली अनेक विचार करत असल्यातरी देखील हा एक विचार मुली प्रथमतः करत असल्याचे समोर आले आहे.

प्रेमाची कमतरता 

अनेकांच्या आयुष्यात प्रेमाची कमतरता असते. साहजिक हे प्रेम लग्न करूनच तुम्ही पूर्ण करू शकता. अनेकजण लग्नाअगोदर देखील नात्यामध्ये राहतात. मात्र या नात्यातून तुम्हाला हवं असणारं प्रेम मिळेलच असं नाही. कारण दोन्हीं बाजूने तुम्ही पूर्णपणे सॅटिफॅक्शन करालच असं नाही. लग्न केल्यानंतर साहजिक तुम्ही आता आपल्याला आयष्य भरासाठी हे नातं निभावायचं आहे, हा विचार तुमच्या डोळ्यासमोर असतो. आणि म्हणून तुम्ही तन मन धनापासून एकमेकांची साथ देता.

आर्थिक परिस्थिती करिता देखील करतात लग्न 

उत्तम लाईफ स्टाईल जगायची असेल, तर आर्थिक परिस्थीती उत्तम असणे आवश्यक आहे. या विषयी अधिक सांगण्याची गरज नाही. महिला पूर्वीपेक्षा अधिक स्वतंत्र झाल्या असल्या तरी त्या अजूनही आर्थिक दृष्ट्या सक्षम असतील असं नाही. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यास महिला पुरुषांपेक्षा कमी संघर्ष करतात. असं एका सर्व्हेतून समोर आले आहे. आणि म्हणून मुलींना आर्थिक परिस्थिती ही मजबूत असणे पसंद असते. आणि म्हणून मुली लग्न करताना या गोष्टींचा देखील विचार करतात.

समाजाच्या वाईट नजरेपासून वाचण्यासाठी

माणूस हा समाजशील प्राणी आहे. साहजिकच यामुळे समाजाचा विचार करूनच आयुष्य जगावं लागतं. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. अनेक मुलीं लग्न फक्त समाज नावे ठेवेल म्हणून करतात. लग्न न करता मुलींनी काही गोष्टी केल्या तर साहजिकच मुलीच्या चारित्र्यावर चिखलफेक केली जाते. मात्र लग्न केल्यानंतर, अशा समस्यांचा सामना करावा लागू नये. म्हणून अनेक मुली लग्न करत असल्याचे समोर आले आहे.

हे देखील वाचा Palmistry: या तीन प्रकारे जाणून घेता येते, आपण किती वर्ष जगणार आहोत..

Money tips: घरात हे पाच उपाय नियमित करा, पैशाची समस्या कधीही जाणवणार नाही..

Healthy lifestyle: वडे, सामोसे खाल्ल्याने होतायत हे चार गंभीर आजार; एकदा गरम केलेले तेल पुन्हा वापरू नका अन्यथा..

Male Infertility: मूल होत नसेल तर महिलांना दोष देणं चूकीचे; पुरुषांमध्येच असतात हे प्रॉब्लेम; जाणून घ्या समस्या, लक्षणे, उपाय..

USSD Code: हा कोड वापरून मोबाईल नंबर ट्रॅक झाला आहे, की नाही हे चेक करा; हरवलेला मोबाइल देखील करू शकता ट्रॅक..

Lifestyle: या पाच कारणांमुळे मुलं साडी नेसलेल्या मुलींकडे होतात आकर्षित: कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.