Second hand bike: जबरदस्त कंडिशन असणारी CB shine केवळ १८ हजारांत तर pulsar फक्त १५ हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

0

Second hand bike: टू-व्हिलर खरेदी करण्याची अनेकांची इच्छा असते, मात्र प्रत्येकालाच हे शक्य नाही. अलीकडच्या काळात टू-व्हीलरच्या किंमती दुप्पट वाढल्याने आता अनेकजण सेकंड हॅण्ड टू-व्हिलर खरेदी करताना पाहायला मिळतात. तुम्ही देखील जर सेकंड हॅण्ड टू व्हीलर (second hand two wheeler) खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला काही गाड्यांसंदर्भात माहिती देणार आहोत. या गाड्या तुम्हाला खूप कमी किंमतीत खरेदी करता येणार आहेत. शारीरिक संबंधांमध्ये अधिक अंतर पडल्यास, तुमच्या आरोग्यावर होतात हे सहा गंभीर परिणाम..

इंधनाच्या दराबरोबरच अनेक टू व्हीलर गाड्यांच्या किंमती देखील कमालीच्या वाढल्या आहेत. गेल्या काही वर्षात ज्या गाड्या पन्नास साठ हजारांना मिळत होत्या त्याच गाड्यांच्या किमती आता दुप्पट झाल्या आहेत. साहजिकच यामुळे आता नवीन बाईक खरेदी करताना प्रत्येकजन दहा वेळा विचार करताना पाहायला मिळतो. अशा परिस्थितीत आता अनेकजण नवीन मोटारसायल खरेदी न करता जुन्याच गाड्या खरेदी करणं पसंद करतात. एवढंच नाही तर आता अनेकजण जुनीच टू- व्हीलर खरेदी करून काही वर्ष वापरून तीच गाडी त्याच्याहून जास्त किंमतीला देखील विकल्याचे पाहायला मिळते.

तसं पाहायला गेले तर, अनेक जुन्या टू-व्हीलर गाड्यांची ऑनलाइन खरेदी विक्री करणाऱ्या वेबसाईट उपलब्ध आहेत. ग्राहक या वेबसाइटवरून अनेक टू व्हीलर गाडी खरेदी करताना देखील पाहायला मिळतात‌. यामध्ये Quikr ने आपल्या ग्राहकांचा वर्ग चांगलाच तयार केल्याचे पाहायला मिळते. मात्र आता यामध्ये Facebook marketplace ने देखील उडी घेतली आहे. ग्राहकांनी या ऑनलाईन मार्केटला मोठ्या प्रमाणात पसंती दिली असून अनेकजण या मार्केटमधून जुन्या गाड्या खरेदी देखील करताना पाहायला मिळतात.

आज आम्ही देखील तुम्हाला Facebook marketplace वर कमी किमतीमध्ये काही दर्जेदार टुविलर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत, या संदर्भात सविस्तर माहिती देणार आहोत. जर तुम्ही होंडा एक्टिवा तसेच हिरो स्प्लेंडरचे चाहते असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची ठरणार आहे.

Honda CB shine 

अनेक तरुणाई होंडा शाइन ही टू-व्हीलर गाडी वापरताना दिसून येतात. या गाडीची मोठी क्रेझ तरुणांमध्ये असल्याचे दिसून येत. जर तुम्ही देखील होंडा शाईन खरेदी करू इच्छित असाल, आणि तुमचं बजेट खूप कमी आहे, तर चिंता करण्याची गरज नाही. Facebook marketplace वर तुम्हाला जबरदस्त कंडिशनमध्ये असणारी shine खूप कमी किंमतीमध्ये खरेदी करता येणार आहे.

Facebook marketplace विक्रीसाठी ठेवण्यात आलेली ही बाईक तुम्हाला केवळ अठरा हजार रुपयांत खरेदी करता येणार आहे. या मार्केटवर या गाडी संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. मात्र shine नवीन खरेदी करायची झाल्यास जवळपास 80 ते 85 हजार रुपये मोजावे लागतात. या गाडीची कंडीशन आणि गाडी मालकाशी कॉन्टॅक्ट करायचा झाल्यास यावर क्लिक करा.

Bajaj Pulsar

बजाज पल्सर या गाडीची तरुणांमध्ये किती मोठी क्रेझ आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अनेक जण पल्सरचे चाहते असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. मात्र Pulsar नवीन खरेदी करायची झाल्यास ग्राहकांना तब्बल एक लाख ते सव्वा लाख रुपये मोजावे लागतात. मात्र Facebook marketplace वर ही गाडी तुम्हाला केवळ १४ हजारांत खरेदी करता येणार आहे. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटले असेल, मात्र हे खरे आहे. या गाडीचे फोटो आणि कंडिशन पाहायची असेल, यावर क्लिक करा.

Honda CB unicorn

सीबी युनिकॉर्न १५० cc टू व्हीलर होंडा कंपनीने बंद केली होती. मात्र ग्राहकांच्या मागणीनुसार, पुन्हा एकदा सुरू केली. यावरूनच या गाडीची ग्राहकांमध्ये किती क्रेझ असेल, हे लक्षात येते. ही टू व्हिलर नवीन खरेदी करायची झाल्यास तुम्हाला तब्बल दीड लाख रुपयापर्यंत किंमत मोजावी लागते. जर तुमचे बजेट कमी असेल, आणि तुम्हाला हीच बाइक खरेदी करायची असेल, तर तुम्हाला Facebook marketplace वर खूप कमी किंमतीत ही बाईक खरेदी करता येणार आहे.

तुम्हाला सीबी यूनिकॉर्न ही बाईक Facebook marketplace वर केवळ ४० हजार रुपयांत खरेदी करता येणार आहे. Facebook marketplace वर विक्रीसाठी मांडण्यात आलेल्या या बाईकचे फोटो पाहण्यासाठी तुम्हाला यावर क्लिक करावं लागणार आहे. या मार्केटप्लेसवर या बाइक संदर्भात अधिक माहिती देण्यात आलेली नाही. मात्र तुम्ही या बाईक संदर्भात यावर क्लिक करून, सर्व डिटेल्स जाणून घेऊ शकता.

हे देखील वाचा second hand Hero Splendor Plus: दहा हजार किलोमीटर पळालेली hero-splendor-plus मिळतेय फक्त २१ हजारांत; जाणून घ्या डिटेल्स..

Viral video: बाप-लेकीचा आणि बहीण-भावाचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही रोखू शकणार नाही अश्रू; मुलगी असावी तर अशी..

youtube income: या नियमात राहून YouTube वर हे व्हिडिओ अपलोड केल्यास मिळतील लाखों रुपये..

Mahaforest Recruitment 2022: महाराष्ट्र वन विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी! मासिक वेतन ४० हजार..

Amazon Xiaomi Flagship Days Sale: Xiaomi चा ४० हजाराचा हा स्मार्टफोन केवळ १८ हजारांत; जाणून घ्या कुठे सुरू आहे सेल..

Lifestyle: महिलांमध्ये हे  पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..

Lifestyle: पुरुषांच्या या चार गोष्टींवर महिला टाकतात जीव ओवाळून; जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.