WhatsApp : ‘व्हाट्सअप’वर चूकूनही ‘हे’ मेसेज पाठवू नका, अन्यथा खाली लागेल जेलची हवा..

0

WhatsApp: जगभरात व्हाट्सअप वापरणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. स्मार्टफोन वापरणारा प्रत्येक जण व्हाट्सअप वापरत असल्याचे पाहायला मिळते. स्मार्ट फोन वापरणाऱ्याकडे व्हाट्सअप नसेल, तर नवलच होईल. व्हाट्सअप हे मेसेज ॲप असून, आता व्हाट्सअप फक्त चॅटिंगपुरतं मर्यादित राहिले नाही. व्हाट्सअप वरून आता अनेक जण एकमेकांना व्हाईस कॉलिंग, व्हिडीओ कॉलिंग, तसेच महत्त्वाच्या फाईल्स पाठवण्यासाठी देखील उपयोग करतात. एवढेच नाही तर, आता अनेक जण ग्रुप व्हिडिओ कॉल देखील करताना दिसून येतात.

भारतात देखील व्हाट्सअप वापरणारी संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात असून, अनेक जण व्हाट्सअपचा वापर विविध कामासाठी करतात. मात्र कधी-कधी तुम्ही स्वतः अडचणीत येणारे मेसेज तर व्हाट्सअपवर शेअर करत नाही ना? याची माहिती घेणे आवश्यक आहे. आपण अनेकदा एकमेकांवर टीका करताना काही गोष्टी बोलून जातो, त्यामुळे तुमच्यावर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. आणि म्हणून आजची बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला ‘व्हाट्सअप’वर तुम्ही कोणता मेसेज पाठवल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, याची माहिती देणार आहोत.

इतर मेसेजिंग अॅपच्या तुलनेत व्हाट्सअप हे वापरण्यासाठी खूप सोपे आणि साधे असल्याने, व्हाट्सअपचे अनेक यूजर्स पाहायला मिळतात.‌ इतर मेसेजच्या तुलनेत व्हाट्सअप वापरणारे यूजर्स देखील खूप साधे आणि सरळ असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे कधी-कधी अनवधानाने किंवा अनेक गोष्टींचे गांभीर्याने नसल्याने, त्यांच्याकडून व्हाट्सअपवर स्वतः अडचणीत येणारे मेसेज देखील शेअर होताना पाहायला मिळतात. सहाजिकच त्यामुळे त्यांच्यावर गु न्हा देखील दाखल होऊ शकतो. सोबतच व्हाट्सअप या लोकांच्या वापरावर बंदी देखील आणू शकतं. त्यामुळे ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

WhatsApp वरील एक चूक पडेल महागात

व्हाट्सअप वापरल्यामुळे आपल्याला जेलमध्ये कसं जावं लागेल? असा प्रश्न व्हाट्सअप वापरणार्‍या प्रत्येकाला मनात आला असेल. अनेकांना यावर विश्वास बसत नसेल, मात्र तुमच्या काहीही मेसेज फॉरवर्ड किंवा सेंड करण्याने तुमच्यावर गु न्हा दाखल होऊ शकतो. आणि तुम्हाला शि क्षा देखील होऊ शकते. आपण अनेक व्हॉट्सऍप ग्रुपशी कनेक्ट असतो. विविध गावांमधील व्हाट्सअप ग्रुप देखील आपल्याकडे असतात. आणि आपण त्या ग्रुपला ॲड असतो. ग्रुपमध्ये विविध जा ती ध र्मा चे लोकं देखील असतात. त्यामुळे अशा ग्रुपवर तुम्ही मेसेज टाकताना खूप काळजी घेणे आवश्यक असतं.

अनेक व्हाट्सअप ग्रुपमध्ये विविध जा ती-ध र्मा चे लोक असल्याने, आपण टाकलेला एखादा मेसेज त्यांच्या भावना दुखावू शकतात. तसेच आपण टाकलेला मेसेजमध्ये दोन स मा जा त ते ढ निर्माण होण्याचे चान्सेस देखील जास्त असतात. त्यामुळे आपण अशा प्रकारचे मेसेज टाकणे टाळणं आवश्यक आहे. आता अनेकांना असा प्रश्न पडला असेल, ग्रुपवर जो मेसेज करतो, त्याच्यावरच गुन्हा दाखल होईल, मात्र ग्रुपच्या ऍडमिनवर देखील गुन्हा दाखल होऊ शकतो. ग्रुपवर मेसेज टाकणारा जेवढा जबाबदार आहे, तेवढाच एडमिन देखील जबाबदार असतो. त्यामुळे ऍडमिनने देखील ही गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे.

चूकूनही टाकू नका हे मेसेज

आपण अनेक गावातील व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील असल्याने, या ग्रुपमध्ये विविध स मा जा चे आणि जा ती ध र्मा चे लोक देखील असतात. त्यामुळे आपण काही फोटो किंवा व्हिडिओ देखील सेंड करताना खूप काळजीपूर्वक सेंड करणे आवश्यक आहे. कधी- कधी या समाजाच्या भावना दुखावणारे व्हिडिओ आणि फोटो देखील आपल्याकडून अनेकदा सेंड होऊ शकतात. आणि त्यामुळे आपल्याला शिक्षा देखील भोगावी लागेल.

व्हाट्सअप ग्रुपवर कंटेंट शेअर करताना, आपण नेहमी आपल्या मेसेजमुळे एखाद्या ध र्मा चा द्वे ष तर करत नाही ना? या संदर्भात पडताळणी करून मेसेज सेंड करणे आवश्यक आहे. ‘व्हाट्सअप ग्रुप’वर एखादा मेसेज तुम्ही सेंड केला, आणि त्या मेसेजवर एखाद्या व्यक्तीचा जर आक्षेप असेल, तर तुम्हाला पोलिस स्टेशनमध्ये चकरा माराव्या लागतील. तुम्ही या घटनेमध्ये दोषी आढळला तर, शिक्षा देखील भोगावी लागेल. त्यामुळे चुकुनही तुम्ही WhatsApp वर अ श्ली ल कंटेट, हिं सा भडकावणारे मॅसेज, देशाविरोधातील माहिती, एखाद्या व्यक्तीची वयक्तीक बदनामी करणारे, मेसेज पाठवणे टाळा.

हे देखील वाचा RCBvPBKS: बंगलोरच्या दारुण पराभवानंतर IPL 2022 चे समीकरण झाले स्पष्ट; हे चार संघ जाणार प्ले ऑफमध्ये..

Agriculture: केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! पीएम किसान लाभार्थ्यांना आता सहा ऐवजी अकरा हजार मिळणार..

Google Search: गुगलवर या तीन गोष्टी सर्च केल्यास, पोलीस ठोकतील बेड्या..

second hand bike: तीन महीने वापलरेली Pulsar १८ हजारांत Splendor Plus १६ हजारांत तर CB unicorn 30 हजारांत; जाणून घ्या अधिक..

Hero MotoCorp: दुचाकीस्वारांची पेट्रोलच्या खर्चातून होणार सुटका; आता Hero Splendor इलेक्ट्रिक रूपात..

Post office Scheme: आता पोस्ट ऑफिस खातेधारकांना मिळणार १३००० महिना; तुम्हीही घेऊ शकता लाभ जाणून घ्या सविस्तर..

Aam aadami party: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर फुकटच्या जेवणावरून शिक्षकांमध्ये झाला राडा; एकमेकांच्या प्लेटही हिसकावल्या..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.