Google Search: गुगलवर ‘या’ तीन गोष्टी सर्च केल्यास, पोलीस ठोकतील बेड्या..

0

Google Search: कशाच्याही संदर्भात माहिती हवी असल्यास आपण लगेच गुगलवर सर्च करायला सुरुवात करतो. गुगल देखील आपल्याला समाधानकारक माहिती देत असल्याने अनेकजण या सुविधेचा लाभ घेताना दिसून येतात. पुस्तकी ज्ञानापेक्षा आता अनेक जण कुठल्याही गोष्टीची माहिती हवी असल्यास लगेच गुगल करतात. मात्र गुगलवर अशाही काही गोष्टी आहेत, ज्या तुम्ही सर्च केल्यानंतर, तुमच्यावर गु न्हा दाखल होऊ शकतो. आज आपण याच संदर्भात जाणून घेणार आहोत.

स्मार्टफोन वापरणारा प्रत्येकजण गुगलवर अनेक विषयांची माहिती घेत असतो. स्मार्टफोन वापरणाऱ्यांना जर गुगल माहिती नसेल, तर नवलच होईल. अगदी स्मार्टफोन कसा चालवायचा? याची देखील माहिती अनेकजण गुगलवरच घेत असतात. एखाद्या नवीन स्मार्टफोनच्या फक्शन विषयी तुम्हाला माहिती नसल्यास तुम्ही लगेच गुगल करता, आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे गुगल देखील समाधान देतं. त्यामुळे स्मार्ट फोन वापरणाऱ्यांसाठी गुगल मोठी पर्वणी ठरत आहे. सहाजिकच गुगल सगळ्यांच्या ओळखीचं असलं तरी, गुगलवर अशा काही गोष्टी आहेत, ज्या तुम्ही सर्च केल्यानंतर, तुम्हाला तु रुं गा त जावे लागेल. या विषयी मात्र तुम्हाला नक्कीच माहिती नसेल.

इंटरनेटवर काहीही शोधायचं म्हटलं तरी आपण लगेच गुगल करतो. गुगलवर सगळ्या प्रश्नाची उत्तर मिळत असल्याने अनेक जण याचा वापर करत आहेत. मात्र तुम्ही गुगलवर चुकूनही या गोष्टी सर्च करू नका, नाहीतर तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील. गुगलवर अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या सर्च केल्यावर तुमच्यावर गुन् हा दाखल होऊ शकतो? चला जाणून घेऊया सविस्तर..

बा ल कां चे अ श्ली ल व्हिडिओ

कुठल्याही विषयांवर तुम्हाला माहिती हवी असल्यास तुम्ही लगेच गुगल करता याबरोबरच तुम्ही गुगलवर पॉ र्नो ग्रा फी देखील पाहता, यात काही नवीन नाही. मात्र जर तुम्ही गुगल वर लहान मुलांविषयी विचारले, तर तुमच्यावर लगेच गु न्हा दाखल होऊ शकतो. तुम्हाला आठवत असेल, भारतामध्ये अनेक पो र्नो ग्रा फी सा ई ट व र बंदी घालण्यात आली होती. मात्र आता अनेक वेबसाइट चालू असल्याचं पाहायला मिळतं. पॉ र्नो ग्रा फी पाहणं हा गुन्हा होऊ शकत नाही, असं न्यायालयाने म्हटले असलं तरी, लहान मुलांविषयी तुम्ही सर्च केल्यानंतर, मात्र तुमच्यावर गु न्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे चुकूनही तुमच्या गुगलवरून तुम्ही हे सर्च करू नका.

बॉ म्ब कसा बनवायचा

आज गुगलवर तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तरे मिळत असली तरीदेखील गुगलवर काही गोष्टी सर्च करणं हा गु न्हा आहे. त्यापैकीच एक म्हणजे बॉ म्ब कसा बनवायचा? याविषयी जर तुम्ही माहिती घेतली तर, तुमच्यावर गु न्हा दाखल होऊ शकतो. अनेक जणांचा याच्याशी काहीही संबंध नसतो, मात्र विनाकारण अनेक जण अशा गोष्टी सर्च करून पाहण्याचा प्रयत्न करतात. मात्र अनेकांनी या गोष्टींपासून लांब राहणं अधिक उचित आहे. अजूनही अनेकांची अशी धारणा आहे, आपण गुगलवर जे काही सर्च करतो, त्याचा डाटा कोणाकडेही नाही. मात्र गुगलवर ज्या काही गोष्टी सर्च केल्या जातात, त्याचा संपूर्ण डाटा सेव असतो.

ग र्भ पा ताविषयी सर्च करणं पडेल महागात

ग र्भ पा त हा मोठा गुन्हा आहे, याविषयी तुम्हाला अधिक सांगण्याची गरज नाही. जर तुम्ही गुगलवर ग र्भ पा ता विषयी माहिती विचारली, तर तुमच्यावर गु न् हा दाखल होऊ शकतो. एकविसाव्या शतकात मुली सर्वच क्षेत्रांत मुलांच्या पुढे गेल्याचे पाहायला मिळते. मात्र तरी देखील, अजूनही समाजात मुलगी जन्मली म्हणजे मोठं पाप समजलं जातं. आणि त्यामुळे अनेक जण याविषयी सर्च देखील करताना पाहायला मिळतात. मात्र आता जर तुम्ही गुगलवर हे सर्च केलं तर तुमच्यावर गु न्हा दाखल होऊ शकतो. लि व्ह-इ न-रि ले श न शि प मध्ये राहणारे उच्चशिक्षित तरुण-तरुणी देखील याविषयी सर्च करताना पाहायला मिळतात. मात्र चूकूनही कोणी गुगलवर हे सर्च करू नका अन्यथा भोगावे लागतील गं भी र परिणाम.

हे देखील वाचा Online shopping: या सरकारी वेबसाईटवर आहे अनेक वस्तूंवर बंपर ऑफर; लॅपटॉप तर केवळ..

Aadhaar Updation: आधार कार्डवर जन्मतारीख चुकीची असल्यास घेता येणार नाही या योजनांचा लाभ; या सोप्या पद्धतीने बदला जन्मतारीख..

धक्कादायक: तासंतास मोबाईल वापरत बसल्याने होतायत हे गंभीर परिणाम, वेळीच सावध व्हा नाहीतर..

PM kisan: शेतकऱ्यांच्या खात्यावर या तारखेला पीएम किसान योजनेचा ११ वा हफ्ता जमा होणार, लवकर करा हे काम..

Yojana: काय आहे शरद पवार ग्रामसमृद्धी योजना? योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज आणि मिळवा दोन लाख अनुदान..

India Post Bharti: पोस्ट ऑफिसमध्ये 40 हजार पदांची मेगा भरती; दहावी पास उमेदवारांची अशी केली जाणार निवड..

SAUR KRUSHI PUMP YOJANA: सौर कृषी पंपासाठी राज्य सरकारकडून आता ९५ टक्के अनुदान; असा करा अर्ज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.