Viral video: काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! अजगर जिवंत हरणाला गिळत असताना घडलं असं काही..

0

Viral video: अलिकडच्या काळात सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओचे व्यासपीठच बनल्याचं पाहायला मिळतं. रोज नवनवीन व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. खास करून प्राण्यांचे प्रचंड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. या व्हिडिओंना नेटकरी देखील मोठ्या प्रमाणात पसंत करतात. अनेक प्राण्यांची जीवनशैली कशी असते, हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकांच्या मनामध्ये उत्सूकता असते. प्राणी एकमेकांची शिकार करत असतानाचे दृश्य पाहायला अनेकांना आवडत असलं तरी हे दृश्य पाहताना अनेकांच्या काळजाचं पाणी होत असतं.  सोशल मीडियावर असाच एक अजगर हरणाची शिकार करताना चा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

साधा साप जरी पाहिला तरी, अनेकांच्या काळजाचं पाणी होतं. सापातलाच अजगर हा एक मोठा प्रकार असल्याचं आपणा सर्वांनाच माहिती आहे.  अजगर हे सापापेक्षा जाडीला आणि लांबीला देखील काहीपट जास्त असतं. अजगर आपले भक्ष्य घेऊन टाकत असतो. हे कोणालाही वेगळे सांगण्याची गरज नाही.  अजगर अनेक मोठ्या प्राण्यांना जिवंत गिळत असल्याचं, आपण अनेकदा ऐकलं असेल.  मात्र कधी प्रत्यक्षात अजगर प्राण्यांना कसं गिळत हे कधी पाहिलं आहे का?

सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडिओ एका रस्त्यावर भला मोठा अजगर एका हरणाला जिवंत गिळत असल्याचा व्हिडिओ पाहायला मिळत असून, हे दृष्य फारच भयावह असल्याचे पाहायला मिळत आहे. एका रस्त्याच्या कडेला भल्यामोठ्या अजगराने हरणाला वेटोळे घातले असल्याचे व्हायरल व्हिडिओत पाहायला मिळत आहे. हरीण बिचारं हतबल होऊन खाली पडल्याचं पाहायला मिळत आहे.

                 काय घडलं नेमकं

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ एका रस्त्याच्या कडेला अजगर हरणाला जिवंत गळत असल्याचं पाहायला मिळत आहे. भल्यामोठ्या अजगराने हरणाला वेटोळे घातल्यामुळे हरणाला काहीही करता येत नसल्याचं पाहायला मिळत आहे. हरीण अजगराच्या तोंडात जाणार, तेवढ्यात या रस्त्यावरून आपल्या चारचाकीतून एक तरुण जात असताना थांबतो. भलामोठा अजगराने हरणाला वेटोळे घातल्याने हा तरुण देखील प्रचंड घाबरल्याचे पाहायला मिळत आहे.

हा तरुण झाडाच्या एका फांदीने लांबून अजगराला मारताना पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडिओज तरुण भित भित एका फांदीने अजगर मारत असताना पाहायला मिळत आहे. कोणीतरी आपल्यावर देखील हल्ला करत आहे या भीतीने अजगर देखील हरणावर टाकलेली आपली पकड सेल करत पळून जाताना पाहायला मिळत आहे. अजगराने सरणावरची पकड जशी स्टाइल केली तसेच करणेदेखील अजगराच्या तावडीतून सुटल्यानंतर पळून जाताना पाहायला मिळत आहे.

एका हरणाला अजगराच्या तावडीतून तरुणाने वाचल्यामुळे या तरुणाचा सोशल मीडियावर कौतुक होत आहे तर काहींनी हे निसर्गाचं चक्र आहे यात मानव आणि हस्तक्षेप करायला नको असे देखील म्हटलं आहे. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी या व्हिडिओला लाईक आणि कमेंट केल्या आहेत. नेटिझन्सला हा व्हिडिओ तुफान आवडला असून, अनेकांनी हा व्हिडिओ शेअर देखील केला आहे.

                  काय म्हणाले नेटकरी

सोशल मीडियावर अजगर आणि हरणाचा वायरस झालेला हा व्हिडिओ अनेकांना पसंत पडला आहे आणि त्यांनी या व्हिडिओला कमेंट करताना म्हटले आहे, काळजाचं पाणी करणारं हे दृश्य असलं तरी,  निसर्गाचं चक्र आहे. एका युजर्सनी म्हटले आहे हे निसर्गाचे चक्र असून मानवाने यात हस्तक्षेप करणं योग्य नाही. तर दुसर्‍या एका युजर्सने म्हटलं आहे, जो तो शिकार करून आपला उदरनिर्वाह करत असतो. प्रत्येकाला आपण वाचवत बसलो, तर प्राणी कसे जगतील.

हे देखील वाचा Viral video: डब्यात तोंड अडकलेल्या सापाची झालेली केविलवाणी अवस्था तुम्हालाही पाहवणार नाही; एकदा पहाच व्हिडिओ..

Viral video: स्विमिंग करताना महिलेच्या कानात चक्क खेकडा घुसला; विश्वास नाही ना बसत? मग तुम्हीच पहा व्हिडिओ..

Viral video: दोन वर्षाच्या लहान मुलीचं आणि माकडाचं मोबाईलवरून जबरदस्त भांडण; व्हिडिओ पाहून, तुम्हीही व्हाल लोटपोट..

           यावर क्लिक करून पहा व्हिडिओ..

Viral video: अंड्यातून सापाची पिल्लं कशी बाहेर येतात, हे तुम्ही कधी पाहिलं आहे का? पहा व्हिडिओ.

Viral video: आपल्या मालकाला मिठी मारत कुत्र्याने फोडला हंबरडा; कारण जाणून तुमच्याही डोळ्यातून येईल पाणी..

Viral video: गाडा वेगाने पळावा म्हणून म्हशीला मारले फटके, सहन न झाल्याने म्हशीने गडी चेंडू सारखा उडाला हवेत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.