Viral video: स्विमिंग करताना महिलेच्या कानात चक्क खेकडा घुसला; विश्वास नाही ना बसत? मग तुम्हीच पहा व्हिडिओ..

0

Viral video: सोशल मीडियावर कधी काय वायर होईल, हे काही सांगता येत नाही. प्राण्यासंदर्भातले अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. या व्हिडिओंना नेटिझन्स कडून देखील चांगला प्रतिसाद मिळतो. अनेक जण याला लाईक्स करताना शेअर देखील करत असल्याचं पाहायला मिळतं. सोशल मीडियावर कधी काळजाचा थरकाप उडवणारे, व्हिडिओ वायरल होतात. तर कधी मन हेलावून टाकणारे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

मात्र आता कोणालाही विश्वास न बसणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. स्विमिंग पूलमध्ये एक महिला पोहत असताना, चक्क तिच्या कानात खेकडा गेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही, मात्र हे खरं आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, एका महिलेच्या कानातुन एक व्यक्ती चक्क खेकडा बाहेर काढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, ‘@wesdaisy नावाच्या एका माणसाने हा व्हिडीओ सोशलवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ सॅन जुआन, पोर्तो रिको याठिकाणचा आहे. पाण्यामध्ये पोहत असताना, एका महिलेच्या कानात चक्क खेकडा प्रवेश करतो‌. आणि नंतर हाच खेकडा एक व्यक्ती या महिलेच्या कानातून खेकडा काढताना व्हायरल झालेल्या, व्हिडिओत पाहायला मिळत असून, हा व्हिडिओ पाहताना अनेकांच्या काळजाचं पाणी होत आहे.

काय घडलं नक्की

त्याचं झालं असं, एक महिला पोहण्याचा आनंद घेत असताना, अचानक एक लहान खेकडा तिच्या कानात घुसतो. सुरूवातीला खेकडा गेल्याचं तिला जाणवलं नाही. मात्र नंतर तिच्या लक्षात आलं, आपल्या कानात काहीतरी गेलं आहे. आणि म्हणून तिने आपल्या मित्राला कानात काहीतरी गेलं असल्याचा सांगितले. कानात काहीतरी गेलं असल्याचं, तीच्या मित्राला देखील जाणवलं, आणि मग तो एका चिमट्याच्या सहाय्याने, हा खेकडा बाहेर करण्याचा प्रयत्न करतो.

अनेक प्रयत्न करून देखील, या महिलेच्या कानात गेलेला खेकडा बाहेर काढण्यात मित्र अपयशी ठरताना या व्हिडीओ पाहायला मिळत आहे. मात्र अनेक प्रयत्नानंतर चिमट्याच्या साह्याने या महिलेच्या कानातून एक छोटासा खेकडा बाहेर काढण्यात या मित्राला यश मिळाले. खेकडा बाहेर काढल्यानंतर, जमिनीवर पडतो. आपल्या कानातून खेकडा बाहेर पडला आहे, या भीतीने ही महिला मोठमोठ्याने ओरडताना पाहायला मिळत आहे.

खेकडा बाहेर निघाल्यानंतर, अनेक जण स्तब्ध झाल्याचे, पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहत असताना काळजाचा ठोका चूकल्यासारखं वाटत आहे. महिलेच्या कानातून खेकडा निघाला. असं जर एखाद्याला म्हटलं, तर कोणालाही विश्वास बसणार नाही. मात्र व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटत असून, महिलेच्या कानात खेकडा गेला कसा? असा अनेकांना प्रश्न पडला आहे. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यावर अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.

काय म्हणाले नेटकरी

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या, या व्हिडीओला अनेकांनी लाइक्स केले असून, खूपच मजेशीर कमेंट केल्या आहेत. एका युजर्सने कमेंट करताना म्हंटले आहे. पोहताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे. पोहताना कानात इअर बट्स घालूनच पोहण्याची आवश्यकता आहे. तर दुसऱ्या एका युजर्सने म्हंटले आहे, माझ्या यावर अजूनही विश्वास बसत नाही. खेकडा कानात कसा काय जाऊ शकतो.

हे देखील वाचा खत: तुमच्या मोबाईलवर असा चेक करा जवळच्या दुकानात खतांचा किती स्टाॅक शिल्लक आहे, आणि उठवा दुकानदाराचा बाजार..

Viral video: दोन वर्षाच्या लहान मुलीचं आणि माकडाचं मोबाईलवरून जबरदस्त भांडण; व्हिडिओ पाहून, तुम्हीही व्हाल लोटपोट..

Viral video: झाडावरून नदीत उडी घेत, जग्वारने केली मगरीची शिकार; काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल..

Viral video: केवळ सात वर्षाच्या लेकरानं तब्बल दहा किलोचे दोन मासे कसे पकडले? दोन मिनिटाचा हा व्हिडिओ पाहून बसेल धक्का..

Viral video: पाच किलो आट्याचं पीठ मागणारं पोरगं रातोरात स्टार झालं; कहानी आणि व्हिडीओ पहा एका क्लिकवर..

Viral video: वादळात भली मोठी कार हवेत कागदासारखी उडाली; सोळा वर्षाचं पोरगं चालवत होतं कार! काय झालं पुढे, पहा तुम्हीच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.