Viral video: अंड्यातून सापाची पिल्लं कशी बाहेर येतात, हे तुम्ही कधी पाहिलं आहे का? पहा व्हिडिओ..

0

Viral Video: निसर्गापेक्षा जास्त ताकद आणि चमत्कारिक कोणीही नाही, हे कोणालाही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. अनेकांनी निसर्गाचे अनेक चमत्कार कित्येकदा पाहिले असतील. निसर्गामध्ये होणाऱ्या अनेक चमत्काराचं कुतुहल अनेकांना असतं. तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या जमान्यात निसर्गाचे अनेक चमत्कार पाहणं, आता सहज शक्य देखील झाले आहे. तुम्ही कधीही न पाहिलेले अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर अलिकडच्या काळात जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. आणि मग ही सृष्टी किती सुंदर आहे, यावर कधीकधी मनुष्य विचार करत बसतो. हे तुमच्या बाबतीत देखील घडलं असेल. मात्र अशा अनेक घटना आहेत, ज्या तुम्ही कधीही पाहिल्या नसतील, त्यापैकीच एक अंड्यातून सापाचं (snake) पिल्लू बाहेर येणं. हे अनेकांनी पाहिलं नसेल.

अंड्यातून सापाचे पिल्लू कसे बाहेर येतं? हे अनेकांनी पाहिलं नसेल, मात्र सोशल मीडियावर अंड्यातून सापाचं पिल्लू बाहेर येणारा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. अंड्यातून सापाचे पिल्लू बाहेर येताना अनेकांना आश्चर्य वाटत आहे. एवढ्या छोट्या अंड्यात एवढं मोठं सापाचे पिल्लू कसं काय बसू शकतं? असा अनेकांच्या मनात प्रश्न पडल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. तुम्हीदेखील अजूनही सापाचं पिल्लू अंड्यातून कसे बाहेर येतं? हे पाहिले नसेल, तर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एकदा नक्की पहा.

अनेकांनी अंड्यातून कोंबडीचे पिल्लू किंवा इतर पक्षांचं पिल्लू बाहेर येताना पाहिलं असेल, मात्र हा असा एक प्राणी आहे, ज्याचा जवळ कोणी जाण्याचे धाडस करत नाही. त्यामुळे अनेकांनी सापाच्या अंड्यातून पिल्लू कसं बाहेर येते, हे पाहिलं नसणं स्वाभाविक आहे. साप आपल्या दहा वीस फूट लांब असला तरी, आपण त्या ठिकाणी धूम ठोकतो. मग आपल्याला त्या रस्त्याने जायचं असलं, तरी आपण दुसरा पर्याय शोधतो. एवढी प्रचंड भीती सापा बद्दल आपल्या मनात असते. हे तुम्हाला देखील, चांगलंच माहिती आहे. सापाचा स्वभाव आणि गुणधर्मामुळे तो कोणाचाही मित्र असू शकत नाही, माणसाचा तर मुळीच नाही.

सापाचा स्वभाव आणि गुणधर्मामुळे त्याच्या कोणी जवळ जात नसल्याने, त्याच्या अंड्यातून पिल्ले कसे बाहेर येतात, हे देखील बऱ्याच जणांना माहीत नाही. मात्र सापाच्या अंड्यातून पिल्लू बाहेर येणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. एका व्यक्तीच्या हातात अंड्याचं पिल्लू असल्याचे या व्हीडिओत पाहायला मिळत आहे. तर अंड्यातून एक पिल्लू आपलं तोंड वर काढून जीभ बाहेर काढताना देखील या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. सापाच्या अंड्यातून एक पिल्लू आहेर आलं, थोडावेळ इकडे तिकडे त्याने डोकावलं, आणि नंतर अंड्यात जाऊन बसल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

काय म्हणाले नेटकरी

सोशल मीडियावर व्हायरल झालेला, हा व्हिडिओ snakes.empire इंस्टाग्राम आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका योजने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे ,कमाल आहे निसर्गाची. किती हे अद्भूत दृश्य आहे. मला हा प्रश्न पडला होता, अंड्यातून सापाचं पिल्लू कसं बाहेर येत असेल? मात्र अनेक वर्षांपासून मला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओत मिळाल्याने, मी आता समाधानी आहे. तर दुसऱ्या एका यूजर्सने म्हटले आहे, या व्यक्तीने सापाचं अंड हातामध्ये घेतलं आहे, मात्र त्याला भीती वाटत नाही का? कितीही केले तरी, ते सापाचच पिल्लू आहे ,जर त्याने द्वंश मारला तर काय होईल?

हे देखील वाचा Viral video: गाडा वेगाने पळावा म्हणून म्हशीला मारले फटके, सहन न झाल्याने म्हशीने गडी चेंडू सारखा उडाला हवेत..

खत: तुमच्या मोबाईलवर असा चेक करा जवळच्या दुकानात खतांचा किती स्टाॅक शिल्लक आहे, आणि उठवा दुकानदाराचा बाजार..

यावर क्लिक करून पहा व्हिडिओ

Ration Card Update: रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत..

रेशनची पावती मिळत नाही? चिंता करू नका; असा चेक करा दर महिन्याला मिळालेला माल अन् उठवा रेशन दुकानदारचा बाजार….

Pancard: दोन दिवसांत पॅन कार्ड आधारशी लिंक करा, नाहीतर भरावा लागेल दहा हजार दंड; फक्त एक मेसेज पाठवून करु शकता लिंक..

Viral video: आपल्या मालकाला मिठी मारत कुत्र्याने फोडला हंबरडा; कारण जाणून तुमच्याही डोळ्यातून येईल पाणी..

Viral video: चार वाघांना एकटं माकड पुरून उरलं; व्हायरल व्हिडिओ पाहून

Gas cylinder: सर्वात मोठी ब्रेकिंग! भाजपचा ऐतिहासिक निर्णय; सर्वसामान्यांना मिळणार आता मोफत गॅस सिलेंडर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.