अमृता फडणवीस बेअक्कल आणि डान्सबारमध्ये नाचणारी बाई; राष्ट्रवादीच्या या नेत्याची जीभ घसरली, पहा व्हिडिओ

0

राष्ट्रवादीचे प्रवक्ते (NCP spoke person) आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर ईडीने कारवाई करून अटक केली. नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे (ashok gawade) देखील रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले होते. या दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्या पत्नी अमृता ( Amruta fadanvis) फडणवीस यांच्या विषयी अपशब्द वापरल्याने, आता भारतीय जनता पार्टीचे ( bjp)  नेते आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाई विरोधात रस्त्यावर उतरून नवी मुंबई (Navi Mumbai) जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे यांनी भारतीय जनता पार्टीचा निषेध केला. नवाब मलिक यांच्यावर झालेली कारवाई ही सुढबुद्धीने करण्यात आली असून, महाविकास आघाडी सरकारला (mahavikas aaghadi) जाणूनबुजून बदनाम करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांची पत्नी अशा प्रकारे रस्त्यावर येऊन, अक्कल नसल्यासारखी वागली नसल्याचं वक्तव्य त्यांनी केलं.

राष्ट्रवादीचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी केलेल्या विधानामुळे आता राजकारण चांगलेच तापले असून, भारतीय जनता पार्टी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाच्या महाराष्ट्रप्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी देखील अशोक गावडे यांच्यावर टीका केली आहे. मात्र चित्र वाघ यांनी गावडे यांच्यावर टीका करत असताना गावडे प्रमाणेच त्यांनीदेखील अपशब्द वापरल्याचं पाहायला मिळाले. चित्रा वाघ यांनी गावडे यांच्यावर टीका करताना हारामखोर अशी शिवीगाळ केल्याने आता त्यांच्यावर देखील टीका होताना दिसत आहे.

काय महणाले अशोक जाधव

राष्ट्रवादीचे नवी मुंबईचे जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे, नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध म्हणून, रस्त्यावर उतरले . यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी अमृता फडणवीस यांचा ‘नाचबार मधली बाई’ असा उल्लेख केला. यापूर्वी महाराष्ट्राच्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांची पत्नी अशी रस्त्यावर येऊन बोलली नसल्याचं देखील अशोक गावडे यांनी म्हटलं. एका माजी मुख्यमंत्र्याच्या बायकोने कसं बोललं पाहिजे, याची साधी अक्कल या बाईला नाही. असं आशोक गावडे म्हणाले होते.

अशोक गावडे यांच्या वक्तव्याचा निषेध आता चित्रा वाघ यांनी केला असून, अशोक गावडे यांच्यावर टीका करताना चित्रा वाघ यांची देखील जीभ घसरल्याचं पाहायला मिळाले. चित्रा वाघ, अशोक गावडे यांच्यावर टीका करताना म्हणाल्या, अशोक गावडे या ‘हरामखोरा’ची जीभ छाटली पाहिजे. हीच त्याला योग्य शिक्षा ठरेल, असं विधान चित्रा वाघ यांनी केलं. या हरामखोरावर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी, त्याच्यावर सोप्पी कलमं लावण्यात आली आहेत. असही चित्रा वाघ म्हणाल्या. महाविकास आघाडी सरकार त्यांच्या बगलबच्च्यांना पाठीशी घालत आहे, अशी देखील त्या म्हणाल्या आहेत.

हेही वाचा-.    पुणे पोलिसांचा धक्कादायक खुलासा! नाना पटोले आणि बच्चूकडू ड्रग्स रॅकेट चालवत असल्याचं उघड; गृहमंत्री म्हणाले..

व्हिडिओ: टोमणे मारण्यात पटाईत असणाऱ्या पुणेकरांची अजित पवारांनी एकदम खरडपट्टीच केलीय; एकदा ऐकाच..

तास उलटून गेले तरी अजूनही छापेमारी सुरूच; इन्कम टॅक्सच्या हाती काय काय लागलं? किशोरी पेडणेकर अडचणीत..

केंद्र आणि राज्य संघर्षावर बोलताना उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानाने खळबळ; नरेंद्र मोदी म्हणाले…

मराठा आरक्षण आणि उपोषणावरून संभाजी राजेंची अजित पवारांनी उडवली खिल्ली? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण…

अजित पवार संभाजीराजेंना म्हणाले..”घे पायतान अन् मार माझ्या डोक्यात” पहा व्हिडिओ…

प्रेयसीला लॉजवर बोलवून तरुणाने केलेल्या कृत्याने देशभरात खळबळ; वाचून तुम्हीही…

पशुसंवर्धन विभागाचा ऐतिहासिक निर्णय; शेळी पालनासाठी तब्बल एवढे अनुदान, ‘असे’ मिळवा अनुदान…

राष्ट्रवादीनंतर ईडीचा शिवसेनेला दणका; शिवसेनेच्या या नेत्यावर धाड, संध्याकाळी होणार अटक.

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या जखमांवर मोदी सरकारने चोळले मीठ; दर कमी करण्यासाठी घेतला हा निर्णय..

ओ माय गॉड! नवाब मलिक वेश्याव्यवसाय चालवायचे; ईडीकडे पुरावे..,”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.