Relationship: ..म्हणून या तीन पोरांकडे पोरी ढुंकूनही पाहत नाहीत..

0

Relationship: मुलगी असो की मुलगा प्रत्येकाला आपल्यालाही एक लॉयल गर्लफ्रेंड (girlfriend) बॉयफ्रेंड (boyfriend) असावा असं वाटत असतं. मात्र प्रत्येकाला त्यांनी कल्पना केलेला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मिळतोच, असे नाही. मुलांच्या बाबतीत तर परिस्थिती खूपच वेगळी असते. खूप प्रयत्न करून देखील अनेकांना गर्लफ्रेंड मिळतही नाही. मात्र याला सर्वस्वी जबाबदार मुलगाच असतो. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल, मात्र तुमच्या चुका ह्याच तुम्हाला सिंगल ठेवतात.

आचार्य चाणक्य, (aacharya Chanakya) हे थोर विद्वान होते. त्यांनी नातेसंबंधाविषयी देखील आपल्या चाणक्य नीति या ग्रंथांमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. मुलींना कोणत्या प्रकारची मुले आवडत नाहीत, याविषयी देखील त्यांनी भाष्य केले आहे. नातं कधीही एका व्यक्तीवर टिकून राहत नाही. दोघे समजदार असतील, तरच नातं बहरत असतं.

मुलांच्या तुलनेत मुली अधिक संवेदनशील आणि परिपक्व असतात. त्यामुळे आपला जोडीदार निवडताना त्या अनेक गोष्टीचा विचार करतात. जी मुलं नेहमी खोटं बोलतात, अशी मुलं मुलींना कधीच आवडत नाहीत. खोटं बोलणाऱ्या मुलींकडे मुली ढुंकूनही पाहत नाहीत. कारण मुलींना वाटतं, खोटं बोलणारी मुलं केव्हाही आपल्याला फसवू शकतात. खोटं बोलणारी मुलं ही नात्यांमध्ये कधीही लॉयल राहू शकत नाहीत. असा मुलींचा समज असतो.

व्यसन करणाऱ्या मुलांकडे देखील मुली अजिबात पाहत नाहीत. आपला जोडीदार हा व्यसनी नसावा, असं प्रत्येक मुलीला वाटतं. व्यसनी मुलं आपल्यावर अधिकार गाजवतात असा मुलींचा समज असतो. व्यसनी मुलं कधीही स्वतःवरचा ताबा सोडू शकतात. व्यसनी मुलं नेहमी आपल्याला दबावात ठेवू शकतात. असा मुलींचा समज असतो. आणि म्हणून व्यसनी मुलांना मुली अजिबात पसंत करत नाहीत.

स्वार्थ मनुष्यामधला असा गुण आहे, जो अनेक चांगल्या गुणांना मातीमोल करून टाकतो. जी मुलं स्वार्थी असतात, अशी मुलं मुलींना कधीही आवडत नाहीत. स्वार्थी लोकं भावनिक आणि नैतिकदृष्ट्या घसरलेली असतात. असा मुलींचा समज असतो. मुलगा स्वार्थी असेल, तर तो कधीच आपलं ऐकून घेणार नाही, आपल्या मताला किंमत देणार नाही, असं मुलींना वाटत असतं. असं आचार्य चाणक्य सांगतात.

हे देखील वाचा  ODI World Cup Ticket Rates: वर्ल्डकप सामन्यांचे तिकीट दर जाहीर; चाहत्यांमध्ये आनंदी आनंद..

IND vs WI: Star sports, JioCinema नाही, फक्त याच ठिकाणी पाहता येईल IND vs WI मालिका..

KL Rahul Athiya Shetty: राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या लग्नापूर्वीच हॉटेलमधला तो व्हिडिओ झाला व्हायरल; पाहा व्हिडिओ..

Tiger monkey video: माकडाने दोन वाघांना करून सोडलं सळो की पळो; व्हिडिओ पाहून बसाल डोळे चोळत..

Career After 12th Stream: 12वी कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी हे आहेत सात सर्वोत्तम पर्याय; एडमिशन मिळाल्यास जीवन जाईल बदलून..

Running Shoes For Men: या वेबसाइटवर ब्रँडेड रनिंग शूज मिळतायत निम्म्या किंमतीत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.