Tiger monkey video: माकडाने दोन वाघांना करून सोडलं सळो की पळो; व्हिडिओ पाहून बसाल डोळे चोळत..

0

Tiger monkey video: सोशल मीडियावर (social media) काय काय पाहायला मिळेल, याचा काही नेम नाही. वाघ हा किती हिंस्र प्राणी आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. वाघाला पाहून अनेक बलाढ्य प्राणी आपली वाट बदलून निघून जातात. मात्र कधी-कधी असे काही व्हिडिओ पाहायला मिळतात जे पाहून डोळ्यांना देखील विश्वास बसत नाही. मानवा नंतर माकड हे खूप संवेदनशील आणि बुद्धिवान प्राणी म्हणून ओळखले जाते. (Monkey tiger funny video viral)

सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) झालेल्या एका व्हिडिओत (video) एका माकडाने (monkey) चक्क दोन वाघांना (tigers) वाघांना सळो की पळो करून सोडलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांना या व्हिडिओवर विश्वास देखील बसत नाही. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, माकडाच्या पुढे दोन बलाढ्य वाघ हतबल झाले आहेत. अखेर हार पत्कारुन दोन्हीं वाघ निघून जातात.

खरंतर प्राण्यासंदर्भातले अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत आहेत. प्राण्यांची लाईफस्टाईल जाणून घेण्याची अनेकांमध्ये उत्सुकता असते. साहजिकच त्यामुळे हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेर देखील केले जात आहेत. दोन वाघ आणि एका माकडाचा असाच एक भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे, यामध्ये अक्षरशः माकड वाघाचे वस्त्रहरण करते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एका झाडावर एक माकड बसल्याचे दिसत आहे. शिकार करण्यासाठी दोन वाघ या स्थळी दाखल होतात. शिकार करायला आलेल्या दोन वाघांना पाहून माकड घाबरून न जाता भलत्याच मूडमध्ये येते. तुम्ही पाहू शकता, माकड कधी डोक्यावर टपली मारत आहे, तर कधी वाघाची शेपटी ओढत आहे.

दोन्ही वाघ माकडाचे शिकार कशी करता येईल, याकडे लक्ष देत आहेत. मात्र माकड दोघांच्याही डोक्यावर टपली मारताना दिसत आहे. तर कधी वाघाची शेपटी ओढताना देखील पाहायला मिळत आहे. वाघाची खोड काढत मजा घेत माकड या झाडावरून त्या झाडावर जात आहे. माकडाचा हा कारनामा पाहून वाघ केवळ बघ्याच्या भूमिकेत असल्याचं दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ rizal.rayan_ या नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे.

हे देखील वाचा Best selling Smartphones: हे आहेत चार सर्वाधिक विक्री होत असलेले स्मार्टफोन; अमेझॉनवरही मिळतायत कमी किंमतीत..

Running Shoes For Men: या वेबसाइटवर ब्रँडेड रनिंग शूज मिळतायत निम्म्या किंमतीत..

Career After 12th Stream: 12वी कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी हे आहेत सात सर्वोत्तम पर्याय; एडमिशन मिळाल्यास जीवन जाईल बदलून..

smartphone buying tips: तुमचा स्मार्टफोन duplicate तर नाही? या पाच गोष्टी तपासून करा स्पष्ट..

Maharashtra politics: त्या प्रश्नावर दिलीप वळसे पाटलांच्या डोळ्यात आलं पाणी; पाहा व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.