Running Shoes For Men: या वेबसाइटवर ब्रँडेड रनिंग शूज मिळतायत निम्म्या किंमतीत..

0

Running Shoes For Men: स्पोर्ट शूज परिधान करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. खास करून तरुण वर्गात हे प्रमाण अधिक आढळते. मात्र ब्रांडेड कंपनीचे शूज नसतील, तर फिटिंग आणि कंफर्टेबलला देखील मर्यादा येतात. आणि म्हणून शूज हे नेहमी ब्रॅण्डेड कंपनीचेच असायला हवेत. मात्र ब्रॅण्डेड कंपनीच्या शूजची किंमत जास्त असल्याने अनेकजण असे शूज खरेदी करत नाहीत. मात्र आता तुम्हाला ब्रँडेड कंपनीचे शूज अगदी निम्म्या किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे.

अमेझॉन ई-कॉमर्स वेबसाईटवर तुम्हाला Adidas campus, redtape, ASICS, ASIAN अशा नामांकित कंपनीचे शूज अगदी निम्म्या किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. अमेझॉन एंड ऑफ सीजनच्या माध्यमातून अमेझॉन आपल्या ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर घेऊन आले आहे. ज्याच्या अंतर्गत तुम्ही अनेक दर्जेदार शूज निम्म्या किंमतीत खरेदी करू शकता.

Adidas running shoes 

Adidas कंपनीचा हा शूज तुम्हाला निम्म्याहून कमी किंमतीमध्ये खरेदी करता येणार आहे. कंपनीने या शूज खरेदीवर तब्बल 51 टक्के डिस्काउंट दिला आहे. या शूजची मूळ किंमत 3,300 रुपये आहे. मात्र ऑफर अंतर्गत हा शूज तुम्हाला केवळ 1629 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, विविध कलरमध्ये देखील हा शूज उपलब्ध असणार आहे. हा शूज खरेदी करण्यासाठी यावर क्लिक करा.

 

ASIAN running shoes

ASIAN कंपनीचे शूज देखील दमदार आहेत. अमेझॉन वेबसाईटवर या कंपनीचे शूज तब्बल 57% डिस्काउंटवर विक्री होत आहेत. या शूजची मूळ किंमत दीड हजार रुपये आहे. मात्र अमेझॉन वेबसाईटवर हा स्पोर्ट शूज तुम्हाला केवळ 6,50 रुपयांत खरेदी करता येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, हे शूज खरेदी करताना तुम्हाला पाच कलर देखील सिलेक्ट करण्याची संधी आहे. ASIAN चे शूज खरेदी करण्यासाठी यावर क्लिक करा

Campus running shoes 

Amazon e-commerce website वर विक्रीसाठी ठेवण्यात आलेले Campus कंपनीचे शूज मजबुती आणि कंफर्टेबलसाठी उत्तम आहेत. या शूज खरेदीवर ग्राहकांचा चांगला रिव्ह्यू देखील आहे. अमेझॉनवर हे रनिंग शूज केवळ निम्म्या किंमतीत मिळत आहेत. या शूजची मूळ किंमत 1 हजार 300 रुपये आहे. मात्र कंपनी तुम्हाला केवळ 650 रुपयात हा शूज खरेदी करण्याची संधी देत आहे. हा शूज खरेदी करण्यासाठी यावर क्लिक करा.

ASICS running shoes 

ASICS कंपनीचा हा शूज अँटी डस्ट असल्याचा दावा केला आहे. ASICS हा ब्रँड खूप मोठा आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट जर्सीचा ब्रँड अँबेसिडर ASICS हा ब्रँड आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता, या ब्रँडचा बाजारामध्ये किती दबदबा आहे. हा शूज तुम्हीं तीनही ऋतूमध्ये वापरू शकता. या शुजची निर्मिती सॉफ्ट कुशन पॅडच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. या शूजची मूळ किंमत चार हजार रुपये. मात्र ॲमेझॉन या वेबसाईटवर तुम्हाला हा शूज केवळ 1889 रुपयात मिळणार आहे. हा शूज खरेदी करण्यासाठी यावर क्लिक करा

हे देखील वाचा Tomato Price Hike: का वाढले टोमॅटोचे दर? या तारखेनंतर टोमॅटोच्या दरात होणार मोठी घसरण..

IND vs WI: Star sports, JioCinema नाही, फक्त याच ठिकाणी पाहता येईल IND vs WI मालिका..

Career After 12th Stream: 12वी कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी हे आहेत सात सर्वोत्तम पर्याय; एडमिशन मिळाल्यास जीवन जाईल बदलून..

Maharashtra politics: त्या प्रश्नावर दिलीप वळसे पाटलांच्या डोळ्यात आलं पाणी; पाहा व्हिडिओ..

smartphone buying tips: तुमचा स्मार्टफोन duplicate तर नाही? या पाच गोष्टी तपासून करा स्पष्ट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.