Sexual Relationship Tips: तुमच्यामध्ये या गोष्टी होत नसतील तर समजून जा तुमचे लैंगिक आयुष्य आहे खूपच खराब..

0

Sexual Relationship Tips: पती-पत्नीच्या नात्यात प्रेम, विश्वास, समर्पण, आदर या गोष्टी जितक्या महत्त्वाच्या आहेत तितकेच महत्त्व सेक्सला देखील आहे. जर तुमचं लैंगिक आयुष्य उत्तम असेल तर तुमच्या नात्यांमध्ये कायम ओलावा टिकून राहतो. मग तुम्ही एकमेकांचा कितीही आदर, प्रेम तडजोड करत असाल तरी देखील या गोष्टीला फारसं महत्त्व राहत नाही. समाधानी आणि आनंदी आयुष्य जगायचं असेल, तर तुमचं लैंगिक आयुष्य उत्तम असायला हवं. सेक्समुळे फक्त शारीरिक भूक भगते असं नाही, तर भावनिकरित्या देखील पार्टनर एकमेकांना जोडले जातात. आणि म्हणून नातेसंबंधांमध्ये सेक्सला खूप महत्त्व आहे. आज आपण याचविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. सेक्स करण्यापूर्वी आणि नंतर काय करायला हवं जाणून घ्या, अन्यथा होतील गंभीर परिणाम..

माणसाला आयुष्य जगताना जशा अनेक गोष्टी लागतात. त्यापैकीच सेक्स ही देखील अत्यावश्यक गोष्ट आहे. सेक्स केल्याने शरीराला आराम मिळतो. मन आनंदी राहते. साहजिकच या सगळ्यांचा परिणाम म्हणून दिवसभर तुम्ही फ्रेश राहता. त्यामुळे सेक्सला आयुष्यातील गरजेची गोष्ट मानली जाते. पण काही वेळा अनेकांना सेक्स केल्याने आनंद वाटत नाही. सकाळी सेक्स करण्याचे हे फायदे जाणून बसेल धक्का; महिलांसाठी प्रचंड फायदेशीर..

तुम्हालाही वाचून आश्चर्य वाटेल, मात्र सेक्स लाईफ आनंदी नसेल, तर तुम्ही अनेकदा नैराश्यामध्ये देखील जाता. अनेक जणांना लैंगिक गोष्टींबद्दल माहिती नसते. त्यामुळे त्यांचे लैंगिक आयुष्य देखील सुखी नसते. अनेकदा पार्टनर एकमेकांना त्यांच्या सेक्स लाईफ विषयी बोलत नाहीत. मात्र ही सर्वात मोठी चूक आहे. जर सेक्स लाईफमध्ये तुम्ही संतुष्ट नसाल, तर तुमच्या पार्टनरसोबत बोलणं आवश्यक आहे.

सेक्स करताना काहीच फीलिंग्स नसतात: तुम्ही जेव्हा तुमच्या जोडीदारासोबत सेक्स करत असता, त्यावेळी तुम्हाला जर काही फीलिंग्स येत नसतील तर तुम्ही त्याचा आनंद घेत नाही. याचाच अर्थ तुम्हाला आनंद मिळत नाही. सेक्स करत असताना तुम्हाला काहीच वाटत नसेल, तर तुमच्यात लैंगिक शिक्षणाचा अभाव आहे. त्यामुळे जर तुमचे लैंगिक जीवन हे आनंदी घालवायचे असेल तर तुम्हाला लैंगिक शिक्षण घेणे गरजेचे आहे. लैंगिक सुखात परमोच्च आनंद मिळवण्यासाठी जाणून घ्या महिलांच्या शरीराचे हे हॅपी झोन अवयव..

कामोत्तेजनाने सेक्स संपतो: प्रेम आणि आपुलकी कायम ठेवण्यासाठी आयुष्यात सेक्स करणे खूप गरजेचे असते. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांची कामोत्तेजना दिसून येत असते. सेक्स करताना पुरुषांचे स्पम बाहेर पडले की सेक्स संपतो. अशावेळी आपला जोडीदार खुश आहे कि नाही, हे पाहणे महत्वाचे आहे. कारण सेक्स करताना दोन्ही व्यक्तीचे समाधान खूप महत्वाचे असते. तेव्हाच आपले लैंगिक जीवन चांगले आहे, असं आपल्याला म्हणता येईल.

दिवसभर काम केले तर संध्याकाळी थकवा येतो. ही सामान्य बाब आहे. साहजिकच यामुळे आपल्याला लवकर झोप लागते. अशावेळी सेक्स करणे अत्यंत चुकीचे आहे. कंटाळा आला असताना ही सेक्स करणे हे चांगल्या सेक्सचे लक्षण नाही. कारण सेक्स करताना शरीरातून अनेक हार्मोन्स बाहेर पडतात. त्यामुळे तुमची सेक्स करण्याची इच्छा होते. पण जर यावेळी कंटाळा येत असेल, तर ते चुकीच्या सेक्सचे लक्षण आहे. अशावेळी तुम्ही भल्या पहाटे सेक्स करणे उपयुक्त ठरते.

सेक्स कधी संपेल असे वाटणे: सेक्स करताना जर तुम्हाला चांगले वाटत नसेल, तर सेक्स कधी संपतो असे वाटते. याला चांगले लैंगिक जीवन म्हणता येणार नाही. अशावेळी तुमच्या जोडीदाराने तुम्हाला समजून घेणे गरजेचे आहे. कारण सेक्स करताना जर दोघांपैकी एक व्यक्ती आनंदी नसेल, तर तुम्ही तुमच्या लैंगिक आयुष्यात अजिबात खुश नाहीत, हे दिसते. त्यामुळे तुम्ही लैंगिक शिक्षण घेणे गरजेचे आहे.

अस्वस्थ वाटणे: सेक्स करताना अस्वस्थ वाटणे हे पण चांगल्या सेक्सचे लक्षण नाही. कारण जेव्हा तुम्हाला सेक्स करताना कम्फर्टेबल वाटत नाही, तेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटणे सहाजिक आहे. अशावेळी तुम्ही जोडीदाराशी बोलणे गरजेचे आहे. जेव्हा दोन्ही व्यक्ती सेक्स करण्यासाठी तयार असतील, तेव्हा तो सेक्स चांगला होतो. अन्यथा तुम्हाला जर अस्वस्थ वाटत असेल, तर तुमचे लैंगिक जीवन चांगले नाही असे समजा.

हे देखील वाचा Relationship Tips: गोष्टी माहीत असायलाच हव्यात; अन्यथा नातं कधीच फार काळ टिकणार नाही..

first night tips: पहिल्यांदा सेक्स करत असाल तर या गोष्टी माहिती असायलाच हव्या, अन्यथा..

Shettale Anudan: आता शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी मिळतेय 100 टक्के अनुदान; जाणून घ्या सविस्तर..

Smartwatch: जबरदस्त फीचर्स असणारे हे स्मार्टवॉच फ्लिपकार्टवर मिळतेय फक्त 1199 रुपयांमध्ये..

Chanakya Niti: लग्न करताना मुलीमध्ये हे गुण आहेत का पाहा; अन्यथा व्हाल बरबाद..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.