बेकायदेशीररित्या १३९ कोटी रुपये काढल्या प्रकरणी ‘लालूं’ना पाच वर्षाची शिक्षा; जाणून घ्या…
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि RJD पक्षाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांना आज सोमवारी चारा घोटाळ्याच्या पाचव्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. १९९०-९२ मध्ये डोरंडा कोषागारातून बेकायदा १३९ कोटी काढल्याचे आरोप यापूर्वीच सिद्ध झाले होते. आज…
Read More...
Read More...