What girls search on google: तरुण मुली रात्री एकट्या असल्यावर गूगलवर सर्च करतात या चार गोष्टी; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..
What girls search on google: मुलींच्या (girl) किंवा महिलांच्या डोक्यात नक्की काय सुरू असते, याचा अंदाज बांधणे जवळजवळ अशक्य आहे. हे तुमच्यापैकी अनेकांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. पुरुष (Men) नेहमी महिलांच्या (women) मनात नक्की काय चाललेलं असतं? महिलांना काय आवडतं? याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतात. मुलांची ज्याप्रमाणे लाईफस्टाईल (lifestyle) असते, तशीच मुलींची देखील लाइफस्टाइल असते. मुली देखील वेळ मिळेल तसं आपल्या लाईफस्टाईल विषयी विचार करत असतात. मुलांइतके स्वातंत्र्य मुलींना नसते, ही गोष्ट जरी खरी असली तरी देखील मुली आपल्या आवडी-निवडी जोपासण्याचा प्रयत्न करतात. आज आपण मुली गुगलवर (Google Search) एकांतात असताना काय सर्च करतात, याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. (These are the things girls search on Google)
आपल्या आवडीनिवडी जोपासण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, मात्र पुरुषांप्रमाणे महिलाना आपल्या आवडी-निवडी इच्छा उघडपणे सांगता येत नाहीत. अनेक क्षेत्रात महिला पुरुषांपेक्षा उत्तम काम करत असल्या तरी देखील पुरुषांप्रमाणे महिलांना फिरू दिले जात नाही. साहजिकच यामुळे मुली आपल्या लाईफस्टाईल त्याचबरोबर आपल्याला आवडणाऱ्या काही गोष्टींविषयीची माहिती गूगलच्या माध्यमातून जाणून घेतात. एकांतात असताना मुली सर्वाधिक काय सर्च करतात? या संदर्भातला एक सर्वे प्रकाशित झाला आहे. जो जाणून तुम्हाला देखील धक्का बसू शकतो.
गुगल हे असं माध्यम आहे, ज्यावर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळतं. गुगलमुळे अनेक गोष्टींची माहिती क्षणात उपलब्ध होते. त्यामुळे गुगलचा वापर देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक जण गुगलच्या माध्यमातून अनेक गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. मुली देखील यामध्ये पाठीमागे नाहीत. मुली देखील गुगलच्या माध्यमातून अनेक गोष्टी सर्च करतात. महिलांविषयी जाणून घेण्याची पुरुषांमध्ये खूप उत्सुकता असते. मुली गुगलवर काय सर्च करतात, हा टॉपिक देखील पुरुषांकडून सर्वाधिक सर्च केलं गेला आहे. चला तर मग जाणून घेऊया मुली गूगलवर काय सर्च करतात.
ब्युटी
इतरांपेक्षा आपण देखील सुंदर आणि आकर्षक दिसावं असं मुलींना देखील वाटत असतं. अनेकांना विचारणाऐवजी मुली स्वतःहून गुगलवर सौंदर्याबाबत अनेक गोष्टींवर सर्च करतात. सुंदर दिसण्यासाठी कोणते सौंदर्य प्रसाधन वापरावे? सुंदर आणि तरुण दिसण्यासाठी चेहऱ्याला काय लावणे आवश्यक आहे? चेहऱ्याची कशी काळजी घ्यावी? केसाच्या सौंदर्याविषयी देखील मुली रात्री एकांतामध्ये असताना गुगलवर सर्च करतात.
प्रेग्नेंसी आणि पिरियड
रात्री एकांतामध्ये असताना मुली नेहमी प्रेग्नेंसी आणि पीरियड संदर्भात माहिती सर्च करत असतात. मुलींना प्रेग्नेंट राहण्याची खूप भीती असते. साहजिकच यामुळे ती आपल्या हातून एखादी वेळेस चूक झाली असेल, तर प्रेग्नेंट राहण्याची शक्यता किती प्रमाणात आहे, याविषयी देखील सर्च करत असल्याची माहिती सर्वेतून समोर आली आहे. ‘लैंगिक शिक्षण’ हा विषय खरंतर शालेय जीवनातच शिकवला जातो. या विषयावर विस्तृतपणे मुलींना देखील माहिती दिली जात नाही. साहजिकच त्यामुळे प्रेग्नेंट संदर्भात मुलींमध्ये अनेक प्रश्न असतात. गर्भधारणा होऊ नये, यासाठी काय खबरदारी घ्यावी? हा टॉपिक देखील मुली गुगलवर सर्च करतात.
ऑफर्स
मुलींना आपल्या कपड्यांची फार काळजी असते. नवनवीन कपडे परिधान करणं मुलींना नेहमी आवडत असतं. विविध प्रकारच्या अनेक ड्रेस आपल्याकडे असावे, असं मुलींना नेहमी वाटतं. कपडे मुली मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्या तरी कधीही महागडे कपडे खरेदी करत नसल्याचे देखील समोर आलं आहे. साहजिकच यामुळे मुली कोणत्या ई-कॉमर्स वेबसाईटवर सर्वाधिक डिस्काउंट मिळतोय, याची देखील माहिती घेतात. मुलींना शॉपिंग करायला नेहमी आवडत असतं. मात्र मुली खूप हुशार असतात, मुली शॉपिंग अशा ठिकाणी करतात, ज्या ठिकाणी सर्वाधिक डिस्काउंट असतो.
करियर संबंधी
मुलांच्या तुलनेत मुली आपल्या करिअर विषयी खूप जागृत असतात. आणि म्हणून करिअर संबंधी माहिती मुली एकांतात असताना घेतात. कोणत्या विभागामध्ये मुलींसाठी जास्त उत्तम करियर आहे, याची माहिती मुली गुगलवर घेत असतात. भविष्यामध्ये कोणतं करिअर आपल्यासाठी योग्य आहे, मुलींना कोणत्या विभागात स्कोप आहे? या विषयाची माहिती मुली एकांतामध्ये असताना घेतात. अशी देखील माहिती प्रसारित झालेल्या सर्वेतून समोर आली आहे.
रोमॅंटिक मुड/शायरी
मुलांच्या तुलनेत मुलींना संगीत ऐकण्याची खूप आवड असते. मुलांपेक्षा जास्त मुली अधिक रोमँटिक असतात. साहजिकच एकांतामध्ये असल्यावर मुली अधिक रोमँटिक मूडमध्ये येतात. आणि मग आपला अंदाज आणखी फ्रेश करण्यासाठी, मुली गुगलवर रोमँटिक गाणी सर्च करून ऐकत असल्याचे सर्वेतून समोर आले आहे. याशिवाय मुली गूगल रोमँटिक शायरी देखील गूगलवर सर्च करत असल्याचं, सर्व्हेतून समोर आले आहे.
हे देखील वाचा sunlight benefits: उन्हामुळे आरोग्यावर होतात हे गंभीर परिणाम; जाणून घ्या उन्हाचा आणि माणसाच्या आरोग्याचा थेट संबंध..
Right Age to Get Pregnant: आई होण्याचे योग्य वय जाणून तुम्हाला देखील बसेल धक्का..
Viral video: जखमी कुत्र्याने दोन सिंहांना दाखवले अस्मान; विश्वास नाही बसत पाहा व्हिडिओ..
Extra Marital Affairs: या सहा कारणांमुळे महिला ठेवतात विवाहबाह्य संबंध; चौथं कारण आहे खूपच भयंकर..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम