Viagra side effects: व्हायग्रा पुरुषांच्या लैंगिकतेवर ‘असं’ करत काम; अतिसेवन झाल्यास होतात ‘हे’ गंभीर दुष्परिणाम..
Viagra side effects: उत्तर प्रदेशमध्ये एका नवविवाहित 28 वर्षीय तरुणाने मित्राच्या सांगण्यावरून व्हायग्रा औषधाचे अती सेवन केल्यामुळे, त्याला लैं गि क विषयाशी संबंधित अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. एवढंच नाही, तर त्याला शस्त्रक्रीया देखील करावी लागली. या घटनेमुळे व्हायग्राच्या औषधाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. लैं गि क समस्या अनेकांना असल्याचे पहायला मिळते. साहजिकच यामुळे अनेकजण अनेक औषधांचा वापर करताना दिसून येतात. नवविवाहित जोपडे देखील याचा वापर करताना दिसून येतात. यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय व्हा य ग्रा ही गोळी असल्याने अनेकजण या गोळीचे सेवन करतात. मात्र याचे दुष्परिणाम देखील आहेत. आज आपण याच संदर्भात जाणून घेणार आहोत.effects of lack of sex: शारीरिक संबंधांमध्ये अधिक अंतर पडल्यास, तुमच्या आरोग्यावर होतात हे सहा गंभीर परिणाम..
उत्तर प्रदेशच्या घटनेमुळे व्हायग्राच्या अतिसेवनाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगली आहे. या तरूणाने तब्बल 200 mg डोस घेतला त्याचा परिणाम म्हणून, त्याच्या लिं गा ची ताठरता तब्बल वीस दिवस कायम राहिली. यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र या निमित्ताने व्हायग्राची पुन्हा जोरदार चर्चा रंगली आहे. तुम्ही देखील व्हायग्राचे सेवन करत असाल किंवा याचे सेवन करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. आता आपण सर्वप्रथम व्हायग्राचा शोध कसा लागला आणि हे औषध कशा प्रकारे काम करतं, हे सविस्तर जाणून घेऊ. दररोज से क्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर..
व्हायग्राचा शोध कसा लागला?
व्हायग्राचा या औषधाचा शोध खूप मजेशीर आहे. व्हायग्रा हे सर्वप्रथम लैं गि क समस्यावर काम करण्यासाठी बनवण्यात आले नव्हते. रक्तदाबासंदर्भात औषध शोधत असताना ज्या दु ष्पा रि णा मां चा अभ्यास केला गेला, यातून व्हायग्राचा शोध लागला. आणि यातून पुरुषांच्या लैं गि क समस्यावर उपचार करण्यात आले. पुढे या अभ्यासातून हे औषध पुरुषांच्या लैं गि क समस्यांवर काम करत असल्याचे स्पष्ट झाले. एवढंच नाही तर या औषधाची बाजारपेठ देखील उपलब्ध झाली. आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या औषधांचे सेवन देखील जगभरामध्ये करायला सुरुवात झाली.
व्हायग्रा हे औषध कसं काम करतं?
व्हायग्रा हे औषध पुरुषांमध्ये असणाऱ्या Enzyme या रक्तवाहिन्यांना आंकुचना देण्याचं काम करतं. मात्र हे काम करत असताना व्हायग्रा लैंगिक अवयवांना ताठरता प्रदान करण्यात मोठी मदत करतं. व्हायग्राच्या औषधाचा परिणाम दोन ते पाच तासांच्या आतमध्ये काम करत असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आले आहे. डॉक्टरचा सल्ला घ्यायचा झाल्यास डॉक्टर एका दिवसांत एकच गोळी खायला सांगतात.
बाजारामध्ये व्हायग्राच्या 25, 50 mg तसेच 100 mg च्या गोळ्या उपलब्ध आहेत, मात्र काही जण अधिक डोस देखील घेतात. सहाजिकच याचे गंभीर दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतात. या औषधाच्या अतिसेवन केल्यास त्याचे दुष्परिणाम तर होतातच, मात्र अतीसेवन न करता, देखील आपल्या शरीरावर या औषधाचे काही परिणाम होतात, आता आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
व्हायग्राच्या सेवनाचे परिणाम
व्हायग्रा ही गोळी पुरुषांच्या लैं गि क समस्येवर काम करते, हे जरी खरं असलं तरी, त्याचे दुष्परिणाम देखील आहेत. अगदी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार व्हायग्राचे सेवन केल्यानंतर, देखील याचे परिणाम आपल्या शरीरावर होतात. व्हायग्राचे सेवन केल्याने काही काळ डोकेदुखी ही सामान्य बाब आहे. मात्र त्याचा चेहऱ्यावर सुज, लाल पडणे नाक बंद झाल्यासारखं देखील वाटते. मात्र ही समस्या ठरावीक कालावधीनंतर बंद होते.
प्रत्येकाच्या शरीराच्या ताकदीनुसार या गोळीचा परिणाम होतो. या गोळीच्या सेवनाने काहीजणांना डोकं हलकं वाटत असेल, तर हे थोडंसं चिंता करण्याचे लक्षण आहे. या समस्यांमुळे तुमचा रक्तदाब देखील कमी होण्याची शक्यता आहे. मात्र ही समस्या जाणवू लागली तरीदेखील काही काळानंतर आपले शरीर पूर्वीप्रमाणेच सामान्य स्थितीत येते. अशी संशोधनातून माहिती समोर आली आहे. मात्र व्हायग्रा औषधाचे अतिसेवन झाल्यास आपल्या शहरावर, आरोग्यावर फार गंभीर दुष्परिणाम होतात.
व्हायग्राचे अति सेवन केल्यास होतात हे दुष्परिणाम
व्हायग्राचे डॉक्टरच्या सल्यानुसार, सेवन केले तरी देखील त्याचे आपल्या शरीरावर परिणाम होतातच. मात्र या तुलनेत व्हायग्रा गोळीचे अतिसेवन झाल्यास पुरुषांना याचे फार मोठे गंभीर दुष्परिणाम भोगावे लागतात. उत्तर प्रदेश मधील घटना तुम्ही वाचलीच असेल. व्हायग्राचे अतिसेवन झाल्याने, नवविवाहित 28 वर्षीय तरुणाचे लैं गि क अवयवांमध्ये तब्बल वीस तास ताठरता राहीली होती. या औषधाचे अधिक सेवन झाल्यास पुरुषांच्या लैं गि क अवयवांची ताठरता चार तासांपेक्षा अधिक राहत असल्याचं सर्वेत समोर आलं आहे.
यामुळे सहाजिकच माणसाच्या संवेदनशीलपणाचे नुकसान देखील होण्याची शक्यता असते. मात्र यापेक्षाही व्हायग्राचे दुष्परिणाम म्हणजे, मानवाच्या शरीरातील रक्तदाबाची समस्या देखील उद्भवू शकते. एव्हढंच नाही तर रक्तदाबाचा त्रास देखील जाणवू शकतो. सहाजिकच त्यामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. सहाजिकच या सगळ्या गोष्टींमुळे व्हायग्राचे सेवन किंवा अतिसेवन करणं देखील पुरुषांनी टाळणं आवश्यक आहे. माणूस जेवढा नैसर्गिक आहे, तेवढं त्याच्यासाठी खूप उपयुक्त ठरतं.
हे देखील वाचा second hand Hero Splendor Plus: दहा हजार किलोमीटर पळालेली hero-splendor-plus मिळतेय फक्त २१ हजारांत; जाणून घ्या डिटेल्स..
Lifestyle: महिलांमध्ये हे पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..
Mahaforest Recruitment 2022: महाराष्ट्र वन विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी! मासिक वेतन ४० हजार..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम