Browsing Category
देश-विदेश
रेशन दुकानाच्या वादावरून भाजप कार्यकर्त्याने केली गोळ्या झाडून हत्या.
रेशन दुकानासंबंधी बैठक सुरू असताना झालेल्या वादातून भाजप कार्यकर्त्याने गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली. विशेष म्हणजे ही घटना एका पोलीस अधिकाऱ्यासमोरच घडली असल्यामुळे एकच खळबळ उडाली.
एका वृत्तवाहिनीच्या!-->!-->!-->…
Read More...
Read More...
जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाला?
26 जानेवारी 2015ला फडणवीस सरकारने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारने केला. फेब्रुवारी 2020 मध्ये ठाकरे सरकारने या योजनेला स्थगितीही दिली. महाविकास आघाडी सरकारकडून जलयुक्त शिवार या!-->…
Read More...
Read More...
हवाई दलातील विमानांचा अपघात;15 जणांचा मृत्यू
अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा हवाईदलाच्या विमानांचा अपघात झाल्याची घटना काल रात्री दक्षिणी हेलमंदच्या नवा जिल्ह्यामध्ये घडलेल्याचे वृत्त टोलो न्यूजने दिले आहे. या अपघातामध्ये पंधरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दोन हवाई दलांच्या!-->!-->!-->…
Read More...
Read More...
५ लाखाचे मांजर मागवले ऑनलाइन, आणि आले ….
सोशल मीडियावर काय वायरल होईल ते सांगता येत नाही. ऑनलाइन शॉपिंगमध्ये तर अनेक वेळा फसवणूक झाल्याच्या घटना वेळोवेळी समोर आलेल्या आहेत. मोबाईल मागवला आणि साबण आला. अशा अनेक घटना घडल्याचे आपल्याला माहित आहे. अशीच एक विचलित करणारी घटना आपण!-->…
Read More...
Read More...
आईने दिला तब्बल सोळाव्या मुलाला जन्म!
सोळाव्या मुलाच्या वेळी आईचा मृत्यू.
Read More...
Read More...