Bullet Stunt Video: बायको पाठीमागे सीटवर, अन् हा गडी बुलेटवर चक्क उभा राहिला; पुढे काय झालं पाहा आता तुम्हीच..

0

Bullet Stunt Video: व्यवस्थित गाडी चालवता चालवता अचानक अनेकांच्या मनात नको ते विचार येतात. अनेकांना आपण किती जबरदस्त ड्रायव्हर आहोत, याचे प्रदर्शन करण्याची घाणेरडी सवय असते. साहजिकच त्यामुळे अनेकजण इतरांना दाखवण्यासाठी वेगवेगळे स्टंट (Stunt) करतात. मात्र सोशल मीडियावर (social media) व्हायरल (Viral) झालेल्या, एका व्हिडिओत (video) एका बहाद्दराने थेट आपल्या पत्नीला (wife) आपण किती उत्कृष्ट ड्रायव्हर (Excellent driver) आहोत? मी किती अफलातून स्टंट करू शकतो? हे दाखवण्याचा प्रयत्न केला. बुलेटवर (bullet) प्रवास करणाऱ्या पती-पत्नीचा (husband wife) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. (Video social media Viral)

स्वतःच्या पत्नीसमोर सहसा मस्ती करण्याचे कोणी धाडस करत नाही. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत, हा तरुण पत्नीवरच इम्प्रेशन टाकताना दिसत आहे. एक तरुण आणि त्याची पत्नी बुळेटवर प्रवास करत आहेत. पत्नीने लाल साडी परिधान केलेली आहे. ती बुलेटच्या पाठीमागच्या सीटवर बसलेली असून, तिचा पती बुलेट चालवताना दिसत आहे. अचानक या तरुणाच्या मनात भलतंच काहीतरी येऊन जातं, आणि तो चक्क बुलेटवर (Bullet) उभा राहण्याचा प्रयत्न करतो.

हा तरुण (Young man) पाठीमागे आपली पत्नी (wife) बसली आहे, तरीदेखील तो तिची परवा करताना दिसत नाही. बुलेट दोन्ही हाताने सोडून थेट बुलेटच्या सीटवर उभा राहण्याचा प्रयत्न करत असताना, पाठीमागे बसलेला पत्नी देखील आपल्या पतीला काहीच बोलताना दिसत नाही. पत्नी शांत पाठीमागे बसली असताना, तिच्या चेहऱ्यावर भीतीदायक हावभाव जराही पाहायला मिळत नाहीत. आपला नवरा जे काही करतो आहे, ते आपल्या डोळ्यांनी फक्त पाहत राहायचं. अशीच रिएक्शन तिच्या चेहऱ्याकडे पाहून उमटत असल्याचं जाणवतं.

अखेर आपली पत्नी पाठीमागे बसली आहे, याचा कसलाही विचार न करता हा तरुण रस्त्यावरून वेगाने धावणाऱ्या बुलेटवर चक्क दोन्ही हात सोडून थाट उभा राहिला. सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, या तरुणाने केलेला हा जबरदस्त स्टंट. एखाद्या चित्रपटाला लाजवेल असा सीन या तरुणाने करून दाखवला. मात्र या स्टंटचं निम्मं श्रेय त्याच्या पत्नीला जात असल्याचं व्हिडिओ पाहणाऱ्या युजरने म्हटलं आहे.

काय म्हणाले नेटकरी? 

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ @ghantaa या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना या व्हिडिओला कॅप्शन ‘real Badshah is here’ असं देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, या व्हिडिओला तब्बल एक लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओला कमेंट्स करताना नेटकरी म्हणाले, या मुलापेक्षा पाठीमागे बसलेल्या महिलेलाच अनेकांनी पाहिलं असेल. एकाने म्हटलं आहे, खरा स्टंट तिने केला. पाठीमागे बसण्यासाठी मोठं काळीज पाहिजे.

हे देखील वाचा Breast Personality: स्तनाचा आकार सांगतो महिलांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी सर्व काही; अशा आकाराच्या स्त्रिया पतीसाठी ठरतात वरदान..

यावर क्लिक करून पाहा व्हिडिओ

Good News: रिव्ह्यू वाचून तुम्हीही खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे, सरकारने उचलले मोठे पाऊल..

Google Search: लग्न जमल्यावर मुलं या पाच गोष्टी Google वर करतात सर्वाधिक सर्च; चौथी आणि पाचवी वाचून जाल चक्रावून..

Couple Romance Video Viral: तरुणी नको म्हणत असतानाही सिग्नलला थांबून तरुणाचा इम्रान हाश्मी स्टाईल Kiss; शेजारी पाहत असताना..

Marriage Tips: चुकूनही बायकोला या चार गोष्टी सांगू नका, अन्यथा याल रस्त्यावर..

Relationship tips: महिला आणि पुरुष दोघांचीही सेक्स करण्याची वेळ आहे वेगवेगळी; जाणून घ्या महिलांची सेक्स करण्याची इच्छा कधी होते..

Online Fraud: अशी होतेय ऑनलाईन फसवणूक, एकदा वाचा नाहीतर नेलं साठवलेले गाठोळे बया.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.