Breast Personality: स्तनाचा आकार सांगतो महिलांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी सर्व काही; अशा आकाराच्या स्त्रिया पतीसाठी ठरतात वरदान..

0

Breast Personality: माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा उलगडा हा फक्त त्याच्या संवादावरूनच ठरतो, असं नाही. माणसाच्या व्यक्तिमत्वाचे उलगडे अनेक प्रकारे होतात. हस्तरेषाशास्त्रावरून (Palmistry) अनेकजण भविष्यात आपल्या आयुष्यामध्ये (future Life) काय लिहिलं आहे, याचा अभ्यास करताना तुम्ही अनेकदा पाहिले असेल. तुम्ही देखील याचे अनुभव घेतले असतील. मात्र या व्यतिरिक्त देखील शरीराच्या विविध भागांच्या अभ्यासावरून देखील माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा उलगडा केला जातो. यासंदर्भात वास्तुशास्त्रामध्ये (architecture) सविस्तर माहिती देण्यात आली आहे. (A person’s personality is revealed only through his communication) Amazon prime, Free Dish व्यतिरीक्त इथे पाहा भारत न्यूझीलंड T20 मालिका फुकट..

ज्याप्रमाणे माणसाचे भविष्यातील आयुष्य (life) कसे असेल? त्याचबरोबर त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा उलगडा आपल्या शरीरातील अनेक अवयवांच्या माध्यमातून केला जातो. डोळे, नाक त्याचबरोबर शरीरावर असणारे तीळ, ओठांच्या माध्यमातून देखील व्यक्तिमत्व आणि भविष्यातील जीवना संदर्भातला अभ्यास केला जातो. याच प्रमाणे महिलांच्या व्यक्तिमत्त्वाचा देखील अभ्यास त्यांच्या शरीरातील काही महत्त्वाच्या अवयवांच्या माध्यमातून केला जातो. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, मात्र महिलांच्या स्तनाच्या आकारावरून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा उलघडा केला होतो. आपण याच विषयी सविस्तर जाणून घेणार आहे.

या शास्त्रामध्ये महिलांच्या स्तनाविषयी विस्तृतपणे माहिती देण्यात आली आहे. ज्या स्त्रियांचे (women) स्तन दिसायला प्रचंड आकर्षक (Attractive) आणि भरीव असतात, अशा महिला स्वभावाने खूप प्रेमळ असतात. (They are very loving in nature) त्यांना प्रत्येकाची मदत करायला आवडत असतं. अशा महिला पुरुषांना मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आकर्षित करतात. अशा महिलांना पुरुषाविषयी अधिक प्रेम देखील असल्याचे या शास्त्रात म्हटलं गेलं आहे.

आकाराने गोल असणाऱ्या या भागाच्या महिला प्रचंड भावनिक असल्याचं म्हटलं गेलं आहे. या महिला स्वभावाने भावनिक असल्या तरी, देखील त्यांना राग खूप लवकर येतो. मात्र राग आल्यानंतर, या महिलांचा राग लवकर शांत देखील होतो. ज्या महिलांच्या स्थानांचा आकार हा मिडीयम असतो, अशा महिला प्रचंड उत्साही असल्याचे या शास्त्रामध्ये म्हटलं गेलं आहे. आपलं कोणतंही काम गुपचूप करून घेण्यात या महिला प्रचंड पटाईत असतात.

सामान्य आकाराचे स्तन असणाऱ्या महिला प्रचंड हुशार असतात. त्या नेहमी स्वतःच्या असणाऱ्या भावना कोणत्याही लोकांपासून नेहमी लपवून ठेवतात. इतर महिलांच्या तुलनेत या महिला वैचारिक दृष्ट्या खूप वेगळ्या असतात. या महिला स्वतःवर अधिक प्रेम करण्यात अग्रेसर असतात.

ज्या महिलांचे स्तन आकाराने मोठे असतात, अशा महिला हा नेहमी मुक्त विचारांच्या असतात. त्याचा विचार जोपासण्यात या महिला कुठेही कमी पडत नाहीत. आपल्यावर असणारी जबाबदारी आणि आपलं स्वातंत्र्य सक्षमपणे सांभाळण्यात या महिला पुढे असतात. या महिला कोणत्याही निर्णय घ्यायचा झाल्यास, कधीही नकारात्मक विचार करत नाहीत. या महिला पुरुषांसाठी नेहमी वरदान ठरतात.

हे देखील वाचाMarriage Tips: चुकूनही बायकोला या चार गोष्टी सांगू नका, अन्यथा याल रस्त्यावर..

Pan Card: लागलीच करा हे काम, अन्यथा पॅन कार्डतर होईल बाद परंतु..; वाचा आयकर विभागाचा नवा नियम..

Good News: रिव्ह्यू वाचून तुम्हीही खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे, सरकारने उचलले मोठे पाऊल..

Couple Romance Video Viral: तरुणी नको म्हणत असतानाही सिग्नलला थांबून तरुणाचा इम्रान हाश्मी स्टाईल Kiss; शेजारी पाहत असताना..

Google Search: लग्न जमल्यावर मुलं या पाच गोष्टी Google वर करतात सर्वाधिक सर्च; चौथी आणि पाचवी वाचून जाल चक्रावून..

Physical relationship tips: वैवाहिक संबंधाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे चार पोझिशन आहेत सर्वात बेस्ट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.