Couple Romance Video Viral: तरुणी नको म्हणत असतानाही सिग्नलला थांबून तरुणाचा इम्रान हाश्मी स्टाईल Kiss; शेजारी पाहत असताना..

0

Couple Romance Video Viral: सोशल मीडियावर (social media) कधी काय व्हायरल (viral) होईल हे काही सांगता येत नाही. स्मार्टफोनच्या (smartphone) या जमान्यात आता कोणतेही कृत्य कॅमेरा (camera) पासून लपू शकत नाही. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. खरंतर अलीकडच्या काळात तरुण पिढी (young generation) बेजबाबदार आणि बिनधास्तपणे (Irresponsible and reckless) वावरताना पाहायला मिळतात. या मंडळींना आपलं कृत्य कॅमेरात कैद होऊ शकतं, स्मार्टफोनच्या या जमान्यात आता काहीही लपू शकत नाही. या गोष्टी माहीत असून, देखील आत्ताची पिढी याला फारसं गांभीर्याने घेत नाही. हा झाला एक भाग, मात्र याच्याही पुढे जाऊन, एका लव्हली कपलने (beutiful couple) साऱ्याच मर्यादा ओलांडल्या.

आपल्याला देखील गर्लफ्रेंड (girlfriend) बॉयफ्रेंड (boyfriend) असावा असं प्रत्येकाला वाटत असतं. यात गैर देखील काही नाही. अनेकजण आपल्या प्रेमळ आणि सुंदर जोडीदारासोबत (With a loving and beautiful partner) उघडपणे टू-व्हीलर (two wheeler) वर मौज मस्ती (have fun) करताना पाहायला मिळतात. इथपर्यंत ठीक आहे. मात्र काही जण सगळ्याच मर्यादा ओलांडतात. काहीजणांना जवळ माणसं असल्याचा काहीही फरक पडत नाही. आपल्या कृत्याने समोरच्याला अनकंफर्टेबल वाटत आहे, याचा देखील त्यांना विसर पडतो. आणि रंगात येऊन काही जोडपे (couple) सगळ्याच मर्यादा ओलांडतात. सोशल मीडियावर (social media) असाच एक व्हिडिओ व्हायरल (video viral) झाला आहे, जो पाहून तुम्ही देखील अचंबित व्हाल.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत (social media Viral video) लवली कपल lovely couple) एका टू-व्हीलरवर असल्याचा पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, या व्हिडिओत एक सुंदर मुलगी beutiful girl) मुलाचा (boy) पाठीमागे न बसता पुढे मुलाकडे तोंड करून बसल्याचे दिसत आहे. अनेक चित्रपटांमध्ये (film) तुम्ही हीरोइन (Hero) हिरोच्या (heroine) पुढे त्याच्याकडे तोंड (Face) करून बसल्याचे पाहिलं असेल, अगदी त्याच पद्धतीने हे जोडपं देखील सिग्नलमध्ये (singnal) एका टू-व्हीलरवर बसल्याचे दिसत आहे. लोकांमध्ये टू-व्हीलरवर अशा पध्दतीने कोणी बसलं असेल, तरीदेखील आपल्याला विचित्र वाटतं. मात्र या जोडप्यांना त्याचा काही एक फरक पडत नाही.

हद्द तर तेव्हा झाली, जेव्हा या जोडप्यांनी सिग्नल लागला असताना, टू-व्हीलरवर ट्राफिकमध्येच थंडीत (winter) गर्मी वाढवणारा रोमान्स (romance) सुरू केला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, हे सुंदर जोडपं आसपास अनेक गाड्या, लोकं असताना देखील आपला जलवा सुरूच ठेवत असल्याचं पाहायला मिळत आहे. सुरुवातीला रोमान्स सुरू असताना मुलगी आपल्या प्रियकराला प्रेमाने गालावर हळुवारपणे मारत असल्याचे देखील पहिला मिळत आहे. रोमान्स करत असताना तरुणी त्याला नकारात्मक प्रतिसाद देत असल्याचं पाहायला मिळत आहे.

आपल्या प्रियसी सोबत मुलगा रोमान्स करत असताना मुलगी काही काळ नकारात्मक प्रतिसाद देते. अनेकदा मुलगा तिच्या गळ्याला, गालाचा किस (kiss) करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र काही वेळानंतर, तो बाईक वरचे दोन्ही हात सोडून तिचे गाल आपल्या दोन्ही हातांनी घट्ट पकडतो. आणि इम्रान हाश्मी (imran Hashmi) स्टाईल किस सुरू करतो. मग मात्र मुलीचा देखील आपल्यावरचा ताबा सुटतो. आणि ती देखील जोरदार प्रतिसाद देते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही हे पाहू शकता.

यावर क्लिक करून पाहा व्हिडिओ

याचे चाळे पाहून शेजारी चिमुकला..

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. तर काहींनी हे कपल (couple) जगातलं सर्वोत्तम रोमँटिक (romantic) कपल असल्याचं म्हणत, कौतुक देखील केलं आहे. या रोमँटिक कपलचा रोमांस सुरू असताना बाजूला एक चिमुकला (kid’s) हे दृश्य आपल्या डोळ्यांनी पाहत असल्याचे देखील दिसत आहे. सोशल मीडियावर संताप व्यक्त करताना काहींनी मुलावर काय परिणाम होतील? याचा या दोघांनी कधी विचार केला आहे की नाही? ज्या गोष्टी घरामध्ये करायच्या असतात, त्या हे दोघे भररस्त्यात माणसांमध्ये करतायत.

हे देखील वाचाOnline Fraud: अशी होतेय ऑनलाईन फसवणूक, एकदा वाचा नाहीतर नेहल साठवलेले गाठोळे बया..

Google Search: लग्न जमल्यावर मुलं या पाच गोष्टी Google वर करतात सर्वाधिक सर्च; चौथी आणि पाचवी वाचून जाल चक्रावून..

Lottery tragedy: कोटीची लॉटरी लागली, प्रियकराने पत्नीसह पैसेही पळवले; पुढं जे झालं ते वाचून थक्क व्हाल..

Relationship tips: महिला आणि पुरुष दोघांचीही सेक्स करण्याची वेळ आहे वेगवेगळी; जाणून घ्या महिलांची सेक्स करण्याची इच्छा कधी होते..

IT Jobs: आयटी क्षेत्रात दोन लाख तरुणांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

IND vs NZ free live streaming: Amazon prime, Free Dish व्यतिरीक्त इथे पाहा भारत न्यूझीलंड T20 मालिका फुकट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.