Marriage Tips: चुकूनही बायकोला या चार गोष्टी सांगू नका, अन्यथा याल रस्त्यावर..

0

Marriage Tips: घरातील (home) प्रत्येक सदस्यांनी (members) आपल्याला मानसन्मानाने वागणूक द्यावी असं प्रत्येकाला वाटत असतं. अर्थात यात चूक देखील काही नाही. परंतु तुम्हाला सन्मानाने वागणूक मिळावी असं वाटत असेल, तर तुमची देखील काही कर्तव्य आणि जबाबदाऱ्या आहेत. घरातील चांगला सदस्य म्हणून तुम्ही त्या पूर्ण करणे गरजेचे आहे. कुटुंबातील (family) सर्व सदस्य एकमेकांचा मान सन्मान राखत नसतील, तर त्या कुटुंबाचा मान समाजात देखील राखला जात नाही. खास करून घरातील महिलाचा मान सन्मान वर्तणूक यावरून समाजात तुमची प्रतिष्ठा ठरत असते.

कुटुंबातील प्रत्येक जण एकमेकांचा सन्मान करत असेल तरच, समाज देखील तुमचा सन्मान करतो. हे वाक्य तुम्ही, अनेकदा कुठे ना कुठे ऐकलं वाचलं असेल. घरातील सर्व सदस्यांनी आपापल्या कर्तव्य आणि जबाबदारीची (Duties and Responsibilities) जोपासना केली तर नक्कीच तुमची प्रतिष्ठा (reputation) घरात आणि बाहेर देखील उजाळून निघू शकते. एक चांगला वैवाहिक जोडीदार (Spouse) तुमच्या आयुष्याचा कायापालट करू शकतो. हे तुम्हाला वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.

असं म्हणतात, पती आणि पत्नी (husband and wife) या दोघांनी कोणतीही गोष्ट एकमेकांपासून लपवू नये, असं नेहमी सांगितलं जातं. तुम्ही देखील हे ऐकलं असेल. मात्र जीवनातल्या अशा काही तीन गोष्टी आहेत, ज्या चुकूनही पत्नीला सांगू नयेत, असं आचार्य चाणक्य सांगतात. (Acharya Chanakya) आचार्य चाणक्य हे एक थोर निती शास्त्रज्ञ होते. हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे. राज्य, व्यवसाय, नातेसंबंध, (relationship) महिलांविषयी (women’s) त्याचबरोबर अशा अनेक विषयांवर आचार्य चाणक्यांनी आपली नीती सांगितली आहे.

आपली चाणक्य नीति सांगताना आचार्य चाणक्य यांनी आपल्या पत्नीपासून पुरुषांनी नेहमी तीन गोष्टी लपवून ठेवाव्यात असे सांगितले आहे. (Men should always hide three things from their wives) यामधील पहिली गोष्ट म्हणजे, तुमची स्वतःची कमजोरी (Weakness) तुमच्या पत्नीला देखील कधीही सांगू नका. अन्यथा तुमच्याकडे तिचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल, तुम्ही तिच्या नजरेतून उतरण्याची देखील दाट शक्यता असल्याचं आचार्य चाणक्य यांनी सांगितलं आहे. आपण नेहमी ऐकत आलो आहोत, आपली कमजोरी कोणालाही सांगू नये. खास करून आपल्या विरोधकांना. मात्र आचार्य चाणक्य सांगतात, तुमची कमजोरी पत्नीला देखील समजता कामा नये.

आचार्य चाणक्य यांनी पुरुषांनी आपल्याला पत्नीला काही गोष्टी सांगू नये, यामध्ये दुसरी गोष्ट येते ती, स्वतःचा झालेला अपमान. पुरुषांनी स्वतःचा झालेला अपमान कधीही पत्नीला सांगू नये, असं आचार्य चाणक्य सांगतात. एखाद्याने तुमची फसवणूक किंवा अपमान केला असेल, आणि ती गोष्ट तुम्ही जर पत्नीला सांगितली तर पत्नीला तुमच्या विषयी गैरसमज होण्याची शक्यता असते. महिलांना मत बनवण्याची खूप वाईट सवय असते. तुमच्या बाबत देखील मत बनवताना महिला तुम्ही खूप भोळे आणि भाबडे आहात. असा त्यांचा समज होतो. त्यामुळे तुम्ही चुकूनही या गोष्टी तुमच्या पत्नीला सांगू नये, असं आचार्य चाणक्य सांगतात.

तुमची कमाई (Earnings) आणि तुम्ही करत असलेला खर्च (expenses) तुमच्या पत्नीला अजिबात सांगू नका, असं आचार्य चाणक्य सांगतात. तुमची किती कमाई आहे? त्याचबरोबर तुम्ही खर्च किती करता? याविषयी जर तुमच्या पत्नीला माहिती मिळाली, तर अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. या गोष्टी जर पत्नीला माहित पडल्या, तर यावर पत्नी हक्क सांगते. तुमची विचारपूस केली जाऊ शकते. साहजिकच यामुळे अनेक चांगल्या कामांना अडथळा निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते. आणि याचा थेट तुमच्या नातेसंबंधांवर परिणाम होतो.

हे देखील वाचाCouple Romance Video Viral: तरुणी नको म्हणत असतानाही सिग्नलला थांबून तरुणाचा इम्रान हाश्मी स्टाईल Kiss; शेजारी पाहत असताना..

Rohit Sharma Expulsion: टी-२० कर्णधार पदाच्या हकालपट्टीवर रोहित शर्माचा BCCI ला करारा जवाब; रोहितच्या उत्तराने राहूल द्राविडही अडचणीत..

Google Search: लग्न जमल्यावर मुलं या पाच गोष्टी Google वर करतात सर्वाधिक सर्च; चौथी आणि पाचवी वाचून जाल चक्रावून..

Online Fraud: अशी होतेय ऑनलाईन फसवणूक, एकदा वाचा नाहीतर नेलं साठवलेला गाठोळ बया.

IND vs NZ free live streaming: Amazon prime, Free Dish व्यतिरीक्त इथे पाहा भारत न्यूझीलंड T20 मालिका फुकट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.