Rohit Sharma Expulsion: टी-२० कर्णधार पदाच्या हकालपट्टीवर रोहित शर्माचा BCCI ला करारा जवाब; रोहितच्या उत्तराने राहूल द्राविडही अडचणीत..

0

Rohit Sharma Expulsion: नुकत्याच पार पडलेल्या टी-ट्वेंटी विश्वचषकामध्ये (T20 World Cup) भारतीय (Indian cricket team) संघाची कामगिरी फारच निराशा जनक झाली. संघ निवडीपासून ते playing इलेव्हनवर देखील अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. एवढच नाही, तर रोहित शर्माने (Rohit Sharma) सामन्यादरम्यान घेतलेल्या काही निर्णयावर देखील अनेकांनी जोरदार टीका केली. या सगळ्या गोष्टीची दखल घेत बीसीसीआयने (BCCI) म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) आणि त्यांच्या टीमची हकालपट्टी (Expulsion) केली.

गेल्या काही वर्षापासून सातत्याने आयसीसी स्पर्धेमध्ये (ICC tournament) भारतीय संघाला गुणवत्तेप्रमाणे खेळ करता येत नसल्याने बीसीसीआय देखील खूप चिंतेत असल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. निवड समिती बरखास्त केल्यानंतर, BCCI ने आपला मोर्चा आता रोहित शर्मा आणि राहुल द्रविड (Rohit Sharma and Rahul Dravid) यांच्याकडे वळला आहे. एवढच नाही तर, रोहित शर्माला खडे बोल देखील सुनावले आहेत. मात्र रोहित शर्मानेही बीसीसीआयला करारा जवाब दिला आहे. (Rohit Sharma reply BCCI)

सौरभ गांगुली (Sourabh Ganguly) बीसीसीआयचे अध्यक्ष (BCCI president Saurabh Ganguly) असताना आम्ही टी ट्वेंटी आणि वनडे क्रिकेटमध्ये (T20 and ODI cricket) दोन वेगवेगळे कर्णधार (captain) आणू इच्छित नसल्याचं बोललं गेलं होतं. मात्र आता बीसीसीआय टी-ट्वेंटी आणि वन डे क्रिकेटसाठी दोन वेगवेगळ्या कर्णधारांची निवड करणार आहे. टी-ट्वेंटी क्रिकेटसाठी भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची (hardik Pandya) कर्णधार म्हणून नियुक्ती केली जाणार असल्याचं एका अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे. टी-ट्वेंटी क्रिकेटसाठी हार्दिक पांड्याची कर्णधार म्हणून (Hardik Pandya will be selected as the captain for T20 cricket) अधिकृत घोषणा झाली नसली तरी हार्दिक पांड्याच्या नावावर बीसीसीआयच्या सर्व अधिकार्‍यांचे एकमत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. (It will choose two different captains for T20 and ODI cricket)

T20 क्रिकेट आणि वनडे क्रिकेटमध्ये दोन वेगवेगळ्या कर्णधारांची नियुक्ती करण्याचा आमचा मानस आहे. या संदर्भात रोहित शर्मासोबत चर्चा देखील झीली असल्याचं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे. रोहित शर्मा आणि बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांसोबत या संदर्भात चर्चा झाल्यानंतर, रोहितची देखील याला हरकत नव्हती. तुम्हाला जो निर्णय योग्य वाटतो, तो तुम्ही घेऊ शकता. असं रोहित शर्मा म्हणाला असल्याचं या अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले आहे.

रोहित शर्मानंतर भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) सोबत देखील आम्ही चर्चा करणार असल्याचे BCCI च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. राहुल वरचा वर्क लोड (workload management) कमी करण्यासंदर्भात त्याच्यासोबत चर्चा करणार असल्याचं म्हटलं गेलं आहे. याचा अर्थ केएल राहुलची क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटचा कर्णधार म्हणून निवड केली जाणार नाही. हे जवळपास निश्चित झाल्याचं मानलं जात आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड (Indian cricket coach Rahul Dravid) यांच्या वरचा देखील वर्क लोड कमी करण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. टी-ट्वेंटी क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाचा कारभार राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्याकडून काढून घेतला जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. राहुल द्रविड सोबत देखील या संदर्भात चर्चा करणार असल्याचं BCCI च्या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे. टी ट्वेंटी विश्वचषकात (T20 World Cup) झालेल्या पराभवामुळे एक प्रकारे राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांची टी-ट्वेंटी कर्णधार आणि प्रशिक्षक पदावरून हकलपट्टी केला जाणार असल्याचं देखील बोललं जात आहे. (Rahul Dravid and Rohit Sharma will be sacked as T20 captain and coach respectively)

हे देखील वाचा Rohit Sharma: निवड समिती नंतर रोहितची कर्णधार आणि T-20 मधूनही हकालपट्टी; T-20 कर्णधारपद हार्दिककडे, कसोटीचे पुन्हा विराटकडे..

IND vs NZ free live streaming: Amazon prime, Free Dish व्यतिरीक्त इथे पाहा भारत न्यूझीलंड T20 मालिका फुकट..

Couple Romance Video Viral: तरुणी नको म्हणत असतानाही सिग्नलला थांबून तरुणाचा इम्रान हाश्मी स्टाईल Kiss; शेजारी पाहत असताना..

Google Search: लग्न जमल्यावर मुलं या पाच गोष्टी Google वर करतात सर्वाधिक सर्च; चौथी आणि पाचवी वाचून जाल चक्रावून..

Good News: घरगुती गॅस सिलिंडरच्या नियमात मोठा बदल, आता ग्राहकांची..

Physical Relationship Tips: ..म्हणून सकाळी उठल्यावर पुरुषाच्या त्या अवयवाला येते ताठरता? जाणून बसेल धक्का..

Physical relationship tips: वैवाहिक संबंधाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे चार पोझिशन आहेत सर्वात बेस्ट..

Electric Scooter: फक्त 32 हजारामध्ये मिळतेय ही दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.