Yuzvendra Chahal: श्रेयस अय्यरला डेट करत असल्याची चहलच्या पत्नीची कबुली; चहलही म्हणाला आज पासून नवीन आयुष्य..

Yuzvendra Chahal: भारताचा स्टार लेक स्पिनर युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (Yuzvendra Chahal and Dhanashree Verma) या दोघांचे बीनसल असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. चार दिवसांपूर्वी सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि चहलची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) या दोघांना डिनरसाठी आपल्या घरी बोलावलं होतं. यासंदर्भातला एक फोटो सूर्यकुमार यादवने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीला ठेवल्याने श्रेयश अय्यर धनश्रीला डेट करत असल्याच्या जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगल्या. मात्र आता हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं निश्चित झालं आहे.

चार दिवसांपूर्वी सूर्यकुमार यादवने पोस्ट केलेले एका फोटोमध्ये श्रेयस अय्यर आणि धनश्री वर्मा हे दोघेही एन्जॉय करताना पाहायला मिळाले होते. नंतर सोशल मीडियावर हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा जोरदार रंगल्या होत्या. त्याला कारण देखील तसंच होतं. सूर्यकुमार यादवने अय्यर आणि धनश्री वर्मा या दोघांना आपल्या घरी डिनरसाठी आमंत्रण दिलं. मात्र या आमंत्रणात चहल उपस्थित नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. साहजिकच यामुळे श्रेयस अय्यर धनश्री वर्माला म्हणजेच, चहलच्या पत्नीला डेट करत असल्याचं बोललं गेलं. मात्र त्यावेळी दोघांकडूनही या संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती.

धनश्री वर्मा डान्सर असून, सोशल मीडियावर कमालीची ऍक्टिव्ह असते. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून धनश्री वर्मा चहल सोबतचे त्याचबरोबर विविध डान्सिंग ‘शो’चे देखील फोटो पोस्ट करत असते. काही दिवसांपूर्वीच तिने आपला हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. धनश्री आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर यापूर्वी “धनश्री चहल वर्मा” असं आडनाव लावत होते. मात्र सध्या धनश्रीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून ‘चहल’ हे आडनाव काढून टाकून टाकले आहे. फक्त धनश्रीनेच नाही, तर चहलने देखील यावर विधान केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

श्रेयस अय्यर आणि धनश्री वर्मा एकमेकांना डेट करत असल्याचा चर्चा रंगल्या असतानाच, धनश्री वर्माने इंस्टाग्राम अकाउंटवरून ‘चहल’ हे आडनाव काढलं. आणि या प्रकरणाला अधिक पुष्टी मिळाली. मात्र यापुढे जाऊन आता दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचं जवळपास निश्चित झालं असल्याचं बोललं जात आहे. कारण चहलने देखील इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करताना म्हटले, आज पासून नवीन आयुष्य सुरू करत आहे.

मात्र काही वेळानंतर त्याने ही स्टोरी डिलीट केली. असं असलं तरी, युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा आता यापुढे पती-पत्नी म्हणून एकत्र दिसणार नाहीत. हे स्पष्ट झालं आहे. आता श्रेयश अय्यर आणि धनश्री वर्मा आपल्या नात्याची अधिकृत घोषणा कधी करतात? याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असली, तरी हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचं जवळपास स्पष्ट झाले आहे. धनश्रीची अनेकांसोबत जवळीक वाढल्याने दोघेही वेगळं होत असल्याचं बोललं जात आहे.

अशी झाली होती दोघांची ओळख 

युझवेंद्र चहल आणि धनश्री या दोघांनी डिसेंबर २०२० मध्ये लग्न केले होते. या दोघांची ओळख देखील फार रंजक प्रकारे झाली आहे. चहल डान्स शिकण्यासाठी एका ऑनलाइन क्लासमध्ये सहभागी झाला होता. त्या डान्स क्लासमध्ये धनश्री टीचर म्हणून डान्स शिकवत होते. नंतर हळूहळू या दोघांची ऑनलाईन डान्स क्लासेसच्या माध्यमातून जवळीक वाढली. आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे या दोघांनी डिसेंबर 2020 मध्ये धूमधडाक्यात लग्न देखील केले. धनश्रीचा स्वतःचा एक व्यवसाय देखील आहे. कोरिओग्राफर त्याच बरोबर डेंटिस्ट म्हणून देखील ती काम करते. तीचा एक यूट्यूब चैनल असून, त्याला लाखों सबस्क्राईब देखील आहेत.

हे देखील वाचा Asia Cup: चहलच्या पत्नीला श्रेयस अय्यर करतोय डेट; दिनेश कार्तिक मुरली विजयची होणार पुनरावृत्ती..

Astrological sign: मुलींसाठी या राशीचे लोकं असतात खूपच रॉयल; प्रत्येक गोष्ट ठेवतात हृदयात जपून..

Steel Rate: स्टील, सिमेंटच्या किंमतीत ऐतिहासिक घसरण; नविन घर बांधणाऱ्यांसाठी हा सुवर्णकाळ..

Second Hand Bike: १५ आणि २२ हजारांत विकली जातेय Bajaj Pulsar; जाणून घ्या कुठे सुरू आहे हा भन्नाट सेल..

Health Tips: केळाचं नियमित सेवन केल्याने शरीरावर होतात हे पाच महत्वपूर्ण बदल; जाणून घ्या केळी खाण्याचे फायदे तोटे..

Relationship Tips: पार्टनर आपल्यावर खरं प्रेम करतो की नाही हे कसं ओळखाल? वाचा सविस्तर..

Hardik Pandya: या बॉलिवुड अभिनेत्रीसोबतच्या डेटिंगमुळे पांद्याच्या वैवाहिक जीवनात भूकंप; असा झाला खुलासा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.