Children’s Health: मुले आणि मुली वयात आल्यानंतर त्यांच्यावर होतात हे परिणाम, जाणून तुम्हालाही धक्का बसेल..
Children’s Health: मुलाचा जन्म झाल्यापासून ते म्हातारपर्यंत वेगवेगळ्या अवस्थेतून मानवाला जावे लागते. जन्म घेताना बाळ रडत असते, तर मृत्यूनंतर माणसाचा चेहरा हसरा दिसतो. दरम्यानच्या कालखंडात मानवाला अनेक टप्प्यांमधून जावे लागते. प्रत्येक मूल जन्माला आल्यानंतर त्या कुटुंबामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. आई आणि वडील दोघेही आपल्या मुलाच्या आयुष्याबद्दल विचार करू लागतात. त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्न आता आपल्या मुलांमधून किंवा मुलीच्या माध्यमातून पूर्ण करण्याची स्वप्न बघत असतात. प्रत्येक आई वडिलांचे हेच स्वप्न असते. (Children’s Health) पाच कारणांमुळे मुलं साडी नेसलेल्या मुलींकडे होतात आकर्षित: कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित..
आपल्या लेकराची प्रत्येक गोष्ट आई बापाला आनंद देत असते. बाळ चालायला लागले, तरी त्याचे देखील त्यांना खूप कौतुक असते. मुलगा हळूहळू शाळेत जाऊ लागतो. याकाळात त्याच्यावर अनेक जणांचा प्रभाव पडतो. अगदी लहान लहान मुलांचा देखील त्याच्यावर प्रभाव पडत असतो. काही लहान मुलं देखील अत्यंत खोडकर असतात. एकमेकांच्या खोड्या काढत असतात. काही मुलं त्याचा प्रतिकार करतात, तर काही शांत बसून सहन करतात.Lifestyle: महिलांच्या या भागांवर केस असतील तर मानले जाते शुभ नवराही समजला जातो भाग्यवान..
साधारणपणे 12 ते 14 या वयाची मुलं झाल्यानंतर, मुलांमध्ये शारीरिक बदल होत असतात. या दरम्यान मुलांच्या खासगी भागात केस यायला लागतात. त्याचबरोबर मुलांची अंडकोश वाढू लागतात. त्यासह अंडाशयाची पिशवी देखील वाढते. ही सगळी लक्षणे मुलांच्यात दिसू लागल्यानंतर, तेथून पुढील काळात साधारण चार ते पाच वर्ष मुलांच्यात शारीरिक बदल घडत असल्याचे पाहायला मिळते. मुलांच्या लिंगाचा आकार वाढत असतो. त्यासह अंडाशयाची पिशवी मोठी होते. काखेतले केस मोठे होतात. तसेच गुप्तांगावर आलेले केस देखील मोठे होऊन कुरळे होतात.Lifestyle: महिलांमध्ये पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..
मुलांच्या चेहऱ्यावर पुरळ येऊ लागतात. तसेच मुलांना दाढी मिशा येतात. मुलांचा आवाज देखील याच काळात घोगरा होऊ लागतो. त्याला आवाज फुटणे असे देखील म्हणतात. याच काळात मुलांची उंची वाढते. या वयात मुलांना रात्री स्वप्न पडून झोपेतच शीघ्रपतन (premature ejaculation) होते. असे देखील मुलांच्या बाबतीत घडत असते. या काळात मुलांची दाढी देखील राठ दिसू लागते.Lifestyle: नदीत नाणं का फेकतात? घरात लिंबू मिरची का बांधतात? अंत्यसंस्कार केल्यानंतर आंघोळ का करतात? जाणून घ्या शास्त्रीय कारणे..
मुलींच्या बाबतीत बोलायचे झाले, तर किशोरी अवस्था मुलींच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. या टप्प्यात बरेच शारीरिक आणि मानसिक बदल घडत तिचे ‘स्त्री’मध्ये रूपांतर होत असते. मेंदू, हाडे, स्नायू, रक्त, स्तन यावर याचा परिणाम होत असतो. साधारण किशोरी अवस्था वयाच्या दहा ते अकरा वयापासून सुरू होते, आणि वयाच्या पंधरा ते सतरा वर्षांपर्यंत पूर्ण होते. त्यामुळे हा काळ मुलींसाठी खूप महत्वाचा मानला जातो. साधारण वयाच्या बारा ते तेरा वयापासून मासिक पाळीची सुरुवात होत असते. सध्याच्या काळात मुलींमध्ये मासिक पाळीची सुरुवात खूप लवकर झालेले पाहायला मिळत आहे. आजकालच्या जीवनशैलीमुळे, व्यायामाच्या अभावामुळे, तसेच चरबीमुळे देखील मासिक पाळी लवकर येत असल्याचे वैद्यकीय तज्ञ सांगतात.
मुलांच्या या कालखंडात मुले एकटी पडण्याची शक्यता अधिक असते. मुलांच्या मनावर या सर्व शारीरिक बदलांचा परिणाम होत असतो. खरतर मुलांच्या शारीरिक बदल घडत असताना, कुटुंब म्हणून पालकांनी मुलांना आधार देण्याची गरज असते. कारण या नाजूक वयात मुलांच्या मानसिकतेवर नकारात्मक गोष्टींचा परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. अगदी बारा वर्षांपासून पॉ’र्न व्हिडिओजकडे मुलं आकर्षित होत आहेत. बऱ्याच पालकांना ह्याची थोडीशी देखील कल्पना नसते. या वयात मुले एकमेकांच्या संगतीमुळे चुकीच्या मार्गावर चालत असतात.effects of lack of sex: शारीरिक संबंधांमध्ये अधिक अंतर पडल्यास, तुमच्या आरोग्यावर होतात हे सहा गंभीर परिणाम..
तसेच मुलींमध्ये देखील शारीरिक बदल होत असताना, त्या एकट्या पडण्याची भीती असते. कारण आपल्याकडे याबाबत अजूनही उघडपणे बोलले जात नाही. त्यामुळे बऱ्याचदा मुलींची त्यांच्यात होत असलेल्या शारीरिक बदलांमुळे मानसिकता बिघडते. मुलीदेखील या कालखंडात चुकीच्या गोष्टींकडे वळू लागतात. या काळात मुला मुलींना एकमेकांचे शारीरिक आकर्षण वाढू लागते. मुलींमध्ये देखील किशोरी वयात पॉ’ र्न पाहण्याचे प्रमाण अधिक आहे. मध्यंतरी ऑनलाईन पद्धतीने शाळा चालू असल्याने याचे प्रमाण अधिकच वाढलेले पाहायला मिळते. त्यामुळे पालकांनी मुलांवर लक्ष देण्याची गरज आहे.
बरेचदा अनेक मुले आणि मुली एकमेकांच्या प्रेमात पडतात. खऱ्या अर्थाने या कालखंडात त्यांना शारीरिक आकर्षण अधिक असल्याने ते एकमेकांच्या जवळ येतात. याच काळात काहीतरी उलट सुलट घडून मुलांचे खूप मानसिक नुकसान होते. त्याचबरोबर मुलींना देखील मानसिक ताणतणाला सामोरे जावे लागते. या काळात बरीच मुले चुकीच्या संगतीने वाईट मार्गावर जात असतात. खऱ्या अर्थाने या काळात मुलांवर पालकांचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. आपली मुलं काय करतात? मोबाईल घेतल्यानंतर काय पाहतात? हे सगळं पाहणं गरजेचं आहे. समाजातील बरेच समाजकंटक १७, १८ वयाच्या मुलांना चुकीच्या मार्गावर घेऊन जातात.
१७, १८ या वयात मुले कॉलेज आयुष्यात पदार्पण करत असतात. कॉलेजला प्रवेश घेतल्यानंतर काही मुलं त्यांचे आयुष्य चमकदार बनवण्यासाठी झटत असतात. तर काही मुले गुन्हेगारी पावलांवर चालायला सुरुवात करतात. काही लोकांच्या चुकीच्या सांगण्याने सध्या आपण काय करत आहोत, याची जाणीव मुलांना या वयात होत नाही. याच वयात मुलांना योग्य मार्गदर्शन असण्याची गरज असते. कारण हे वय खूप मोठी झेप मारण्याचे आणि चुकीच्या मार्गावर जाण्याचे असते. त्यामुळे आपल्या मुलांची संगत चुकीची तर नाही ना, याची खबरदारी पालकांनी घ्यायला हवी. चांगली आणि सुसंस्कारीक पिढी देशाचे भवितव्य असते.
17 ते 18 वयात मुले गुन्हेगारीकडे, व्यसनाधीनता, कामुक इच्छा या सगळ्या गोष्टींकडे वळण्याची शक्यता अधिक असते. त्यांच्या मित्रांमध्ये चांगले संस्कार असतील तर मग एखादा चुकीचं वागत असणारा मुलगा देखील योग्य मार्गावर येऊ शकतो. त्यामुळे आपली मुलं कुणाच्या संगतीत राहतात, याच्यावर पालकांचे लक्ष असले पाहिले. बरीच मुले काही लोकांच्या सांगण्यावरून आणि पैशाच्या आमिषापोटी गुन्हेगारीकडे किंवा अवैध गोष्टींकडे वळत असतात. बऱ्याचदा पालकांचे यावर कसलेच लक्ष नसते. त्यामुळे काही मुले अजूनच या गोष्टीचा गैरफायदा घेत असतात.
हेही वाचा: Astrology:या राशीच्या लोकांनी लग्न केल्यास वैवाहिक जीवनात कधीच येत नाहीत अडचणी; जाणून घ्या कोणकोणत्या आहेत त्या राशी..
Marriage tips: या पाचगो महिलांना भेटतो भरपूर आनंद; पत्नीला हव्या असतात गोष्टी..
Electricity Tower: शेतातून विजेची लाईन गेली असेल, तर मिळते तब्बल एवढी रक्कम; असा घ्या लाभ..
Second hand car: जबरदस्त कंडिशन असणारी Maruti WagonR केवळ 75 हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.