Second hand car: जबरदस्त कंडिशन असणारी Maruti WagonR केवळ 75 हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Second hand car: अलीकडच्या काळात सेकंड हॅन्ड (second hand car) चार चाकी गाड्यांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. महागाई बेरोजगारी, आणि इंधनाच्या दरांनी गाठलेला ऊचांक यामुळे अनेकजण स्वतःकडे असणारी चार चाकी गाडी विकताना पाहायला मिळत आहेत. साहजिकच यामुळे मार्केटमध्ये अनेक गाड्या खूप कमी किंमतीत विकल्या जात आहेत. अनेकांचे चार चाकी खरेदी करण्याचे स्वप्न असते. प्रत्येकाला आपल्याकडे देखील एखादी चार चाकी गाडी असावी, असं नेहमी वाटतं असतं. मात्र अनेकांचे बजेट नसल्याने गाडी खरेदी करण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहते. मात्र आता चार चाकी खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

तुम्हाला चार चाकी गाडी खरेदी करायची आहे. पण तुमचं बजेट खूप कमी आहे. अशांनी आता चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला जबरदस्त कंडिशन असणारी चार चाकी गाडी खरेदी करता येणार आहे. अलीकडच्या काळात सेकंड हॅन्ड गाड्यांच्या खरेदी विक्री करणाऱ्या ऑनलाईन वेबसाईटवर अनेक भन्नाट गाड्या विक्रीसाठी येत आहेत. अनेकांना या विषयी माहिती देखील असेल, मात्र अनेकांना कोणत्या वेबसाईटवर कोणत्या गाडीवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देण्यात आला आहे. याविषयी माहिती नसते, आज आम्ही तुम्हाला Maruti Suzuki Wagner या गाडीच्या डिस्काउंट विषयी सविस्तर माहिती देणार आहोत.

आपल्याकडे हेचबॅग सेगमेंटमध्ये असणाऱ्या गाड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. कारण या गाड्यांची किंमत देखील आपल्या बजेटमध्ये असते. शिवाय या गाड्या मोठ्या प्रमाणात मायलेज देखील देतात. आणि म्हणून आम्ही देखील याच गाडीविषयी माहिती घेऊन आलो आहोत. अनेकांच्या परिचयाची असणारी लोकप्रिय गाडी Maruti Suzuki Wagner तुम्हाला देखील खरेदी करायची असेल, तर दोन वेबसाईटवर ही गाडी खूप कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे. जाणून घेऊया सविस्तर..

मारुती वॅगनआर ही लोकप्रिय गाडी खरेदी करायची म्हटल्यास सात ते आठ लाख रुपये मोजावे लागतात. मात्र ही गाडी तुम्हाला केवळ सत्तर ते ८० हजारात खरेदी करता येणार आहे. होय तुम्ही बरोबरच वाचलंय, सात ते आठ लखांची गाडी केवळ सत्तर हजारांत खरेदी करता येणार आहे. MARUTI SUZUKI TRUE VALUE तसेच CARTRADE आणि CARDEKHO या तीन वेबसाईटवर मारुती वॅगनआर ही गाडी जबरदस्त ऑफरमध्ये विकली जात आहे.

MARUTI SUZUKI TRUE VALUE वर पहिली ऑफर

https://www.marutisuzukitruevalue.com या वेबसाईटवर maruti Suzuki Wagner ही कार विक्रीसाठी लावण्यात आली आहे. ही गाडी जबरदस्त ऑफरमध्ये असून, या कारचे मॉडेल 2009 मधील आहे. या कारच्या किंमती विषयी बोलायचं झालं, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, ही कार केवळ 75 हजार रुपयांत विक्रीसाठी लावण्यात आली आहे. विशेष म्हणजे या 75 हजार रुपयांमध्ये तुम्हाला फायनान्स प्लॅन देखील मिळू शकणार आहे. म्हणजेच तुम्ही या गाडीची किंमत हप्त्याने देखील भरू शकणार आहे.

CARTRADE वर दुसरी ऑफर

https://www.cartrade.com/ या वेबसाईटवर विक्रीसाठी लावण्यात आलेली maruti Suzuki Wagner ही गाडी देखील ग्राहकांना केवळ ८० हजारांत खरेदी करता येणार आहे. या गाडीच्या मॉडेल विषयी जाणून घ्यायचे झाल्यास, गा गाडीचे मॉडेल हे देखील २००९ मधील आहे. या गाडीच्या खरेदीवर मात्र कोणत्याही प्रकारच्या फायनान्सचा पर्याय उपलब्ध नसणार आहे. या वेबसाईटवर लावण्यात आलेल्या या तीन्हीं गाड्या जबरदस्त कंडीशन असणाऱ्या आहेत. शिवाय या खात्रीलायक वेबसाइट देखील आहेत.

CARDEKHO वर तिसरी ऑफर

https://www.cardekho.com या वेबसाईटवर विक्रीसाठी लावण्यात आलेली maruti Suzuki Wagner ही गाडी इतर गाड्यांच्या तुलनेत जबरदस्त आहे. कारण या गाडीचे मॉडेल हे २०१० मधील आहे. शिवाय या गाडीची किंमत देखील वरील दोन्हीं गाडींपेक्षा कमी आहे. विक्रीसाठी लावण्यात आलेल्या या गाडीची किंमत केवळ ६५ हजार रुपये आहे. मात्र ही गाडी खरेदी करताना कोणत्याही प्रकारची सवलत किंवा फायनान्स उपलब्ध नाही. या ठिकाणी तुम्हाला रोख रक्कम देईनच खरेदी करावी लागणार आहे.

हे देखील वाचाWhatsapp Unblock: WhatsApp ने आणले नवीन फिचर्स! ब्लॉक केल्यानंतरही आता करता येणार मेसेज; जाणून घ्या प्रोसेस..

Marriage tips: लग्नाच्या पहील्या रात्री टाळा या चार चुका, अन्यथा जोडीदाराच्या कायमचं उतराल मनातून..

Samsung Blue Fest 2.0: सॅमसंगचा नवा धमाका! स्मार्टफोन, टिव्ही, फ्रिजसह अनेक वस्तूंवर ५० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट..

Rechargeable LED Bulbs: आता इन्व्हर्टरची गरज नाही; शंभर रूपयांचे हे LED Bulbs खरेदी करा आणि लाईट गेल्यावरही आठ तास प्रकाश मिळवा..

Steel Rate update: स्टील, सिमेंट, वीट, वाळूच्या दरात लक्षणीय घसरण, सर्वसामान्यांचे घर बांधायचे स्वप्न उतरलं सत्यात..

Healthy lifestyle: वडे, सामोसे खाल्ल्याने होतायत हे चार गंभीर आजार; एकदा गरम केलेले तेल पुन्हा वापरू नका अन्यथा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.