Hero Splendor Plus: या ठिकाणी केवळ 13 हजारांत मिळतेय हिरो स्प्लेंडर; विश्वास नाही बसत? पाहा डिटेल्स..

Hero Splendor Plus: इधनाच्या दरवाढीबरोबरच (fuel price) महागाई देखील प्रचंड वाढली असल्याने, आता सर्वसामान्यांच्या जगण्यावर अनेक मर्यादा आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस इंधनाच्या दर वाढत आहेत. रोजच्या स्वयंपाकासाठी लागणार गॅस (gas) देखील 2014 पासून आतापर्यंत जवळपास तीन पट वाढला आहे. एवढंच नाही, तर आता जीवनावश्यक वस्तू देखील दिवसेंदिवस महाग होत चालल्या आहेत. साहजिकच यामुळे सर्वसामान्याच्या खर्चात वाढ झाली असून, आता त्यांना चांगलीच काटकसर करावी लागत आहे. अनेक वस्तूंबरोबर गेल्या काही वर्षात टू-व्हीलरच्या किंमती देखील दुप्पट झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आणि म्हणून अनेकजण नवीन मोटासायकल खरेदी करण्यापेक्षा सेकंड हॅण्ड टू व्हीलर (second hand vehicles) खरेदी करताना पाहायला मिळतात.

अलीकडच्या काळात सेकंड हॅन्ड टू व्हीलर खरेदी करणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली असल्याने, बाजारांमध्ये सेकंड हॅण्ड टू-व्हीलर गाड्यांची खरेदी विक्री करणाऱ्या अनेक ऑनलाईन वेबसाईट (online website) देखील उपलब्ध झाल्या आहेत. या वेबसाईटवर जबरदस्त कंडिशन असणाऱ्या अनेक मोटार सायकल खूप कमी किंमतीत विकल्या जात आहेत. मात्र अनेकांना याविषयी माहिती नसल्याने, अनेकजण एक चांगली मोटरसायकल खरेदी करण्यापासून मुकत आहेत. आणि म्हणून आम्ही ही बाब लक्षात घेऊन, तुमच्यासाठी या संदर्भात माहिती देणार आहोत.

टू-व्हीलर गाड्यांमध्ये अनेकांच्या मनावर हिरो स्प्लेंडर प्लस या गाडीने राज्य केलं. हिरो स्प्लेंडर या गाडीची मोठी क्रीज असल्याचे पाहायला मिळते. अनेकजण ही गाडी मोठ्या आवडीने खरेदी करताना दिसून येतात. भारतामध्ये सर्वाधिक विकली गेलेली ही गाडी आता तुम्हाला देखील तुमच्या बजेटमध्ये खरेदी करता येणार आहे. टू-व्हीलर आणि फोर व्हीलर गाड्यांची खरेदी विक्री करणाऱ्या अनेक वेबसाईट उपलब्ध आहेत. या अनेक वेबसाईटवर जाऊन आपण अनेक गाड्यांची माहिती घेऊ शकतो. Exide CardBike या वेबसाईट वर हिरो स्प्लेंडर प्लस ही गाडी विक्रीसाठी मांडण्यात आली असून, या गाडीची किंमत फक्त 13 हजार रुपये ठेवण्यात आली आहे.

अनेकांना हे वाचून आश्चर्य वाटेल, मात्र Exide CardBike ठेवण्यात आलेली हिरो स्प्लेंडर ही बाईक केवळ 13 हजार रुपयांत विकली जात आहे. विशेष म्हणजे, ही गाडी फक्त साडे सहा हजार किमी पळालेली आहे. अनेक जण स्पीड मीटर काढून गाडीचा वापर करतात. मात्र स्पीड मीटरवर दाखवल्याप्रमाणे, ही गाडी केवळ साडेसहा हजार किलोमीटर पळालेली आहे. तुम्ही या संदर्भात एक्स्पर्ट कडून अधिक माहिती घेऊ शकता. या वेबसाईटवर विक्रीसाठी मांडण्यात आलेल्या हिरो स्प्लेंडर गाडी विषयी तुम्हाला सविस्तर माहिती पाहायला मिळणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, या गाडीचे मालाक हे पहिलेच आहेत.

अनेकदा आपण सेकंड हॅन्ड टू व्हीलर खरेदी करताना चांगलीच शोधाशोध करतो. मात्र तरीदेखील आपल्या मनासारखी गाडी आपल्याला पाहायला देखील मिळत नाही. मात्र online market palace वर तुम्हाला अनेक दर्जेदार गाड्या पाहायला मिळणार आहेत. Facebook marketplace, OLX, Quikr, या सारख्या अनेक ऑनलाईन वेबसाईटवर तुम्ही अनेक नामांकित कंपन्यांच्या गड्यांविषयी माहिती घेऊ शकता. या मार्केटमध्ये तुम्हाला अगदी दहा हजाांपर्यंत देखील चांगली टू व्हीलर खरेदी करता येऊ शकते.

अशा खरेदी करू शकता गाड्या

जर तुम्हाला अनेक सेकंड हॅन्ड टू-व्हीलरची माहिती हवी असल्यास आणि तुम्ही या गाड्या खरेदी करू इच्छित असाल, तर आम्ही वरती सांगितलेल्या कोणत्याही अधिकृत वेबसाईटवर जावा. या वेबसाईटवर गेल्यानंतर, तुमच्यासमोर used By हा पर्याय दिसेल. तुम्हाला बरोबर या पर्यायावर क्लिक करायचं आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या आवडत्या बाईकचं नाव टाकायचं आहे. सोबतच तुम्हाला किती हजारापर्यंत बाईक खरेदी करायची आहे, हा आकडा देखील टाकायचा आहे.

तुमच्या बजेटनुसार, तुम्ही या वेबसाईटवर आकडा टाकल्यानंतर तुमच्यासमोर अनेक गाड्यांचे पर्याय पाहायला मिळतील. या अगोदर तुम्हाला तुमचं लोकेशन देखील या वेबसाईटमध्ये नमूद करावे लागणार आहे. या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या, आणि तुम्हाला आवडणाऱ्या बाईकवर क्लिक केल्यानंतर, या बाईक संदर्भातली सविस्तर माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. या वेबसाईटवर तुम्हाला गाडी मालकाचा मोबाईल क्रमांक देखील पाहायला मिळणार आहे. तुम्ही त्यावर फोन करून अधिक डिटेल्स घेऊ शकता.

हे देखील वाचा  Second hand car: ४८ हजार पळालेली Maruti Suzuki Alto केवळ ७८ हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Rechargeable LED Bulbs: आता इन्व्हर्टरची गरज नाही; शंभर रूपयांचे हे LED Bulbs खरेदी करा आणि लाईट गेल्यावरही आठ तास प्रकाश मिळवा..

Weather Update: हे तीन दिवस सूर्य देणार दर्शन, तर या तारखेपासून राज्यभरात पावसाची पुन्हा जोरदार बॅटिंग राहणार सुरूच..

Optical Illusion: मुलगी की पक्षी? सर्वप्रथम तुम्हाला काय दिसले, जाणून घ्या तुमचे विचार आणि व्यक्तिमत्त्वाविषयी..

चार गोष्टींचा विचार करून मुली बांधतात लग्न गाठ; वाचून तुम्हीही जाल चक्रावून..

Video Viral: म्हशीची शिकार करण्यासाठी सात सिंह एकवटले; शेवटी झाला चमत्कार आणि घडलं भलतंच..

Viral video: वाघाच्या तीन बछड्यांना माकडाने दूध पाजून सांभाळलं, पण बछड्यांनी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.