Second hand car: ४८ हजार पळालेली Maruti Suzuki Alto केवळ ७८ हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

0

Second hand car: प्रत्येकाला आपल्याकडेही एक चांगली फोर व्हीलर असावी, असं प्रत्येकाला वाटत असतं. आयुष्यात एकदा तरी आपल्या स्वतःच्या फोर व्हीलरने प्रवास करावा, अशी अनेकांची इच्छा असते. त्यासाठी अनेक जण प्रचंड मेहनत देखील करतात. मात्र तरी देखील फोर व्हीलर खरेदी करणे प्रत्येकालाच शक्य होईलच असं नाही. आता तर महागाई आणि बेरोजगारीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले असल्याने, अनेकांना चार चाकीने फिरणे परवडेलच असं नाही. साहजिकच यामुळे आता अनेक जण नवीन फोर व्हीलर खरेदी करण्याऐवजी जुनीच एखादी फोर व्हीलर खरेदी करताना पाहायला मिळतात.

महागाईच्या जमानात अनेकांना चार चाकी चालवणे परवडत नसल्याने, अनेक जण स्वतःकडे असणारी फोर व्हीलर ई कॉमर्स वेबसाईटवर विकताना देखील पाहायला मिळत आहेत. अनेक जण आपल्याकडे असणाऱ्या गाड्या विकताना पाहायला मिळत असल्याने, सध्याचा काळ हा सेकंड हॅन्ड फोर व्हीलर खरेदी करण्याचा काळ आहे, असे आता बोलले जाऊ लागले आहे. अशा वातावरणात तुम्ही गाडी खरेदी करणे देखील तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. अनेक वेबसाईटवर जबरदस्त फीचर्स असणाऱ्या फोर व्हीलर गाड्या खूप कमी किंमतीत विकल्या जात असल्याने, चार चाकी खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकते.

टू-व्हीलरच्या किंमती देखील प्रचंड वाढल्या असल्याने टू व्हीलर नवीन खरेदी करायची म्हटलं तरी आता अनेकांना एक ते दीड लाख रुपये मोजावे लागत आहेत. एवढे पैसे मोजून टू-व्हीलर खरेदी केली, तरी आपण एकाच टू-व्हीलरवर घरातील सर्व सदस्य बसवू शकत नाही. कुठे बाहेर ट्रीपला देखील जाऊ शकत नाही. त्यातच उन्हाळा पावसाळा हिवाळा अशा अनेक ऋतूंचा सामना देखील आपल्याला टू-व्हीलरवर करावा लागतो. साहजिकच यामुळे आपल्या हक्काची एक फोर व्हीलर गाडी आपल्याकडे असणं फार आवश्यक आहे.

आता तुम्हाला टू-व्हीलरच्या किंमती मध्येच जबरदस्त कंडीशन असणारी फोर व्हीलर गाडी खरेदी करता येणार आहे. साहजिकच यामुळे आता तुम्हाला घरातील सर्व सदस्यांना एकाच वेळी बसवता देखील येणार आहे. आज आम्ही तुम्हाला अल्टो या फोर व्हीलर गाडी संदर्भात सविस्तर माहिती देणार असून, ओएलएक्स या नामांकित वेबसाईटवर ही गाडी विक्रीसाठी लावण्यात आली आहे. अल्टो ही चार चाकी गाडी अनेकांच्या पसंतीच उतरली आहे. अनेकजण अल्टो गाडी खरेदी करण्यासाठी प्राधान्य देताना पाहायला मिळतात. आणि म्हणून आम्ही देखील ही बाब लक्षात घेऊन तुमच्यासाठी अल्टो या चार चाकी गाडी संदर्भात माहिती घेऊन आलो आहे.

Maruti Suzuki Alto

https://www.olx.in या वेबसाईटवर विक्रीसाठी लावण्यात आलेली मारुती सुझुकी अल्टो ही कार केवळ ७८ हजार रुपयांत ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे, ही कार फक्त ४८ हजार किमी पळालेली आहे. या अल्टो कार गाडीचे पासिंग हे मुंबईचे असून, ही गाडी या वेबसाईटवर विक्रीसाठी आजच लावण्यात आली आहे. साहजिक यामुळे ही गाडी खरेदी करायची असल्यास तुम्हाला गडबड कारवाई लागणार आहे. मात्र यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे, ती म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष व्यवस्थित माहिती घेऊनच खरेदी करणे आवश्यक आहे. यावर क्लिक करून पाहा कंडीशन

या गाडी संदर्भात आणखी सविस्तर माहिती आम्ही खाली देत आहोत. तुम्ही ती वाचू शकता.

MARUTI SUZUKI ALTO LXI/MODEL : 2008 AUGUST/OWNER : 2 MH02/ FUEL : PETROL /INSURANCE : VALID TILL 2022 SEPTEMBER/POWER STERRING/ CHILLED AC/ MUSIC PLAYER SUNVISOR) SEAT COVERS/ CAR MATS/ PRICE IS FINAL WITH RC TRANSFER/ ADDITIONAL VEHICLE INFORMATION/ Accidental: No/ Air Conditioning: With Heater/ Aux Compatibility: Yes/ Vehicle Certified: Yes /Color: Red/Insurance Type: Third Party/ Make Month: August/ Power steering: Yes/ AM/FM Radio: Yes/ Registration Place: MH/ Exchange: Yes/ USB Compatibility: Yes

हे देखील वाचा  या चार गोष्टींचा विचार करून मुली बांधतात लग्न गाठ; वाचून तुम्हीही जाल चक्रावून..

Rechargeable LED Bulbs: आता इन्व्हर्टरची गरज नाही; शंभर रूपयांचे हे LED Bulbs खरेदी करा आणि लाईट गेल्यावरही आठ तास प्रकाश मिळवा..

India Post Recruitment 2022: दहावी पास उमेदवारांना भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी..

Viral video: वाघाच्या तीन बछड्यांना माकडाने दूध पाजून सांभाळलं, पण बछड्यांनी..

Viral video: दोन बैलांची झुंज कुत्रा गेला सोडवायला, अन् घडलं भलतंच व्हिडिओ पाहून होईल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.