10th result 2022: ठरलं! दहावीचा निकाल लागणार ‘या’ तारखेला; या पद्धतीने पाहता येणार निकाल..
10th result 2022: बारावीचा निकाल आल्यानंतर आता दहावीच्या विद्यार्थ्यांना आपल्या निकालाची (ssc exam result) प्रतीक्षा लागून राहिली आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल पुढच्या आठवड्यात लागणार असल्याचं काही दिवसापूर्वी म्हटलं होतं. मात्र आता दहावीच्या निकालाची तारीख समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकालाबाबत मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. दररोज से क्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर..
दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा असतो. या दोन परीक्षा विद्यार्थ्यांचे पुढील भवितव्य ठरवत असतात. विद्यार्थ्यांबरोबर पालक देखील दहावी आणि बारावीचा निकाल काय येतो? याची चिंता करत असताना पाहायला मिळत असते. या दोन परीक्षेसाठी पालक देखील भरघोस मेहनत घेत असतात. आपल्या पाल्यांना भल्या पहाटे उठून अभ्यासासाठी बसवणं, खेळावर नियंत्रण राखणं, अभ्यास करतो की नाही हे पाहणं अशा अनेक गोष्टी पालक प्रामुख्याने करताना पाहायला मिळतात. विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनी देखील वर्षभर प्रचंड मेहनत घेतली असल्याने, निकालाची धाकधूक सहाजिकच लागून राहते.
गेल्या अनेक महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहत बसलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दहावीच्या निकालाची तारीख जवळपास निश्चित झाली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना आता 15 जून आपला निकाल अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शिक्षण मंत्री यांनी दहावीचा निकाल पुढील आठवड्यात लागणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. दहावीच्या विद्यार्थ्यांना आता पंधरा तारखेला म्हणजेच परवा mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे.
असा पाहता येणार निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 15 जूनला लागणार असल्याची माहिती समोर आली असून, विद्यार्थ्यांना mahresult.nic.in या वेबसाइटच्या माध्यमातून आपला रिझल्ट पाहता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील क्रोमवरून mahresult.nic.in असं सर्च करणं आवश्यक आहे.
तुमच्या मोबाईलमधील क्रोमवर जाऊन mahresult.nic.in असं सर्च केल्यानंतर, तुमच्या समोर SSC result 2022 हे पेज ओपन झालेले दिसेल. तुम्हाला बरोबर यावर क्लिक करायचं आहे. SSC result 2022 यावर क्लिक केल्यानंतर, तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर तुम्हाला तुमची जन्मतारीख, रोल नंबर, तसेच आईचे नाव टाकायचं आहे. वरील सर्व प्रोसेस तुम्ही व्यवस्थित केल्यानंतर, तुमच्यासमोर दहावीचा निकाल ओपन झालेला असेल. यानंतर तुम्ही तुमच्या निकालाची प्रिंट आऊट काढू शकता.
गेल्या वर्षी असा लगला होता निकाल
जसं की तुम्हाला माहिती आहे, दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात विद्यार्थ्यांना 35 गुण मिळणे आवश्यक आहे. पाठीमागच्या वर्षी दहावीचा निकाल 16 जुलै रोजी लागला होता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी गेल्या वर्षी जवळपास 16 लाख विद्यार्थी परीक्षेस बसले होते. मंडळाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेस तब्बल ९९.९५ टक्के विद्यार्थी पास झाले होते. या वर्षी देखील असाच निकाल लागण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा Second hand bike: जबरदस्त कंडिशन असणारी CB shine केवळ १८ हजारांत तर pulsar फक्त १५ हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..
Flipkart चा धूमधडाका! हे स्मार्टफोन खरेदी करता येणार निम्म्या किंमतीत..
महिलांमध्ये हे पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..
Mahaforest Recruitment 2022: महाराष्ट्र वन विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी! मासिक वेतन ४० हजार..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम