Viral video: किती ही मस्ती! शांत बसलेल्या कुत्र्याला माकडाने डिवचले; पुढे जे घडले ते पाहून तुम्हीही..

0

Viral video: अनेकांना विनाकारण एखाद्याची खोड काढायची घाणेरडी सवय असते. काहीही देणंघेणं नसताना लोकांच्या कामात अडथळा आणणाऱ्यांची मोठी संख्या अलीकडच्या काळात आपल्याला पाहायला मिळते. आता तुम्ही म्हणाल, हो माणूस विनाकारण अशीच एखाद्याची खोड काढत असतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, मात्र असे कृत्य माणसांनी नाही, तर एका माकडाने (monkey) एका कुत्र्यासोबत (dog) केलं आहे. सोशल मीडियावर (social media) प्राण्यांचे नवनवीन व्हिडिओ दररोज व्हायरल होत आहेत. आता सोशल मीडियावर असाच एक आगळा वेगळा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एका कुत्र्याला माकड विनाकारण त्रास देत असल्याचं पाहायला मिळत आहे. कुत्रा बंद दुकानाच्या समोर शांत बसला असताना अचानक त्या ठिकाणी एक माकड आलं, आणि विनाकारण कुत्र्याला त्रास देऊ लागला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या दोघांचा भांडणाचा व्हिडिओ अनेकांनी पसंत केला आहे. हा मजेशीर व्हिडिओ पाहून, तुमचा देखील लोटपोट झाल्याशिवाय राहणार नाही.

सोशल मीडियावर प्राण्यांचे एकमेकांच्या शिकारीचे व्हिडिओ तुम्ही अनेकदा पाहिले असतील, मात्र हा आगळा वेगळा व्हिडिओ पाहून तुम्ही हा व्हिडिओ अनेकदा पाहिला तरी देखील तुमचं पोट भरणार नाही. माकड किती मजेशीर प्राणी आहे, हे तुम्हाला वेगळे सांगण्याची गरज नाही. अनेकदा माकड माणसाची देखील चेष्टा करताना पाहायला मिळतं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक माकड थेट कुत्र्याची मजा घेताना दिसून येत आहे.

काय घडलं नेमकं?

Aravind Kumar या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा मजेशीर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आत्तापर्यंत जवळपास पन्नास लाख लोकांनी पाहिला आहे. तर पन्नास हजाराहून अधिक लोकांनी लाईक देखील केला आहे. एकाबंद दुकानाच्या समोर एक कुत्रा निवांत बसला होता. मात्र माकडाला कुत्रा निवांत बसला आहे, हे पाहणं कदाचित पहावले नाही. आणि म्हणून, माकड आपल्याच स्टाईलमध्ये चालत आले, आणि माकडाने कुत्र्याला डीवचायला सुरुवात केली.

माकडाने विनाकारण आपल्याला अचानक येऊन डिवचल्याने कुत्रा देखील अचंबित झाला. आणि जोरजोरात भुंकू लागला. माकड आपल्याला चावायला आलंय की काय या भीतीने कुत्रा प्रचंड घाबरल्याचे या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. मात्र कुत्रा भूंकण्याची माकड चांगलीच मजा घेत असताना पाहायला मिळत आहे. हा मजेशीर व्हिडीओ अनेकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. कुत्रा प्रचंड घाबरला आहे, मात्र माकड कुत्र्याची केविलवाणी झालेली अवस्था पाहून मजा घेत आहे. आणि त्याला आणखीन चेतावत असल्याचं पहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत एखाद्याने शिकवल्या प्रमाणे, माकड अचानक कुत्र्याची खोड करण्यासाठी येत असल्याचे दिसत आहे. माकड कुत्र्याला मारायचं किंवा चावाच्या उद्देशाने आल्याचं अजिबात पाहायला मिळत नाही. माकड कुत्र्याची केविलवाणी अवस्था करण्यासाठी आलं असल्याचं पाहायला मिळत आहे.कुत्रा ज्या पद्धतीने भूंकत आहे, हे पाहून माकड देखील त्याची मजा घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडिओ खाली कमेंट करताना अनेकांनी माकडाचा कौतुक केलं आहे, तर अनेकांनी माकडाच्या अंगात चांगलीच मस्ती असल्याचे म्हंटले आहे.

हे देखील वाचा Lifestyle: महिलांमध्ये हे पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..

Marriage tips: लग्न उशिरा झाल्यास मुलींना उद्भवतात या चार समस्या; पुरुषांनाही भोगावे लागतील याचे परिणाम..

dog run behind the bike: धावत्या टू-व्हीलर मागे कुत्रं का पळतं? बाहेरगावी जाताना गाडी स्वच्छ धुवल्याने प्रवासात बाधा येत नाही, असं पुर्वज का म्हणायचे

India Post Recruitment 2022: पोस्ट ऑफिसमध्ये ३९ हजार पदांची मेगा भरती; दहावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविना अशी केली जाणार निवड..

Flipkart Big Bachat Dhamaal: फ्लिपकार्टचा धमाका! Smartphone तसेच electronic वस्तूंवर तब्बल ७० टक्क्यांपर्यंत सूट; जाणून घ्या अधिक..

Ration Card: राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय! रेशन कार्डधारकांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मिळणार मोफत; असा घेता येणार लाभ..

Lifestyle: पुरुषांच्या या चार गोष्टींवर महिला टाकतात जीव ओवाळून; जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.