Flipkart Big Bachat Dhamaal: फ्लिपकार्टचा धमाका! Smartphone तसेच electronic वस्तूंवर तब्बल ७० टक्क्यांपर्यंत सूट; जाणून घ्या अधिक..

0

Flipkart Big Bachat Dhamaal: धावपळीच्या आणि स्मार्टफोनच्या (smartphone) दुनियेत आता अनेक जण ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरच (e-commerce website) खरेदी करताना पाहायला मिळतात. मार्केटपेक्षा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना वस्तू खरेदी करताना अनेक ऑप्शन पाहायला मिळतात. शिवाय या वस्तूंच्या किंमती देखील मार्केटपेक्षा कैक पटीने स्वस्त असतात. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत, ही बाब लक्षात घेऊन मार्केटमध्ये अनेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले. यात आघाडीवर Flipkart असल्याचे पाहायला मिळते. फ्लिपकार्टने (Flipkart) ग्राहकांची नस बरोबर ओळखली असून, आपल्या ग्राहकांसाठी Flipkart नेहमी काही ना काही ऑफर्स घेऊन येत असतं. पुन्हा एकदा फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांसाठी इलेक्ट्रॉनिक (electronic) तसेच सौंदर्य प्रसाधन वस्तूंवर तब्बल 70 टक्‍क्‍यांपर्यंत डिस्काउंट (70% discount) ठेवला आहे.

तुम्हाला इलेक्ट्रॉनिक तसेच सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तू खरेदी करायच्या असतील, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांसाठी बिग बचत सेल घेऊन आलं असून, हा सेल 3 जून ते पाच जून दरम्यान असणार आहे. फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांसाठी इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बंपर ऑफर ठेवत असतं. या सेलमध्ये देखील इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर तसेच इतरही काही वस्तूंवर फ्लिपकार्टने बंपर ऑफर ठेवली आहे. अजून फ्लिपकार्टने कोणकोणत्या वस्तूवर किती टक्के सूट असणार याविषयी अधिकृत सांगितले नाही, मात्र फ्लिपकार्ड स्मार्टफोन, फ्रिज, एलसीडी टीव्ही, अशा अनेक महत्त्वाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर तब्बल 70 टक्‍क्‍यांपर्यंत डिस्काउंट ठेवणार असल्याची माहिती आहे.

डिस्काउंटचे कसे असेल स्वरूप?

Flipkart ने आपल्या ग्राहकांसाठी Big Bachat Dhamaal या सेलचे आयोजन केले असून, हा सेल ३ जून ते पाच जून या कालावधीत पार पडणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना अनेक electronic वस्तूंवर तब्बल ७० टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. यामध्ये खासकरून स्मार्टफोन, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, led TV अशा अनेक महत्वाच्या वस्तूंवर, परवा पासून तीन दिवस दुपारी १२ ते रात्री दहा वाजेपर्यंत हा सेल सुरू राहणार आहे.

फ्लिपकार्ट ओरिजिनल्स आणि फर्निचरवरही सूट

Flipkart च्या Big Bachat Dhamaal या सेलमध्ये ग्राहकांना फ्लिपकार्टचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग असणाऱ्या अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर देखील 70 टक्‍क्‍यांपर्यंत डिस्काउंट देण्यात येणार आहे. याबरोबरच तुम्ही फर्निचर खरेदी करू इच्छित असाल, तर या सेलमध्ये तुम्हाला फर्निचर देखील खूप कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे. या सेलमध्ये फर्निचरवर देखील 50 टक्के पेक्षा जास्त डिस्काउंट ग्राहकांना देण्यात येणार आहे. याबरोबरच तुम्हाला किचनची उपकरणे देखील खूप कमी किंमतीत खरेदी करता येणार आहेत.

फॅशन आणि सौंदर्य प्रसाधने

जर तुम्ही कपडे आणि सौंदर्य प्रसाधने खरेदी करू इच्छित असाल, तर तुम्हाला फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये देखील या वस्तूंवर बंपर ऑफर देण्यात येणार आहे. कपडे खरेदी करणे अनेकांना आवडत असतं. अनेक जण मार्केटमध्ये जाऊन कपडे खरेदी करण्याऐवजी फ्लिपकार्ट सारख्या ई कॉमर्स वेबसाईटवर खरेदी करताना दिसून येतात. फ्लिपकार्टवर ग्राहकांना कमी किंमतीत उत्कृष्ट कपडे खरेदी करता येतात. शिवाय ग्राहकांचा वेळ देखील खूप वाचतो. सहाजिकच यामुळे अनेकजण ई कॉमर्स वेबसाईटवर कपडे खरेदी करताना पाहायला मिळतात. ही बाब लक्षात घेऊन Flipkart ने देखील या सेलमध्ये आपल्या ग्राहकांसाठी कपड्यावरही सेल ठेवला आहे.

हे देखील वाचा Second hand bike sale: जबरदस्त कंडिशन असणारी CB unicorn, CB shine आणि Hero Splendor+ मिळतेय केवळ ३० हजारांत; जाणून घ्या कुठे सुरू आहे सेल..

Lifestyle: महिलांमध्ये he पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..

Today Steel Rate: घर बांधणाऱ्यांसाठी गोड बातमी! स्टीलसोबत सिमेंटचेही दर तब्बल एवढ्या हजारांनी घसरले..

Lifestyle: दररोज से क्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर

Lifestyle: या चार सवयी बदलल्या नाहीत, तर संसार पडेल उघड्यावर; पत्नीच्याही उतराल मनातून.. 

Lifestyle: नवऱ्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या पत्नीने जुन्या बॉयफ्रेंड सोबत..,वरून म्हणतेय असं करणं योग्य..

Viral Video: हळदी कार्यक्रमात मुलगा पडला मुलीच्या प्रेमात; नाचत नाचत हातवारे करून असा दिला मोबाइल नंबर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.