Hero Motocorp Requirement: Hero कंपनीमध्ये ‘इंजीनियरिंग’ तसेच ‘या’ उमेदवारांसाठी नोकरी करण्याची सुवर्णसंधी! ‘असा’ करा अर्ज..

0

Hero Motocorp Requirement: जर तुम्ही इंजिनिअरिंग शिक्षण घेतलं असेल, आणि नोकरीच्या शोधात असार तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची ठरणार आहे. बेरोजगारीचा दर दिवसेंदिवस वाढत चालला आहे, अनेकांना रोजगाराची आवश्यकता आहे. मात्र मागणीच्या तुलनेत नोकरीच्या संधी खूप कमी उपलब्ध नसल्याने, नोकरी शोधणे, अलीकडच्या काळात मोठी कसरत ठरते. मात्र आता तुम्ही इंजिनिअरिंग केले असेल, तर तुमच्यासाठी Hero Motocorp या नामांकित आटोमोबाईल कंपनीने उपविभाग प्रमुख पदासाठी भरती आयोजित केली असून, यासाठी अर्ज मागवले आहेत.

अनेक अभियांत्रिकी विद्यार्थी तसेच ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांची को रो नात दोन वर्ष वायाला गेली. या विद्यार्थ्यांना कुठेही अर्ज करता आला नाही. मात्र आता अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना म्हणजेच इंजीनियरिंग झालेल्या विद्यार्थ्यांना नामांकित ऑटोमोबाईल कंपनी Hero Motocorp या कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. Hero Motocorp कंपनीने उपविभाग प्रमुख पदासाठी भरती आयोजित केली असून, या भरती संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.

Hero Motocorp मध्ये नोकरी करू इच्छीत असणाऱ्या उमेदवारांनी, https://m.heromotocorp.com/ या Hero Motocorp ऑटोमोबाईल कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन, अर्ज करणे आवश्यक आहे. Hero Motocorp कडून जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, उपविभागाच्या मुख्य पदांसाठी अर्ज करण्याची तारीख ६ मे २०२२ पासून सुरू झाली असून, शेवटची तारीख अद्याप कंपनीने जाहीर केलेली नाही.

आता आपण या भरती संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊ

हिरो मोटोकॉर्प या ऑटोमोबाईल कंपनीने नवीन उपविभागीय प्रमुख पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला असून, या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. मात्र या भरतीअंतर्गत किती पदे भरली जाणार, याविषयी अद्याप त्यांनी आपल्या जाहिरातीत माहिती दिलेली नाही. या भरतीसाठी देशातील सर्व राज्यांमधील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. या भरती संदर्भातली अधिकृत वेबसाइट https://www.heromotocorp.com/en-in/ ही आहे. इच्छुक उमेदवार या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना कर्ज कसे करायचे? हे माहीत नाही, अशांसाठी आम्ही अर्ज कसे करायचे? यासंदर्भात देखील सविस्तर माहिती देणार आहोत. आता आपण या भरती संदर्भात उमेदवारांची पात्रता आणि पगार किती यासंदर्भात जाणून घेऊया.. 

काम आहे पात्रता आणि पगार?

Hero Motor Corp या कंपनीने विविध पदांसाठी मागवलेल्या भरतीसाठी उमेदवारांच्या पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून उमेदवारांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. या भरतीसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांच्या पगाराचा विचार करायचा झाल्यास, कंपनीच्या अधिकृत नियमानुसार मासिक वेतन दिले जाणार असल्याचं, अधिसूचनेत सांगण्यात आले आहे. आता आपण या भरती प्रक्रियेसाठी अर्ज कसा करायचा? यासंदर्भात जाणून घेऊ..

‘असा’ करा अर्ज

Hero Motocorp Bharti साठी उमेदवारांनी सर्वप्रथम Hero MotoCorp च्या अधिकृत वेबसाईटवर जाणे आवश्यक आहे. उमेदवारांनी सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवरील क्रोमवर जाऊन https://m.heromotocorp.com/ असं सर्च करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर Hero Motocorp ची अधिकृत वेबसाईट ओपन झालेली दिसेल. त्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर, भरती प्रक्रियेसंदर्भातली अधिसूचना तुम्हाला पाहायला मिळेल. अधिसूचनावर क्लिक करून तुम्ही भरती संदर्भातील सविस्तर माहिती वाचू शकता. ओपन झालेल्या वेबसाईटच्या मुखपृष्ठावरच या भरती प्रक्रियेसंदर्भातील अधिसूचना तुम्हाला पाहायला मिळेल, त्यासाठी तुम्हाला फारसे कष्ट घ्यावे लागणार नाहीत.

अधिसूचना वाचल्यानंतर, उमेदवारांना ‘उमेदवार अर्ज’ हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करून, तुम्ही तुमचा ईमेल आयडी, पत्ता, आणि पासवर्ड व्यवस्थित टाकून या भरती प्रक्रियेसंदर्भात तुम्ही सविस्तर अर्ज करू शकता. अर्ज सबमिट करताना, तुम्हाला सर्व कागदपत्रे देखील अपलोड करावी लागणार आहेत. संपूर्ण अर्ज भरुन झाल्यानंतर, तुम्ही अर्जाची प्रिंटआऊट काढून घेणे आवश्यक आहे. वरील सर्व माहिती वाचून देखील तुम्हाला अर्जासंबंधी काही अडचण येत असेल तर तुम्ही, यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकता

यावर क्लिक करून तुम्ही अधिकृत संकेतस्थळा भेट देऊ शकता

हे देखील वाचा Hero MotoCorp: दुचाकीस्वारांची पेट्रोलच्या खर्चातून होणार सुटका; आता Hero Splendor इलेक्ट्रिक रूपात..

MSRTC Requirement 2022: एसटी महामंडळात मेगा भरती; असा करा ऑनलाइन अर्ज..

second hand bike: तीन महीने वापलरेली Pulsar १८ हजारांत Splendor Plus १६ हजारांत तर CB unicorn 30 हजारांत; जाणून घ्या अधिक..

India Post Bharti: पोस्ट ऑफिसमध्ये 40 हजार पदांची मेगा भरती; दहावी पास उमेदवारांची अशी केली जाणार निवड..

Railway job: दहावी पास विद्यार्थ्यांसाठी रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; परीक्षेविना केली जाणार निवड,जाणून घ्या अधिक..

JCB tire burst: हवा भरताना जेसीबीच्या टायरचा झाला स्पोट; कर्मचाऱ्यांच्या शरीराचे टुकडे उडाले हवेत, व्हिडिओ पाहून उडतोय थरकाप..

Mahavitaran: अजित पवारांसह अनेक बड्या मंत्र्यांची लाखो रुपयांची विज बिले थकीत; जाणून घ्या, कोणाच्या नावावर कीती थकबाकी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.