Viral video: माणसांप्रमाणे प्राणी देखील ठेवतात संबंध; २ कोटी ७० लाख लोकांनी पाहिलेल्या या व्हिडीओत आहे तरी काय? पहा तुम्हीच..

0

Viral video: सोशल मीडियावर प्राण्यासंदर्भातले रोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मोस्टली आपण सोशल मीडियावर प्राण्यांचे एकमेकांची शिकार करतानाचे व्हिडिओ पाहतो. सिंह, वाघ, बिबट्या, मगर, हे हिंस्र प्राणी अनेकांची शिकार करताना आपण नेहमी पाहतो. मात्र सोशल मीडियावर एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल झाला असून, आत्तापर्यंत हा व्हिडिओ २ कोटी ७० लाख लोकांनी पाहिला आहे. वाचून विश्वास बसला नसेल, मात्र हे खरे आहे. आता हा व्हिडिओ नेमका कशाचा आहे‌. असा अनेकांना प्रश्न पडला असेल. हा व्हिडीओ थोडा हटके आहे. खरंतर या विषयावर उघडपणे बोलायला अनेकजण टाळाटाळ करतात.

से क्स या विषयावर अनेकजण बोलायला टाळाटाळ करत असले तरी, हा माणसाप्रमाणे प्राण्यांच्या जीवनाचा देखील अविभाज्य घटक आहे. आता याच संदर्भातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एका जंगलामध्ये सिंहणी आणि सिंह दोघेच असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओत सिंह मूडमध्ये असल्याचं दिसत आहे. जमिनीवर खाली बसलेली सिंहीणी सिंहाची प्रियसी असल्याचे दिसत आहे. माणसाप्रमाणे सिंह देखील सिंहीणी सोबत सेक्स करण्याचा विचार करत असल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

कोणतीही गोष्ट करायची असेल, तर दोघांचीही संमती असणे फार गरजेचे असते. दोघांपैकी फक्त एकाच व्यक्तीच्या मनाची प्रबळ इच्छा असून चालत नाही. तर दुसऱ्याला देखील इच्छा असणं फार गरजेचं असतं. से क्स तर याशिवाय होऊच शकत नाही. आम्हाला कल्पना आहे, हे वाचताना अनेकांना कि ळ स वा णं वाटेल, मात्र अनेकांच्या जीवनाचा हा अविभाज्य घटक आहे, हे आपण समजून घेणे आवश्यक आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत देखील असंच काहीसं पाहायला मिळतंय‌.

काय घडलं नेमकं? 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत एका जंगलाच्या पटांगणावर एक सिंहिणी आणि सिंह दोघेच एकांतात बसल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये सिंह चांगलाच मूडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. तर सिंहिनीच्या नेमकं मनात काय आहे, हे समजू शकले नाही. जमिनीवर शांत बसलेल्या सिंहिनीच्या जवळ हा मूडमध्ये आलेला सिंह येतो. आणि या सिंहिनी सोबत संबंध करायला जातो. सुरुवातीला सिंहिनी देखील काहीच बोलताना पाहायला मिळत नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ खूप मजेशीर आणि प्रेमळ आहे. प्रत्येकांना भावना असतात, हेच या व्हिडिओतून जाणवत असल्याचे पाहायला मिळत आहे. मूडमध्ये आलेल्या सिंह जेव्हा या सिंहिणीजवळ येतो आणि संबंध करायला जातो, तेव्हा सिंहिनी सुरुवातीला काहीच बोलत नाही. मात्र सिंह से क्स करायला जातो, तेव्हा तिला काहीतरी खटकतं आणि ती रागवत असल्याचे दिसत आहे. सिंहिणीने शेवटी डरकाळी देखील फोडल्याचे पाहायला मिळत आहे.

आपण काहीतरी चुकीचं केलं, असल्याची जाणीव या सिंहाला झाली असल्याने, त्या ठिकाणाहून निघून जात असल्याचे दिसते आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ KYLE SMITH या इंस्टाग्राम अकाउंट वरूनन पोस्ट करण्यात आला आहे. आत्तापर्यंत हा व्हिडिओ तब्बल दोन कोटी ७० लाख लोकांनी पाहिला आहे. विशेष म्हणजे आम्ही ही बातमी लिहून पूर्ण होईसतोपर्यंत तब्बल 40 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहताना तब्बल दोन हजाराहून अधिक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी खूपच मजेशीर आणि सुंदर कमेंट केल्या आहेत. 

हे देखील वाचा MahaGenco Recruitment: महाराष्ट्र राज्याच्या विद्युत कंपनीत मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स आणि करा असाअर्ज..

Ration Card: आता या लोकांचे रेशन कार्ड होणार बंद! सरकारचा महत्वपूर्ण निर्णय 

Viral video: मृत्यूच्या जाळ्यातून आईने वाचवलं लेकरू; मन सुन्न करणारा हा व्हिडिओ एकदा पहाच..

Viral video: अटक कराय गेले अन् आरोपींसोबतच मटन खाऊन आले; खाकी वर्दीला काळिमा फासणारी घटना..

PM kisan: ऑनलाईन e-KYC प्रक्रिया पुन्हा सुरू; 31 तारखेपर्यंत करा e-KYC अन्यथा ३मे ला जमा होणार नाही अकरावा हप्ता..

Viral video: स्टोअर रुममध्ये से क्स करताना मुख्याध्यापक आणि शिक्षिकेला गावकऱ्यांनी पकडले रंगेहाथ; तो व्हिडिओही झाला व्हायरल.. 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.