Viral video: स्टोअर रुममध्ये ‘से’ ‘क्स’ करताना मुख्याध्यापक आणि शिक्षिकेला गावकऱ्यांनी पकडले रंगेहाथ; ‘तो’ व्हिडिओही झाला व्हायरल.. 

0

Viral video: शिक्षकाला समाजात खूप मोठे स्थान आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षण तर देतातच, मात्र समाज देखील घडवण्याचं ऐतिहासिक काम करत असतात. समाजात शिक्षिका एवढा आदर कोणालाही मिळत नाही. मात्र काही शिक्षक या पेशाला काळीमा फासणारे कृत्य देखील करतात. अशीच एक घटना छत्तीसगड मधील कांगेरमधून समोर आली आहे. सरकारी शाळेतील मुख्याध्यापक आणि याच शाळेतील शिक्षिकेचा एका रूममध्ये से क्स करताना गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

शिक्षकासाठी शाळा हे एक मंदिर असतं. या मंदिरात शिक्षक देशाचे भविष्य घडवत असतात. आणि म्हणून शिक्षकांकडे समाजात आदराने पाहतो. एखाद्या शिक्षकाची बदली झाली, तर शाळेतील सर्व विद्यार्थी हंबरडा फोडताना आपण अनेक वेळा पाहिलं असेल. फक्त विद्यार्थीच नाही, तर शिक्षकांसाठी अख्खं गाव देखील भावूक झाल्याच्या अनेक घटना आहेत. मात्र ज्यावेळी शिक्षक विचित्र कृत्य करतो, तेव्हा हा समाज देखील त्याला धडा शिकवल्याशिवाय राहात नाही. याचे देखील आता एक उदाहरण समोर आले आहे.

शिक्षकांसाठी मंदिर असणाऱ्या शाळेतच, एका सरकारी शाळेतील मुख्याध्यापकाने आपल्या शाळेतील शिक्षिकेसोबत से क्स करत असताना गावकऱ्यांनी रंगेहात पकडलं. विशेष म्हणजे, या कृत्याची व्हिडिओ क्लिप देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

छत्तीसगडमधील कांगेरमध्ये घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून, गावकऱ्यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशननंतर जिल्हा प्रशासनाने मुख्याध्यापकाला निलंबित केले आहे. सोशल मीडियावर हे दोघे से क्स करत असतानाची व्हिडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर ही क्लिप व्हायरल करू नका, अशी विनंती करणाऱ्या शिक्षकाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

स्थानिक नागरिकांनी या संदर्भात जिल्हाधिकारी चंदनकुमार यांच्याकडे तक्रार केल्यानंतर, प्रशासनाने चौकशी केल्यानंतर मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणा विषयी बोलताना शिक्षणाधिकारी टी.आर.साहू म्हणाले, प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार, चोकशी करण्यात आली असून, निष्कर्षांच्या आधारे जिल्हाधिकारी यांनी गुरुवारी मुख्याध्यापकांना निलंबित केलं आहे, असं त्यांनी सांगितलं. हे प्रकरण उघडकीला आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली असून, काही गावकरी हे खूप दिवसांपासून सुरू असल्याचं म्हणत आहेत.

एका सरकारी शाळेतील मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील शिक्षिकासोबत ज्ञान सागराच्या मंदिरातच केलेल्या या कृत्यामुळे या शिक्षकावर सर्वत्र टीका होत आहे. अनेकांनी शिक्षक या क्षेत्राचा दर्जा ढासळत चालला असून, याचा मोठा फटका भारताच्या भविष्याला बसत असल्याचं म्हटले आहे. एक काळ होता शिक्षकाला समाजात खूप सन्मान होता, मात्र आता शिक्षक पूर्वीसारखे राहिले नाहीत. त्यांना समाजाच्या जडणघडणीवर फारसं देणं घेणं राहिले नाही.

 हे देखील वाचा Ration Card: आता या लोकांचे रेशन कार्ड होणार बंद! सरकारचा महत्वपूर्ण निर्णय 

Hero MotoCorp: दुचाकीस्वारांची पेट्रोलच्या खर्चातून होणार सुटका; आता Hero Splendor इलेक्ट्रिक रूपात..

PM kisan: ऑनलाईन e-KYC प्रक्रिया पुन्हा सुरू; 31 तारखेपर्यंत करा e-KYC अन्यथा ३मे ला जमा होणार नाही अकरावा हप्ता..

KCC: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना आता ग्रामपंचायतमध्येच मिळणार किसान क्रेडिट कार्ड; जाणून घ्या सविस्तर..

Viral video: केक खाल्ला नाही म्हणून लग्न मंडपातच नवरा आणि नवरीची तुफान मारामारी; पहा viral video..

­Lifestyle: नवऱ्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या पत्नीने जुन्या बॉयफ्रेंड सोबत..,” वरून म्हणतेय असं करणं योग्य..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.