मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे पक्षाला येणाऱ्या निवडणुकीत चांगले यश पाहायला मिळेल कारण..

0

महाराष्ट्रातील छोट्या प्रश्नापासून मोठ्या प्रश्नाला हात घालणारा प्रश्न म्हणजे मनसे अशी ओळख महाराष्ट्रभर आहे. महाराष्ट्रातील कितीतरी टोलनाके बेकायदेशीर होते. ते मनसे पक्षाने आंदोलन करून बंद पाडले. आजही मुंबई शहरातील मराठी माणसाचे प्रश्न सोडण्यासाठी बरेच लोक मनसे पदाधिकाऱ्यांना भेटून त्यांचे प्रश्न सोडवत आहेत.

 

मनसेचा पदाधिकारी म्हटलं की अधिकारी, जुलमी परप्रांतीय व्यापारी, कंपन्या यांना मनसेचा दणका चांगलाच महिती आहे. त्यामुळे मनसेची कामगार सेना देखील तेवढीच तत्पर असलेली पाहायला मिळते. परंतु या अगोदर एवढं सगळं असून देखील मनसे पक्षाला लोकांनी नाकारले आहे. परंतु आता सर्वसामान्य लोकांच्या तोंडून मनसेबाबत प्रेमभावना पाहायला मिळत आहे.

 

मुंबई महानगपालिकेत गेले बरीच दशके शिवसेनेची सत्ता असूनही रस्त्याची दुरवस्था, पावसाळ्यात शहराची व सर्वसामान्य माणसाची होणारी अवहेलना हे काही महानगर पालिकेला थांबवता आलेली नाही. त्यामुळे लोक शिवसेनेला पर्याय म्हणून मनसेला पाहू शकतात. शिवसेनेचं काँगेस सोबत जाणं हे मुंबईकरांना किती आवडले आहे हे देखील निवडणुकीत पाहायला मिळेल.

 

केंद्रातील भाजपाच्या कामावर मुंबई आणि महाराष्ट्रातील जनता आता खूष नाही. पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले. घरातील एलपीजी गॅसचे दर प्रचंड वाढले. महागाई वाढीचा परिणाम भाजपाला सहन करावा लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात झालेल्या सर्व नगरपंचायत निवडणुकीत भाजपला म्हणावे तसे यश मिळाले नाही. त्यामुळे हे चित्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पाहायला मिळेल. त्यामुळे लोक मनसेचा पर्याय नक्कीच अवलंबतील.

हेही वाचा: नवाब मलिक तुला आम्ही लवकरच बांगड्या, घागरा-चोळी घालून डान्स बारमध्ये आयटम साँगवर नाचायला लावणार 

आंधी नहीं तुफान है मोदी, नरेंद्र मोदींशिवाय देशाला पर्याय नाही; संजय राऊतांच्या विधानाने खळबळ 

शहरांची नावं बदलून उत्तर प्रदेश मधील बेरोजगारांना रोजगार मिळाला का? सत्ता गेल्याने फडणवीसांचं डोकं ठिकाणावर राहिलं नाही 

उद्धव ठाकरेंना आदित्यची चिंता,अजित पवारांना पार्थची चिंता; ही माजलेली लोकं 

अश्लीलतेचा कळस; फडणविसांच्या शहरात नंगानाच, तरूण-तरूणी नागडे व्हिडिओ व्हायरल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.