शहरांची नावं बदलून उत्तर प्रदेश मधील बेरोजगारांना रोजगार मिळाला का? सत्ता गेल्याने फडणवीसांचं डोकं ठिकाणावर राहिलं नाही
मानेच्या शस्त्रक्रियेनंतर उद्धव ठाकरे खूप काळ हॉस्पिटलमध्ये राहीले. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना घरातच आराम करण्याचा सल्ला दिला आणि त्यामुळे डॉक्टरच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे बाहेर पडू शकले नाहीत. कळत नाही तर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री सभागृहात येऊ शकले नाही. आणि म्हणून या सगळ्यात नंतर भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्र्यांवर टीका करायला सुरुवात केली.
दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या संवादामध्ये त्यांनी बीजेपीला टार्गेट केलं. आणि भारतीय जनता पार्टीला सोडला हिंदुत्वाला नाही. येती मध्ये आमचे 25 वर्षे सरली असल्याचे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी कबूल केलं. बाबरी मशीद नंतर आम्ही केलं असतं तर कदाचित आज आमचा मुख्य पंतप्रधान देखील असतात असे विधान उद्धव ठाकरे यांनी केला.
उद्धव ठाकरे यांच्या संवादानंतर भारतीय जनता पार्टीने पत्रकार परिषदेत घेत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे या सडकून समाचार घेताना देवेंद्र फडणवीस म्हणाले शिवसेनेने उत्तरप्रदेशमध्ये 180 जागा लढवल्या होत्या त्यातले 179 जागांमध्ये त्यांचं डिपॉझिट जप्त झालं आणि हे आमचा पंतप्रधान झाला असता असं बोल ना माझ्या निव्वळ हास्यास्पद असल्याचं म्हटलं.
उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीचा चांगलाच समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले. भारतीय जनता पार्टीला आम्ही सोडलंय, हिदुत्व नाही. आजही आम्ही हिंदुत्ववादी आहोत. एकीकडे उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीवर हल्लाबोल केल्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. आम्ही उत्तर प्रदेश मध्ये प्रयागराज केलं तुम्हाला अजूनही औरंगाबादचं संभाजीनगर करता आला नाही. असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला.
एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी शहरांच्या नावावरून टीका केली असली तरी, दुसरीकडे सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच ट्रोल केल्याचं पाहायला मिळत आहे. शहराचे नाव बदलून लोकांना रोजगार नाही मिळणार, लोकांची पोट भरणार नाहीत, लोकांचे कल्याण करण्यासाठी उपाययोजनाच कराव्या लागतील. शहराचे नाव बदलून काही होणार नाही. अशा टिका सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस यांच्यावर करण्यात येत असल्याचे पाहायला मिळतंय.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम