धक्कादायक! ‘या’ कारणामुळे पित्याने केले आपल्या अल्पवयीन मुलीवर बला’त्कार, नात्याला काळीमा फासणारी घटना
आपली अल्पवयीन मुलगी मोबाईलचा वापर जास्त वेळ करत असल्यामुळे नराधम बापानेच तिच्यावर बला’त्कार केल्याची संतापजनक बाब समोर आली आहे. या नराधम पित्याने आपल बऱ्याचदा शोषण केल्याचे पिडीतेने म्हटले आहे. पिडीत मुलीने आपल्या शिक्षिकेला या बाबतीत सांगितल्यानंतर सदर घटना उघडकीस आली. आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणममध्ये ही घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी मोबाईलचा वापर जास्त वेळ करत असल्यामुळे संतापलेल्या नराधम वडिलाने स्वतःच्याच मुलीवर ‘बला’त्कार केला. वडीलाने तिच्यावर वारंवार ‘बला’त्कार केल्याचा आरोप आहे. ही बाब सहन न झाल्याने त्या मुलीने तिच्या शिक्षिकेला आपल्यावर झालेल्या बलात्काराबाबत सांगितले.
सबंधित शिक्षिकेने तिच्या वडिलांना शाळेत बोलावून घेऊन याबाबत विचारणा केली असता आरोपीने माफी मागितली. पीडितेने व शिक्षिकेने याबाबत पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली. आंध्र प्रदेश पोलिसांकडून आरोपीला अटक केली असून पिडीत मुलीला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवले आहे. या घटनेने आंध्र प्रदेश हादरले आहे. आजकाल समाजात चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दोन वर्षांपूर्वी आरोपीची किडनी निकामी झालेली आहे. आरोपीला त्याच्या पत्नीने त्याला किडनी दान केली होती. सुमारे पाच महिन्यांपूर्वी आरोपीची पत्नी व पीडितेची आई आजारी पडली होती त्यामुळे ती तिच्या माहेरी उपचार घेत आहे. त्यामुळे पिडीत मुलगी आरोपी वडिलांची काळजी घेत होती. परंतु पीडिता फोनचा खूप वेळ वापर करत असल्याचा राग आरोपीला होता. रागाच्या भरात त्याने आपल्याच मुलीवर वारंवार ‘बला’त्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
हेही वाचा: राष्ट्रवादी पक्षात मनसे स्टाईल चालणार नाही, असा सल्ला अजित पवार यांनी दिला असून एवढंच नव्हे तर..
मुंडे,महाजन खडसे नंतर पर्रिकर कुटुंबीयांचा नंबर; फडणवीसांच्या मनात आहे तरी काय
अश्लीलतेचा कळस; फडणविसांच्या शहरात नंगा नाच, तरूण-तरूणी नागडे व्हिडिओ व्हायरल
फौजीने आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याचा घेतला बदला, कोर्टातच दिलशाद हुसेनला संपवला
मला विचारून लफडं केलं का? खासदार नववीत राणाची अश्लील ऑडिओ क्लिप व्हायरल, ऐकून तुम्हीही घालाल शिव्या
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम