Aishwarya Rai Abhishek Bachchan divorce : ऐश्वर्या रायने सोडलं घर! अभिषेक सोबतच्या घटस्फोटावरही करणार खुलासा..
Aishwarya Rai Abhishek Bachchan divorce: अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय (Abhishek Bachchan Aishwarya Rai) या दोघांमध्ये सगळं काही आलबेल नाही. या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेचा विषय बनला आहे. घटस्फोटा संबंधी अनेक बातम्या देखील प्रसारित झाल्या आहेत. इतकचं नाही, तर ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चन हे दोघेही वेगवेगळे राहत असल्याचीही बातमी समोर आली आहे.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन या दोघांचा वाद टोकाला गेल्याची माहिती आहे. ऐश्वर्या रायने आपले सासरे अमिताभ बच्चन यांना इंस्टाग्राम वरून अन्फॉलो देखील केलं आहे. आता हे कारण दोघांच्याही नात्यात सगळं काही ठीक नाही, हे सांगण्यासाठी पुरेसं असल्याचं स्पष्ट होत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिषेक आणि अमिताभ बच्चन यांच्यापासून ऐश्वर्या राय वेगळं देखील राहत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या नेहमी प्रसारित होत आहेत. मात्र तरी देखील या दोघांकडून याविषयी स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. काही मीडिया रिपोर्टनुसार, या दोघांमध्ये घटस्फोट झाला आहे. मात्र हे दोघे योग्य वेळी आपल्या घटस्फोटचा खुलासा करणार असल्याचेही म्हटलं गेलं आहे. काही माध्यमाकडून मात्र या दोघांचा घटस्पोट म्हणजे अफवा असल्याचं सांगण्यात येत आहे.
बच्चन कुटुंबीयांकडून घटस्फोटांच्या अपवेवर स्पष्टीकरण का देण्यात येत नाही? याविषयी देखील काही माध्यमांनी स्पष्टीकरण दिले आहे. मुलाखतीत ऐश्वर्याने अफवांविषयी अभिषेक बच्चनला एक सल्ला दिला होता. अफवा ह्या नेहमी पाण्याच्या बुडबुड्या प्रमाणे असतात. त्या फार काळ टिकत नाहीत. माणूस जेव्हा कर्तृत्ववान, यशाच्या शिखरावर जातो, तेव्हा त्याच्या विरोधात अफवा पसरवल्या जातात.
मात्र या अफवांकडे दुर्लक्ष करणे, हे त्यावरचा रामबाण उपाय असल्याचं ऐश्वर्याने म्हटले होते. त्यामुळे कदाचित ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाविषयी दोघांकडूनही अधिकृतरित्या स्पष्टीकरण आलेलं नसल्याचं म्हटलं जात आहे. ऐश्वर्याने अभिषेकला दिलेला सल्ला योग्य असला तरी, ऐश्वर्याने आपले सासरे अमिताभ बच्चन यांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्यामुळे या अफवांनी अधिक जोर धरला आहे.
हे देखील वाचा GPay Loan: पैसे नसले तरी आता करता येणार व्यवहार; या स्टेप फॉलो करा अन् Google Pay कडून घ्या उसने पैसे..
IND vs AFG T20 series: हार्दिक पांड्याचा खेळ खल्लास; कोहली, रोहितची T20 संघात वापसी..
Flipkart Big Bachat Dhamaal Sale : होय smartphone, laptop, earbuds खरेदीवर 80 टक्के सूट..
mutton: मटणाचा हा भाग आहे सर्वात चविष्ट; एका वेळी किती मटण खायला हवं?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम