Flipkart Big Bachat Dhamaal Sale : होय smartphone, laptop, earbuds खरेदीवर 80 टक्के सूट..

0

Flipkart Big Bachat Dhamaal Sale : फ्लिपकार्ट (Flipkart) आपल्या ग्राहकांसाठी नेहमी नवनवीन ऑफर्स (offers) घेऊन येते. धावपळीमुळे अनेकजण ऑनलाइन शॉपिंग (online shopping) करतात. ऑनलाइन शॉपिंगमध्ये फ्लिपकार्ट या ई कॉमर्स (Flipkart e commerce website) वेबसाईटला अधिक मागणी आहे. फ्लिपकार्ट देखील आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवनवीन सेलचे आयोजन करत असते. 5 जानेवारी ते सात जानेवारी या तीन दिवसांमध्ये फ्लिपकार्टने आता फ्लिपकार्ट बिग बचत धमाका सेलचे आयोजन केले आहे. (Flipkart Big bachat dhamaka sale 2024)

Flipkart कडून आयोजन केलेल्या फ्लिपकार्ट बिग बचत धमाका सेलमध्ये ग्राहकांना एक लाखाहून अधिक प्रोडक्ट्सवर तब्बल 80 टक्के पर्यंत डिस्काउंट दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, या प्रॉडक्टमध्ये नवीन स्मार्टफोनचा देखील समावेश आहे. स्मार्टफोन बरोबर अनेक घरेलू उपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचाही समावेश आहे. जाणून घेऊया फ्लिपकार्टच्या या धमाकेदार सेल विषयी सविस्तर..

Flipkart ने आयोजित केलेल्या बिग बचत धमाका सेलमध्ये ग्राहकांना दुपारी चार ते रात्री आठ या वेळेमध्ये अनेक उत्पादकांवर डिस्काउंट देण्यात येणार आहे. जर तुम्ही एकापेक्षा जास्त प्रोडक्ट खरेदी केले, तर तुम्हाला आणखी अतिरिक्त डिस्काउंट दिला जाणार आहे. फ्लिपकार्टचा 2024 या वर्षातला हा पहिला सेल असल्याने, तब्बल 80% पर्यंत डिस्काउंट दिला जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. या ऑफरमध्ये फ्लिपकार्टने काही प्रॉडक्ट्सवर काय प्रकारची ऑफर असेल, याविषयी देखील खुलासा केला आहे, जाणून घेऊया अधिक..

लॅपटॉप, इयरबट्स, इयरफोन्स…

फ्लिपकार्ट बिग बचत धमाका सेलमध्ये ग्राहकांना इयरबट्स आणि इयरफोन्स केवळ 500 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. याबरोबर सेविंग ट्रिमर देखील ग्राहकांना केवळ साडेतीनशे रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, सर्वाधिक विक्री झालेले असंख्य लॅपटॉप देखील ग्राहकांना 12 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येणार आहेत.

स्मार्टफोन ऑफर्स…

Flipkart ने आयोजित केलेल्या सेलमध्ये अनेक दर्जेदार कंपन्यांचे स्मार्टफोन डिस्काउंटमध्ये विक्री केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये सॅमसंग, रियलमी, पोको, विवो, त्याचबरोबर आयफोन या स्मार्टफोनचा देखील समावेश आहे. स्मार्टफोन बरोबर स्मार्ट टीव्ही देखील ग्राहकांना दहा हजार रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. 80 टक्के ऑफर दिल्या जाणाऱ्या प्रॉडक्टमध्ये वॉशिंग मशीनचा देखील समावेश आहे. वॉशिंग मशीन ग्राहकांना केवळ साडेसहा हजार रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.

हे देखील वाचा IND vs AFG T20 series: हार्दिक पांड्याचा खेळ खल्लास; कोहली, रोहितची T20 संघात वापसी..

Men women relationship: पुरुष आणि महिला दोघांचे वीक पॉईंट माहिती असायलाच हवे; जाणून घ्या दोघांचेही वीक पॉईंट..

Jitendra Awhad news: खरंच राम मांस खात होता? जाणून घ्या सत्यता..

NHM Pune Recruitment: आरोग्य विभागात या उमेदवारांसाठी मेगा भरती; वाचा सर्व डिटेल्स..

mutton: मटणाचा हा भाग आहे सर्वात चविष्ट; एका वेळी किती मटण खायला हवं?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.