business idea: एकही रुपया न गुंतवता घरबसल्या या पाच ऑनलाईन व्यवसायातून करा लाखोंची कमाई..

0

business idea: इंटरनेटमुळे (internet) सर्वसामान्यांनाही जगभरात कुठेही कनेक्ट होता आलं. इंटरनेटच्या माध्यमातून फक्त माहितीच नाही, तर आता लाखों रुपये कमावून देणारे व्यवसाय देखील करता येतात. एकही रुपया न गुंतवताना इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन लाखो रुपये दरमहा कमवू शकता. लॉकडाऊन पासून अनेक जण ऑनलाइन व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात वळाल्याचे देखील पाहायला मिळते. (Online business tips)

सध्या बेरोजगारीचा दर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आपल्या आवडत्या क्षेत्रात आपल्या अपेक्षेप्रमाणे नोकरी देखील मिळत नाही. नोकरी मिळाली तर बॉसची कट-कट ही सामान्य बाब झाली आहे. जर तुम्ही देखील अशा अनेक गोष्टींना कंटाळला असाल, तर तुमच्याकडे इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन व्यवसाय करण्याची सुवर्णसंधी आहे. आज आपण अशा पाच व्यवसायांविषयी जाणून घेणार आहोत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या एकाही रुपया न गुंतवता, लाखो रुपयांची कमाई करू शकता.

​ड्रॉपशिपिंग व्यवसाय

या व्यवसायाविषयी अनेकांना माहिती असेल. हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही जागेची किंवा दुकानाची आवश्यकता नाही. हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला फक्त योग्य मार्केटिंग करता आलं पाहिजे. एखाद्या व्यवसायावरून तुम्ही एखादी वस्तू खरेदी करायची आहे. आणि ही वस्तू तुम्ही थर्ड पार्टीला विकायची आहे. लोकांच्या मागणीनुसार तुम्ही या वस्तू खरेदी करू शकता. शिवाय बाजारामध्ये अनेक वेबसाईट आहेत. ज्या वेबसाईटवर खूप कमी किमतीत तुम्ही वस्तू खरेदी करू शकता. काही प्रमाणात नफा कमवून या वस्तू तुम्हाला इतरांना विकायच्या आहेत. यासाठी तुम्ही एखादी वेबसाईट देखील काढून हा व्यवसाय सुरू करू शकता.

​फ्रीलान्स वर्क

कोणाच्याही बंधनात न राहता तुम्ही घरबसल्या फ्रीलान्स वर्क करून देखील दरमहा लाखों रुपयांची कमाई करू शकता. बाजारामध्ये अशा अनेक वेबसाईट उपलब्ध आहेत. ज्या कंटेंट ट्रान्सलेटरच्या शोधात असतात. तुमचं मराठी इंग्रजी, हिंदी भाषांवर प्रभुत्व असेल, तर तुम्ही इतर भाषांचे ट्रान्सलेट त्याना हव्या त्या भाषेत करून देऊ सकता. त्यासाठी तुम्हाला एका ट्रान्सलेट साठी हजार ते दोन हजार रुपये दिले जातात.

ब्लॉगींग

जर तुम्हाला वाचण्याची, लेखनाची आवड असेल, तर तुम्हाला ब्लॉगिंग या व्यवसायात करिअर करण्याची मोठी संधी आहे. यासाठी तुम्हाला एखाद्या नावाने वेबसाईट काढायची आहे. त्यासाठी तुम्हाला केवळ डोमिन आणि होस्टिंगची आवश्यकता असणार आहे. त्यासाठी तुम्हाला केवळ हजार ते दीड हजार रुपये खर्च येऊ शकतो. या वेबसाईटवर तुम्ही ज्या विषयात पारंगत आहात, त्या विषयासंदर्भात माहिती लिहून अपलोड करायची आहे. Google AdSense च्या माध्यमातून तुम्ही दरमहा लाखों रुपये कमवू शकता.

यूट्यूब आणि सोशल मीडिया

Youtube आणि सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून देखील तुम्ही दरमहा लाख रुपयांची कमाई करू शकता. जर तुम्ही बोलण्यामध्ये पारंगत असाल, तुमचा स्वभाव विनोदी असेल, इतरांना इंटरटेनमेंट करू शकत असाल, शिवाय या क्षेत्रात काम करण्याची आवड असेल, तर तुम्ही आपल्या अभिनयाच्या माध्यमातून या अकाउंट वरून बक्कळ पैसे कमवू शकता. तुम्हाला मनोरंजन, कॉमेडी किंवा एखाद्या विषयाची सखोल माहिती या अकाउंट वरून अपलोड करायची आहे. तुमचे व्हिडिओ आवडू लागल्यानंतर, तुम्ही मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकता.

हे देखील वाचा Salman Khan Shilpa Shetty: डेटवर घेऊन जाण्यासाठी शिल्पा शेट्टीच्या घरी पोहोचला सलमान खान अन् घडलं भलतंच..

PM Matritva Vandana Yojana: लग्न झालं असेल तर लगेच करा या पद्धतीने अर्ज; सरकार महिलांसाठी देतंय दरमहा इतके पैसे..

CSK vs RCB: याला म्हणतात प्रेम..! पाहा धोनी आणि विराटचा हृदयस्पर्शी व्हिडिओ..

PM Kusum Yojana: सौर पंपासाठी सरकार देतंय 90 टक्के अनुदान; लगेच करा अर्ज..

PM Kisan Yojana: या दिवशी येणार 14 वा हप्ता, पण त्याआधी करावं लागणार हे काम; तुम्हाला १४वा हप्ता मिळणार का? जाणून घ्या या पद्धतीने..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.