Viral video: शिकारी झाला स्वतःच शिकार, बेडूक आणि सापाचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ व्हायरल..

0

Viral video: सोशल मीडियावर (social media) कधी काय व्हायरल (Viral) होईल ते सांगता येत नाही, अनेक वेगवेगळ्या व्हिडीओने (Video) सोशल मीडिया तुडुंब भरलले दिसेल. लहान मुले, मोठी माणसे एवढंच नाही, तर सोशल मीडियावर प्राणी, पक्षी यांचेही अनेक व्हिडिओ आपापल्या पाहायला मिळतात. काही व्हिडिओ हैराण करणारे असतात. तर काही व्हिडिओ मोटिव्हेशन म्हणून देखील व्हायरल होतात. सोशल मीडिया हा एका असा प्लॅटफॉर्म आहे. जिथे आपल्याला अनपेक्षित असे काहीही दिसू शकते. ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाला आहे, जो पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. (Social media Viral video)

शिकारी हा कोणाची तरी शिकार करत असतो. पण तो स्वतःच शिकार झाल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का ? नाही ना ? मग हा व्हीडीओ पाहून शिकारीचं कसा शिकार झाला. हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हा व्हीडीओ एक कोब्रा जातीचा साप आणि एका बेडकाचा आहे. साप आणि बेडूक यांच्या झालेल्या झटापटीत सापच कसा बेडकाचा शिकार झाला. हे पाहायला मिळेल. बेडूक सापाची आवडती शिकार आहे. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. बेडूक दिसला तर हमखास सापाची शिकार होणार, हे जवळपास सगळ्यांनाच माहिती असतं. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत चक्क बेडकाने कोब्राची शिकार केली आहे.

‘शिकारी खुद शिकार हो गया’ ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकून असाल, मात्र तुम्ही हा व्हिडिओ पाहून ही म्हण प्रत्यक्षात अनुभवाल. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक कोब्रा बेडकाची शिकार करायला पुढे सरसावतो. मात्र बेडूक पलटवार करून सापालाच आपली शिकार बनवतो. सापाला बरोबर मध्यभागी बेडकांनी आपल्या तोंडात पकडल्याने साप काहीच करू शकत नसल्याचे या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ अगदी काही सेंकदांचा आहे. पण तरीही परिस्थिती कितीही संकट घेऊन आली तरी देखील तुम्ही खंबीरपणे सामोर जाणवू शकत आहे असा मेसेज देणारा हा व्हिडिओ असल्याचा वपहायला मिळत आहे. साप काहीतरी भक्ष्याच्या शोधात असल्याचं दिसतं आहे. मात्र दुसरीकडे बेडकाची पण तीच परिस्थिती आहे. साप आपले भक्ष शोधत असताना, त्याची नजर जाते एका बेडकावर. बेडकाला पाहून साप त्याच्यावर लगेच झडप लागतो. पण पुढे काहीतरी उलटेच होते. बेडकाची शिकार करायला आलेला साप स्वतःच बेडकाची शिकार होतो.

तुम्ही पाहू शकता या व्हिडिओत साप आपला जीव वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. पण बेडकाची पकड खूपच घट्ट असल्याने बेडकाच्या तावडीतून स्वतःला सोडवणे सापाला शक्य होत नाही. बेडूक सापाला हळूहळू आपल्याकडे खेचताना दिसत आहे. साप पूर्ण बेडकाच्या तोंडात आहे. केवळ सापाचे तोंडच बाहेर असल्याने तो फणा काढनाना दिसत आहे.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामवर animals_powers या हॅन्डलवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक लोकांनी व्हिडिओ लाईक केला असून, अनेक कमेंट देखील केल्या आहेत.

हे देखील वाचा Electric bike: ८० रुपयांत ८०० किमी धावते ही E-Bike; ड्रायव्हिंग लायसन्सचीही गरज नाही..

Physical relationship tips: ..म्हणून महिला शारीरिक संबंध ठेवण्यास नसतात तयार; धक्कादायक म्हणजे याला सर्वस्वी जबाबदार आहेत पुरुष..

Vastu Tips: तुमच्या घरात हे झाड असेल तर लक्ष्मी येईल धावत; सुख समाधानही राहील कायम दरवळत..

business idea: शेतकऱ्यांनो या पिकाचे उत्पादन घ्याल तर व्हाल करोडपती..

Pathaan: पठाणने मोडले सगळ्यांचे रेकॉर्ड, बाहुबली लाही टाकले मागे; जाणून घ्या पठाणची कमाई..

Viral video: बहाद्दराने मगर टाकली खांद्यावर, अन् फिरू लागला रस्त्यावर; पुढे जे घडलं ते पाहून येईल चक्कर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.